आजच्या दिवशी राजा कृष्ण देवराय विजयनगरचा सम्राट झाला (फोटो - टीम नवराष्ट्र)
भारतामध्ये सध्या असलेली अनेक मंदिर आणि स्थापत्यशैलीचे अविष्कार असलेल्या वास्तू या राजा कृष्णदेवराय याच्या कार्यकाळामध्ये बांधण्यात आली आहेत. विद्वांनाचा आश्रयदाता असलेला राजा कृष्णदेवराय हा आजच्या दिवशी 1509 साली सम्राट झाला. राजा कृष्णदेवराय हा विजयनगर साम्राज्यावर राज्य केलेल्या तुळुवा राजघराण्यातील तिसरा राजा होता. तुळुवा वंशातील इम्मडी नरसिंह याचा तो मुलगा होय. याने इ.स. १५०९ ते इ.स. १५२९ या कालखंडात राज्य केले. त्याच्या काळामध्ये भारतामध्ये मोठी भरभराट झाली. कला, साहित्य आणि विद्वानांसाठी तो सुवर्णकाळ ठरला.
08 ऑगस्ट रोजी देशाच्या आणि जगाच्या इतिहासामध्ये घडलेल्या महत्त्वपूर्ण घटना
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
08 ऑगस्ट रोजी जन्म दिनविशेष
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
08 ऑगस्ट रोजी मृत्यू दिनविशेष