1934 साली मदनमोहन मालवीय आणि बापूजी अणे यांनी काँग्रेस राष्ट्रीय पक्षाची स्थापना केली. (फोटो सौजन्य - टीम नवराष्ट्र)
भारताच्या स्वातंत्र्य लढ्यामध्ये आणि नंतरच्या राजकारणामध्ये कॉंग्रेस पक्षाने महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे. आजही विरोधक म्हणून कॉंग्रेस सभागृहामध्ये सरकारसमोर आव्हान निर्माण करत आहे. पंडित नेहरुंपासून ते राहुल गांधींपर्यंत अनेकांनी कॉंग्रेस पक्षाचे नेतृत्व केले आहे. ब्रिटीश सरकारविरोधात चळवळ उभी करण्यामध्ये आणि राजकीय खेळी करण्यासाठी कॉंग्रेस पक्षाची स्थापना झाली. आजच्या दिवशी 1934 साली पं. मदनमोहन मालवीय आणि बापूजी अणे यांनी काँग्रेस राष्ट्रीय पक्षाची स्थापना केली.
28 जुलै रोजी देशाच्या आणि जगाच्या इतिहासामध्ये घडलेल्या महत्त्वपूर्ण घटना
28 जुलै रोजी जन्म दिनविशेष






