भाजपचे लोकप्रिय नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा वाढदिवस आहे (फोटो - सोशल मीडिया)
देशाचे केंद्रीय मंत्री आणि राजकारणी अमित शाह यांचा आज वाढदिवस आहे. अमित शहा यांचा जन्म २२ ऑक्टोबर १९६४ रोजी झाला. १९७८ मध्ये त्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघामध्ये प्रवेश केला. १९९७ सालापासून अहमदाबादमधून गुजरात विधानसभेवर निवडून येत असलेल्या अमित शहांनी नरेंद्र मोदी ह्यांच्या गुजरात सरकारमध्ये अनेक मंत्रीपदे भुषवली. ते नरेंद्र मोदींच्या सर्वात जवळच्या सल्लागारांपैकी एक मानले जातात. अमित शाह यांची राजकीय वर्तुळामध्ये जोरदार चर्चा असते.
22 ऑक्टोबर रोजी देशाच्या आणि जगाच्या इतिहासामध्ये घडलेल्या घटना
नवराष्ट्र विशेष लेख वाचण्यासाठी क्लिक करा
22 ऑक्टोबर रोजी जन्म दिनविशेष
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
22 ऑक्टोबर रोजी मृत्यू दिनविशेष