जयपूरच्या महाराणी आणि फॅशन आयकॉन महाराणी गायत्रीदेवी यांचे निधन झाले (फोटो - टीम नवराष्ट्र)
भारतामध्ये अनेक राजघराणी होऊन गेली आहे ज्यांच्या श्रीमंती आणि रुबाबाने संपूर्ण जगाचे लक्ष वेधले आहेत. या घराण्यांमधील काही राण्यांनी समाजकार्यामध्ये आपली वेगळी ओळख निर्माण केली. तर काही राण्यांनी निर्णय क्षमता आणि जनतेवरील माया यावरुन लोकप्रियता मिळवली. त्यातील एक म्हणजे जयपूरच्या महाराणी गायत्रीदेवी. बिहारची राजकुमारी असलेल्या गायत्रीदेवी या लग्नानंतर जयपूरच्या महाराणी बनल्या. भारताच्या स्वातंत्र्यानंतर आणि संस्थानांच्या संपल्यानंतर देखील त्या स्वतंत्र पक्षाच्या यशस्वी राजकारणी बनल्या. गायत्रीदेवी त्यांच्या सौंदर्यासाठी आणि फॅशन आयकॉन म्हणून देखील ओळखल्या जात होत्या. 29 जुलै 2009 रोजी त्यांचे निधन झाले.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
29 जुलै रोजी जन्म दिनविशेष
नवराष्ट्र विशेष लेख वाचण्यासाठी क्लिक करा