• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Movies »
  • Marathi »
  • Monalisa Bagal To Make A Powerful Comeback With Kalam Ka Badshah Movie

संविधानाची ताकद आणि अन्यायाविरोधातील लढा; ‘कलम का बादशाह’ मधून मोनालिसा बागलचा दमदार कमबॅक!

'कलम का बादशाह' हा आगामी मराठी चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. या चित्रपटामधून अभिनेत्री मोनालिसा बागल एका अनोख्या भूमिकेत पुन्हा कमबॅक करताना दिसणार आहे.

  • By सायली ससाणे
Updated On: Feb 19, 2026 | 08:28 AM
(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News
  • संविधानाची ताकद आणि अन्यायाविरोधातील लढा
  • ‘कलम का बादशाह’ चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस
  • चित्रपटाद्वारे मोनालिसा बागलचा दमदार कमबॅक
 
संविधानाची ताकद, कायद्याची धार आणि अन्यायाविरोधातील जिद्द यांचा प्रभावी संगम घेऊन येणारा ‘कलम का बादशाह’ हा नवा मराठी सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. व्हि. एम. भैलुमे निर्मित आणि आनंदकुमार सरवदे दिग्दर्शित हा चित्रपट केवळ मनोरंजनापुरता मर्यादित नसून समाजाला विचार करायला भाग पाडणारा ठरणार आहे. सत्तेला प्रश्न विचारण्याचं धैर्य आणि सामान्य माणसाच्या हक्कांसाठी उभं राहण्याची प्रेरणा देणारी ही कथा प्रेक्षकांच्या मनात ठसा उमटवण्यास सज्ज आहे.

‘कलम का बादशाह’ ही दोन तरुणांची दीक्षा आणि जय यांची संघर्षमय कथा आहे. अन्याय, भीती आणि सत्तेच्या दबावाला न जुमानता ते संविधानाने दिलेल्या मूलभूत अधिकारांच्या बळावर लढा उभारतात. त्यांच्या हातात बंदूक नसते, पण कायद्याचं शस्त्र आणि सत्याची ताकद असते. व्यवस्थेतील त्रुटींना सामोरं जाताना ते केवळ स्वतःसाठी नाही, तर समाजासाठी आवाज उठवतात. त्यामुळे हा सिनेमा थरारक कथानकासोबतच सामाजिक भान जागृत करणारा ठरतो आहे.

‘Operation Sindoor’ चित्रपटाबाबत चर्चांना उधाण; दिग्दर्शकाचे स्पष्टीकरण समोर, काय म्हणाले विवेक अग्निहोत्री?

या चित्रपटात अभिनेत्री मोनालिसा बागलचा सशक्त कमबॅक विशेष चर्चेचा विषय ठरत आहे. २०२३ मधील ‘रावरंभा’नंतर काही काळ पडद्यापासून दूर राहिलेली मोनालिसा आता नव्या जोमाने प्रेक्षकांसमोर येत आहे. तिच्या अभिनयातील प्रामाणिकता, भावनांची प्रभावी अभिव्यक्ती आणि आत्मविश्वासपूर्ण सादरीकरण यामुळे ती पुन्हा एकदा चर्चेत येण्याची शक्यता आहे. सामाजिक आशय असलेल्या भूमिकांमध्ये स्वतःची वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या मोनालिसाकडून या चित्रपटातही प्रभावी कामगिरीची अपेक्षा आहे.

चित्रपटात यश डिंबळे, आनंद शिंदे आणि जय मोर्या यांच्या प्रमुख भूमिका आहेत. प्रत्येक कलाकाराने आपल्या भूमिकेत वास्तवाची छटा आणण्याचा प्रयत्न केला आहे. कथा, पटकथा आणि संवादांची जबाबदारी स्वतः दिग्दर्शक आनंदकुमार सरवदे यांनी सांभाळली असून, कल्पेश जगताप यांनी प्रभावी संवादांची जोड दिली आहे. छायाचित्रण मनीष वि. सोनी यांनी केले असून, चित्रपटाचा प्रत्येक फ्रेम आशयाला साजेसा भासेल याची काळजी घेण्यात आली आहे. आर. बी. फिल्म्स प्रॉडक्शनच्या बॅनरखाली या चित्रपटाची निर्मिती करण्यात आली आहे.

15 वर्षांनंतर शाहरुख खानच्या ‘रावण’चा सिक्वेल? अनुभव सिन्हा आणि SRK पुन्हा एकत्र, दिग्दर्शकांनी केला खुलासा

विशेष म्हणजे ‘कलम का बादशाह’ हा सिनेमा मराठीसोबतच हिंदी भाषेतही प्रदर्शित होणार आहे, ज्यामुळे त्याचा आशय व्यापक प्रेक्षकांपर्यंत पोहोचणार आहे. संविधानाच्या मूल्यांवर आधारलेला, सामाजिक वास्तवाशी भिडणारा आणि न्यायासाठी झगडण्याची प्रेरणा देणारा हा सिनेमा प्रेक्षकांसाठी वेगळा अनुभव ठरेल. मनोरंजनासोबतच सामाजिक जबाबदारीची जाणीव करून देणारा आणि प्रश्न विचारण्याची ताकद देणारा ‘कलम का बादशाह’ लवकरच आपल्या जवळच्या चित्रपटगृहात झळकणार आहे.

Web Title: Monalisa bagal to make a powerful comeback with kalam ka badshah movie

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Feb 19, 2026 | 08:28 AM

Topics:  

  • entertainment
  • marathi movie
  • Marathi News

संबंधित बातम्या

Unemployment Rate 2026: देशातील बेरोजगारी दरात ५ टक्क्यांपर्यंत किरकोळ वाढ; हिवाळ्यातील हंगामी घटकांचा परिणाम
1

Unemployment Rate 2026: देशातील बेरोजगारी दरात ५ टक्क्यांपर्यंत किरकोळ वाढ; हिवाळ्यातील हंगामी घटकांचा परिणाम

Ahilyanagar News: भारत भूषण सोहळ्यात देशभरातील 175 शाळांच्या प्राचार्य-शिक्षणतज्ञांचा गौरव
2

Ahilyanagar News: भारत भूषण सोहळ्यात देशभरातील 175 शाळांच्या प्राचार्य-शिक्षणतज्ञांचा गौरव

धक्कादायक! कन्नड अभिनेत्रीचा स्टेडियमच्या वॉशरूममध्ये शूट केला अश्लील व्हिडिओ; ब्लॅकमेलिंगचा प्रकार उघड
3

धक्कादायक! कन्नड अभिनेत्रीचा स्टेडियमच्या वॉशरूममध्ये शूट केला अश्लील व्हिडिओ; ब्लॅकमेलिंगचा प्रकार उघड

किरण राव यांना Chikungunya ची लागण, घरीच घेतायत उपचार, चाहत्यांना हेल्थ अपडेट देत काळजी घेण्याचे केले आवाहन
4

किरण राव यांना Chikungunya ची लागण, घरीच घेतायत उपचार, चाहत्यांना हेल्थ अपडेट देत काळजी घेण्याचे केले आवाहन

ताज्या बातम्या

पुढे वाचा
संविधानाची ताकद आणि अन्यायाविरोधातील लढा; ‘कलम का बादशाह’ मधून मोनालिसा बागलचा दमदार कमबॅक!

संविधानाची ताकद आणि अन्यायाविरोधातील लढा; ‘कलम का बादशाह’ मधून मोनालिसा बागलचा दमदार कमबॅक!

Feb 19, 2026 | 08:28 AM
Pune Crime: भिगवण अपहरण प्रकरणाला ट्विस्ट; तरुणीचा व्हिडिओ समोर, “मी मर्जीने आले”

Pune Crime: भिगवण अपहरण प्रकरणाला ट्विस्ट; तरुणीचा व्हिडिओ समोर, “मी मर्जीने आले”

Feb 19, 2026 | 08:25 AM
एकाच पर्वतावर 800 हून अधिक संगमरवर मंदिर, नक्षीकाम पाहून हैराण होतात लोक…

एकाच पर्वतावर 800 हून अधिक संगमरवर मंदिर, नक्षीकाम पाहून हैराण होतात लोक…

Feb 19, 2026 | 08:23 AM
Shivneri Stampede : शिवजयंतीच्या दिवशीच शिवनेरीवर मोठी चेंगराचेंगरी; अनेक शिवभक्त जखमी, मध्यरात्रीच…

Shivneri Stampede : शिवजयंतीच्या दिवशीच शिवनेरीवर मोठी चेंगराचेंगरी; अनेक शिवभक्त जखमी, मध्यरात्रीच…

Feb 19, 2026 | 08:02 AM
पार्टी असो किंवा नाश्त्याची वेळ? झटपट बनवा कुरकुरीत कांद्याचे रिंग, सगळ्यांच्या लक्षात राहील अशी चविष्ट रेसिपी

पार्टी असो किंवा नाश्त्याची वेळ? झटपट बनवा कुरकुरीत कांद्याचे रिंग, सगळ्यांच्या लक्षात राहील अशी चविष्ट रेसिपी

Feb 19, 2026 | 08:00 AM
WI vs ITA, T20 World Cup: टी-२० विश्वचषक सुपर 8 च्या सामन्यापूर्वी वेस्ट इंडिजची रंगीत तालिम! दुबळ्या इटलीविरुद्ध रंगणार सामना

WI vs ITA, T20 World Cup: टी-२० विश्वचषक सुपर 8 च्या सामन्यापूर्वी वेस्ट इंडिजची रंगीत तालिम! दुबळ्या इटलीविरुद्ध रंगणार सामना

Feb 19, 2026 | 07:53 AM
AI Summit : पंतप्रधान मोदी आज करणार शिखर परिषदेचे उद्घाटन; इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्यासह अनेक नेते राहणार उपस्थित

AI Summit : पंतप्रधान मोदी आज करणार शिखर परिषदेचे उद्घाटन; इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्यासह अनेक नेते राहणार उपस्थित

Feb 19, 2026 | 07:20 AM

व्हिडिओ

पुढे बघा
Ahilyanagar : अहिल्यानगरात टिपू सुलतान वाद तापला!

Ahilyanagar : अहिल्यानगरात टिपू सुलतान वाद तापला!

Feb 18, 2026 | 03:10 PM
Virar : मार्चअखेर उड्डाणपूल वाहतुकीसाठी खुला होणार, महापौर अजिव पाटील यांची घोषणा

Virar : मार्चअखेर उड्डाणपूल वाहतुकीसाठी खुला होणार, महापौर अजिव पाटील यांची घोषणा

Feb 18, 2026 | 03:07 PM
Dombivli : डोंबिवली-मुंबईत बनावट ‘Telma AM’ रॅकेटचा पर्दाफाश

Dombivli : डोंबिवली-मुंबईत बनावट ‘Telma AM’ रॅकेटचा पर्दाफाश

Feb 18, 2026 | 03:04 PM
NAVI MUMBAI : नवी मुंबई महापौरांचा रुग्णालयांना पाहणी दौरा, आरोग्य सुविधांसाठी डॅशबोर्डची घोषणा

NAVI MUMBAI : नवी मुंबई महापौरांचा रुग्णालयांना पाहणी दौरा, आरोग्य सुविधांसाठी डॅशबोर्डची घोषणा

Feb 18, 2026 | 02:22 PM
MAHAD : महाड तालुक्यात कोथेरी धरणाच्या घळभरणीला ग्रामस्थांचा तीव्र विरोध

MAHAD : महाड तालुक्यात कोथेरी धरणाच्या घळभरणीला ग्रामस्थांचा तीव्र विरोध

Feb 18, 2026 | 02:19 PM
Ratnagiri : रोखविरहित आणि पारदर्शक प्रवासासाठी एसटीचे मोठे पाऊल

Ratnagiri : रोखविरहित आणि पारदर्शक प्रवासासाठी एसटीचे मोठे पाऊल

Feb 17, 2026 | 07:55 PM
Palghar News : डहाणू–पालघर मार्गाला नवसंजीवनी; 165 कोटींच्या प्रकल्पाचे भूमिपूजन

Palghar News : डहाणू–पालघर मार्गाला नवसंजीवनी; 165 कोटींच्या प्रकल्पाचे भूमिपूजन

Feb 17, 2026 | 07:46 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.