Champions Trophy 2025 : पाकिस्तानने नाणेफेक जिंकून घेतला गोलंदाजीचा निर्णय; कराचीच्या राष्ट्रीय स्टेडियमवर रंगतोय पहिला सामना; पाहा प्रत्येक क्षणाचे लाईव्ह अपडेट
Champions Trophy 2025 Pak vs NZ Live : चॅम्पियन्स ट्रॉफीचा थरार सुरू झाला आहे पाकिस्तानने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. न्यूझीलंडची सलामीवीर जोडी विल यंग आणि डेव्होन कॉन्वे हे मैदानात उतरले आहेत. तब्बल 29 वर्षांनंतर पाकिस्तानमध्ये चॅम्पियन्स ट्रॉफीचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये पहिला सामना पाकिस्तान आणि न्यूझीलंड यांच्यात खेळवला जाणार आहे. कराचीमध्ये खेळला जाणारा या सामन्यात न्यूझीलंडचे वजन मोठे आहे. नुकतेच न्यूझीलंडने पाकिस्तानला हरवून मालिका जिंकली होती.
19 Feb 2025 10:22 PM (IST)
Champions Trophy 2025: आजपासून चॅम्पियन्स ट्रॉफीला सुरुवात झाली आहे. आज न्यूझीलंड विरुद्ध पाकिस्तान यांच्यात पहिला सामना पार पडला. चॅम्पियन्स ट्रॉफीमधील हा पहिला सामना कराची स्टेडियमवर खेळवण्यात आला. या सामन्यात न्यूझीलंडने पाकिस्तानचा 60 धावांनी दणदणीत पराभव केला. प्रथम फलंदाजी करताना न्यूझीलंडने 320 धावा केल्या. पाकिस्तानला 321 धावांचे लक्ष्य दिले. मात्र पाकिस्तान केवळ 260 धावाच करू शकला.
19 Feb 2025 09:52 PM (IST)
पाकिस्तानची अवस्था अत्यंत दयनीय झाली आहे. पाकिस्तान लक्ष्यापासून खूप दूर असल्याचे पाहायला मिळाले.
19 Feb 2025 09:49 PM (IST)
पाकिस्तानला 321 धावांचे आव्हान न पेलल्याने आता पाकिस्तानला 57 चेंडूत 123 धावंची गरज आहे.
President's Trophy Grade-I eighth-round update:
Stumps (day 1) at State Bank Stadium, Karachi
KRL: 310-5 (89 ov)
Scorecard: https://t.co/688bHu7P6U#KRLvEA
— PCB Live Scores (@TheRealPCB_Live) February 19, 2025
19 Feb 2025 09:30 PM (IST)
बाबर आझम सॅंटनरच्या गोलंदाजीवर झेलबाद, पाकिस्तानच्या 35 षटकांमध्ये 6 विकेट गमावून 155 धावा
19 Feb 2025 09:15 PM (IST)
बाबर आझमने अखेर 80 चेंडूत 50 धावा केल्या.
.@babarazam258 brings up his 35th ODI fifty 🏏#PAKvNZ | #ChampionsTrophy | #WeHaveWeWill pic.twitter.com/rMmkAGOqnm
— Pakistan Cricket (@TheRealPCB) February 19, 2025
19 Feb 2025 09:15 PM (IST)
पाकिस्तानला लागोपाठ दोन झटके मिळाले आहेत. तैयब ताहीर अवघी 1 धाव करून आऊट झाला.
Pakistan are set a target of 321 in the opening match of ICC #ChampionsTrophy 🎯#PAKvNZ | #WeHaveWeWill pic.twitter.com/zZQcdVuU4B
— Pakistan Cricket (@TheRealPCB) February 19, 2025
19 Feb 2025 09:13 PM (IST)
स्फोटक फलंदाजी करणाऱ्या सलमान आगाला तंबूत पाठवण्याचे काम स्मिथने केले.
Update: Pakistan 66-2, 20 overs v New Zealand 320-5, 50 overs. #PAKvNZ | #ChampionsTrophy | #WeHaveWeWill
— PCB Live Scores (@TheRealPCB_Live) February 19, 2025
19 Feb 2025 09:04 PM (IST)
पाकिस्तानचा दबाव कमी करण्याचा प्रयत्न सलमान आगाने केला. सलमान आगाने लागोपाठ सिक्सर आणि चौकार ठोकत फिलिप्सचा चेंडू सीमापार पोहचवला.
19 Feb 2025 08:45 PM (IST)
पाकिस्तानच्या फलंदाजीला जखडून ठेवत न्यूझीलंडने सामन्यावर चांगलीच मजबूत पकड केली आहे. पाकिस्तानने 22 ओव्हरमध्ये अवघ्या 72 धावा केल्या आहेत.
Update: Pakistan 66-2, 20 overs v New Zealand 320-5, 50 overs. #PAKvNZ | #ChampionsTrophy | #WeHaveWeWill
— PCB Live Scores (@TheRealPCB_Live) February 19, 2025
19 Feb 2025 08:36 PM (IST)
दुखापतग्रस्त झालेला आणि न्यूझीलंडसाठी धोकादायक ठरणारा खेळाडू फखर झमान अखेर आऊट झाला.
Pakistan are 66-2 in 20 overs with @babarazam258 and @FakharZamanLive batting in the middle 🏏#PAKvNZ | #ChampionsTrophy | #WeHaveWeWill pic.twitter.com/TOo7IqwGH2
— Pakistan Cricket (@TheRealPCB) February 19, 2025
19 Feb 2025 07:54 PM (IST)
पाकिस्तान कर्णधार मोहम्मद रिझवान अवघ्या 3 धावा करून तंबूत परतला आहे.
𝑺𝒉𝒆𝒓𝒅𝒊𝒍 𝑨𝒊𝒓 𝑺𝒉𝒐𝒘#ChampionsTrophy | #PAKvNZ pic.twitter.com/4RSxL72Twz
— Pakistan Cricket (@TheRealPCB) February 19, 2025
19 Feb 2025 07:51 PM (IST)
पाकिस्तान 321 धावांचे विशाल लक्ष्य घेऊन मैदानात उतरली खरी परंतु या कठीण पिचवर पाकिस्तानची सुरुवात अत्यंत डळमळीत झाली. पाकिस्तानने 9 षटकांमध्ये 1 विकेट गमावून 21 धावा केल्या आहेत.
Pakistan are set a target of 321 in the opening match of ICC #ChampionsTrophy 🎯#PAKvNZ | #WeHaveWeWill pic.twitter.com/zZQcdVuU4B
— Pakistan Cricket (@TheRealPCB) February 19, 2025
19 Feb 2025 06:39 PM (IST)
न्यूझीलंडची सुरुवात डळमळीत झाली असली तरी नंतर विल यंग आणि टॉम लॅथम यांनी चांगली खेळीत करीत न्यूझीलंडची धावसंख्या 300 च्या पार नेली. तसेच, त्याला ग्लेन फिलिप्सची चांगली साथ मिळाली. अखेरच्या षटकात हरिस रौफला ग्लेन फिलिप्सची विकेट मिळाली.
Will Young smashes the first century of the #ChampionsTrophy 2025 as New Zealand pile on the runs 💯
Follow the action ⬇️https://t.co/U3sGAFYdVf
— ICC (@ICC) February 19, 2025
Tom Latham scores a brilliant century in the #ChampionsTrophy 2025 opener 💯#PAKvNZ 📝: https://t.co/E5MS83KLLA pic.twitter.com/MWZAGplCbt
— ICC (@ICC) February 19, 2025
19 Feb 2025 06:30 PM (IST)
छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती संपूर्ण राज्यसह देशभरामध्ये साजरी करण्यात आली. मोठ्या उत्साहामध्ये आणि जल्लोषामध्ये जाणता राजाला अभिवादन करण्यात आले. राष्ट्रीय पातळीवरील नेत्यांनी देखील सोशल मीडियावर पोस्ट करुन शुभेच्छा दिल्या. मात्र कॉंग्रेस नेते व लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी हे वादाच्या भोवऱ्यामध्ये अडकले आहेत. राहुल गांधी यांनी सोशल मीडियावर छत्रपती शिवरायांना जयंतीदिनी श्रद्धांजली वाहिली. यामुळे सत्ताधारी नेत्यांनी टीका करण्यास सुरुवात केली आहे.
19 Feb 2025 06:23 PM (IST)
टॉम लॅथमच्या चेहऱ्यावर हरिस रौफचा चेंडू लागल्याने जखमी
19 Feb 2025 06:21 PM (IST)
न्यूझीलंडसाठी टॉम लॅथमने धमाकेदार शतकी खेळी केली.
A spectacular air show by the Pakistan Air Force Sherdil Squadron in Karachi to mark the start of ICC #ChampionsTrophy 2025 ✈️✨#PAKvNZ pic.twitter.com/sXIRRo5zg2
— Pakistan Cricket (@TheRealPCB) February 19, 2025
19 Feb 2025 06:16 PM (IST)
पाकिस्तान विरुद्ध टॉम लॅथमने शानदार खेळी करीत शानदार शतकी खेळी केली आहे.
.@iNaseemShah provided the breakthrough with the wicket of the centurion Will Young 🏏
New Zealand are 207-4 after 40 overs.#ChampionsTrophy | #PAKvNZ | #WeHaveWeWill pic.twitter.com/dtzLWYD8Wo
— Pakistan Cricket (@TheRealPCB) February 19, 2025
19 Feb 2025 06:04 PM (IST)
न्यूझीलंडकडून ग्लेन फिलिप्सने 26 चेंडूत 36 धावा केल्या आहेत.
Tom Latham reaches 50 for the 33rd time in ODI cricket. It comes as part of a 118-run 4th-wicket partnership with Will Young (107). Watch play LIVE in NZ on @skysportnz 📺 LIVE scoring | https://t.co/UfgQp39Cml 📲 #ChampionsTrophy #PAKvNZ 📸 = ICC/Getty pic.twitter.com/IT1g8HgKsh
— BLACKCAPS (@BLACKCAPS) February 19, 2025
19 Feb 2025 06:01 PM (IST)
न्यूझीलंडचा विकेटकीपर टॉम लॅथम आणि ग्लेन फिलिप्सने आतापर्यंत 50 धावांची भागीदारी केली आहे.
19 Feb 2025 06:00 PM (IST)
न्यूझीलंडने 44 ओव्हरमध्ये 4 विकेट गमावून 240 धावा केल्या आहेत.
.@iNaseemShah provided the breakthrough with the wicket of the centurion Will Young 🏏
New Zealand are 207-4 after 40 overs.#ChampionsTrophy | #PAKvNZ | #WeHaveWeWill pic.twitter.com/dtzLWYD8Wo
— Pakistan Cricket (@TheRealPCB) February 19, 2025
19 Feb 2025 05:35 PM (IST)
पहिल्या 3 विकेट लवकर गेल्यानंतर न्यूझीलंडने 37 ओव्हरमध्ये 191 धावा करून 4 विकेट गमावल्या आहेत.
Will Young reaches 50 for the 14th time in ODI cricket. It’s comes from 56 balls with 5 fours and a six. Watch play LIVE in NZ on @skysportnz 📺 LIVE scoring | https://t.co/cVlkusQf3c 📲 #ChampionsTrophy 📸 = ICC/Getty pic.twitter.com/2HTKCnrGSb
— BLACKCAPS (@BLACKCAPS) February 19, 2025
19 Feb 2025 05:32 PM (IST)
न्यूझीलंडसाठी शतकीय खेळी करणारा विल यंग अखेर नसीम शाहच्या गोलंदाजीवर कॅचआऊट झाला आहे.
Starting the Champions Trophy in style! Will Young’s fourth ODI century comes from 107 balls with 11 fours and a six. Scores | https://t.co/0pC37HtJtv #ChampionsTrophy #CricketNation 📸 = ICC/Getty pic.twitter.com/VZBnwbGZAK
— BLACKCAPS (@BLACKCAPS) February 19, 2025
19 Feb 2025 04:33 PM (IST)
न्यूझीलंडने 26 ओव्हरमध्ये 119 धावा केल्या आहेत. यामध्ये सर्वाधिक योगदान विल यंग याचे आहे. विल यंगने 76 धावांचे योगदान दिले आहे.
Regular strikes by the bowlers ⚡
Pakistan continue to apply pressure on New Zealand after wickets from Abrar, Naseem and Haris 💫#PAKvNZ | #ChampionsTrophy | #WeHaveWeWill pic.twitter.com/1wf217YI5o
— Pakistan Cricket (@TheRealPCB) February 19, 2025
19 Feb 2025 03:56 PM (IST)
हरिस रौफच्या चेंडूवर मोठा शॉट खेळण्याच्या नादात डॅरेल मिचेल आपली विकेट गमावून बसला
New Zealand have lost Devon Conway and Kane Williamson already in the #ChampionsTrophy opener 👀#PAKvNZ pic.twitter.com/kushy6zfO8
— Cricbuzz (@cricbuzz) February 19, 2025
19 Feb 2025 03:48 PM (IST)
न्यूझीलंडने पहिल्या दोन विकेट लवकर गेल्यानंतर आपला डाव सावरत संघाची धावसंख्या 71 पर्यंत नेली आहे.
19 Feb 2025 03:30 PM (IST)
किवींनी पहिल्या दोन विकेट गेल्यानंतर संयमी खेळ दाखवत 11 ओव्हरमध्ये 2 विकेट गमावून 50 धावा केल्या आहेत. सध्या विल यंग आणि डॅरेल मिचेल खेळत आहे.
Update: New Zealand 48-2 in 10 overs. #PAKvNZ | #ChampionsTrophy | #WeHaveWeWill
— PCB Live Scores (@TheRealPCB_Live) February 19, 2025
19 Feb 2025 03:19 PM (IST)
नसीम शाहने दुसऱ्याच ओव्हरमध्ये केन विल्यमसनला तंबूचा रस्ता दाखवत पॅव्हेलिनमध्ये पाठवले आहे. केनने अवघी 1 धाव केली.
.@ICC #ChampionsTrophy time! 🏆
National Stadium, Karachi welcomes the action 🏏#PAKvNZ | #WeHaveWeWill pic.twitter.com/NfStwi7GMn
— Pakistan Cricket (@TheRealPCB) February 19, 2025
19 Feb 2025 03:14 PM (IST)
अबरार अहमदने काढली डेव्हीड कॉन्वेची विकेट
.@ICC #ChampionsTrophy time! 🏆
National Stadium, Karachi welcomes the action 🏏#PAKvNZ | #WeHaveWeWill pic.twitter.com/NfStwi7GMn
— Pakistan Cricket (@TheRealPCB) February 19, 2025