• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Bihar Assembly Election Result |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Sports »
  • Ind Vs Aus 2nd Test Live Update Ashwin Bumrah Ready To Bowl

IND VS AUS 2nd Test : दुसऱ्या दिवसाअखेर भारत अजूनही 29 धावांनी मागे; ऋषभ पंत आणि नितीश रेड्डी नाबाद; उद्या मोठ्या खेळीची अपेक्षा

IND VS AUS 2nd test Live Update : भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये सुरु असलेल्या दुसऱ्या कसोटीच्या लाईव्ह अपडेटसाठी नवराष्ट्र डिजिटल वेळोवेळी तुम्हाला अपडेट आम्ही देणार आहोत.

  • By शुभांगी मेरे
Updated On: Dec 07, 2024 | 05:49 PM
फोटो सौजन्य - BCCI सोशल मीडिया

फोटो सौजन्य - BCCI सोशल मीडिया

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

IND VS AUS 2nd test Live Update : भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये बॉर्डर गावस्कर ट्रॉफीचा दुसरा सामना सुरु आहे, या सामन्याचा आज दुसरा दिवस आहे. भारताच्या संघाला ऑस्ट्रेलियाने पहिल्याच दिनी १८० धावांवर सर्वबाद केले आहे. सध्या पहिल्या इनिंगमध्ये ऑस्ट्रेलियाचा संघ फलंदाजी करत आहे. भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये सुरु असलेल्या पहिल्या दिनाच्या शेवटी ऑस्ट्रेलियाच्या संघाने एक विकेट गमावली आहे, तर ३३ ओव्हरचा खेळ झाला आणि आणि भारताच्या हाती एक विकेट लागली आहे.

भारतीय क्रिकेट चाहत्यांची नजर आज भारतीय संघाच्या गोलंदाजांवर असणार आहे. भारताच्या संघाने जर आज लवकरात लवकर कांगारूंच्या संघाला रोखले तर टीम इंडियासाठी विजयाचा मार्ग मोकळा होईल. आज भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये सुरु असलेल्या दुसऱ्या कसोटीच्या सर्व अपडेट आम्ही तुम्हाला वेळोवेळी नवराष्ट्र डिजिटलवर देत आहोत.

The liveblog has ended.
  • 07 Dec 2024 05:10 PM (IST)

    07 Dec 2024 05:10 PM (IST)

    दुसऱ्या दिवसाच्या अखेर अजूनही भारत 29 धावांनी मागे, नितीश रेड्डी आणि ऋषभ पंत क्रिझवर

    दुसऱ्या दिवसाअखेर अजूनही भारतीय संघ 29 धावांनी मागे आहे. आता उद्या भारतीय संघ काय करतो हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

    भारत पर मंडराया हार का ख़तरा

    लाइव : https://t.co/APuOyrH7zr । #AUSvIND | #PinkBallTest | #BGT pic.twitter.com/8LoweHzUdi

    — ESPNcricinfo हिंदी (@CricinfoHindi) December 7, 2024

  • 07 Dec 2024 05:04 PM (IST)

    07 Dec 2024 05:04 PM (IST)

    ऋषभ पंत आणि नितीश रेड्डीची जमली जोडी, दोघांनी चांगली खेळी करीत भागीदारी वाढवली

    ऋषभ पंत आणि नितीश रेड्डीच जमली जोडी...

    2ND Test. 23.6: Scott Boland to Nitish Kumar Reddy 4 runs, India 128/5 https://t.co/upjirQCmiV #AUSvIND

    — BCCI (@BCCI) December 7, 2024

  • 07 Dec 2024 05:02 PM (IST)

    07 Dec 2024 05:02 PM (IST)

    कर्णधार रोहित शर्मा पॅट कमिन्सच्या चेंडूवर क्लिन बोल्ड, अवघ्या 6 धावा करून तंबूत

    रोहित शर्माला बनवले पॅट कमिन्सने आपले शिकार

    Its huge by Rohit Sharma's standards to have survived 15 pink balls under lights from Starc and Cummins 🫡 pic.twitter.com/DuNZU5Ekt2

    — Dinda Academy (@academy_dinda) December 7, 2024

  • 07 Dec 2024 04:29 PM (IST)

    07 Dec 2024 04:29 PM (IST)

    शुभमन गिलला केले त्रिफळाचित, मिचेल स्टार्कची भेदक गोलंदाजी

    शुभमन गिल तंबूत

    A solid start! 👌🏻

    Inswinger from #PatCummins & #ShubmanGill flicks it for a confident boundary! 👏🏻#AUSvINDOnStar 2nd Test 👉 LIVE NOW on Star Sports! #AUSvIND | #ToughestRivalry pic.twitter.com/3rnzeGEvWr

    — Star Sports (@StarSportsIndia) December 7, 2024

  • 07 Dec 2024 04:26 PM (IST)

    07 Dec 2024 04:26 PM (IST)

    विराट कोहलीला दाखवला तंबूचा रस्ता, बोलन्डने केली शिकार

    विराट तंबूत

    Edged and gone!

    A crucial wicket for Australia as Virat Kohli departs in disappointment.

    📸: Disney+ Hotstar#AUSvIND #ViratKohli pic.twitter.com/x1SyfxIpfl

    — OneCricket (@OneCricketApp) December 7, 2024

  • 07 Dec 2024 04:23 PM (IST)

    07 Dec 2024 04:23 PM (IST)

    बोलन्डने यशस्वीला बनवले शिकार; सलामी जोडी पाठवली तंबूत

    अखेर पुन्हा एकदा जयस्वाल ठरला अयशस्वी, अवघ्या 24 धावांवर परतला पॅव्हेलिनमध्ये

    Yashasvi Jaiswal out on 24(31).

    First ball wicket for Scott Boland. 🔥👏🚀 pic.twitter.com/ZAgZFJFRfz

    — Sports Tota (@SportsTota) December 7, 2024

    भारतीय सलामी जोड़ी अब पवेलियन में है, क्या कोहली कोई करिश्मा दिखाएंगे 🏏

    लाइव : https://t.co/APuOyrHFoZ । #AUSvIND | #PinkBallTest | #BGT pic.twitter.com/rBENo3nkp9

    — ESPNcricinfo हिंदी (@CricinfoHindi) December 7, 2024

     

  • 07 Dec 2024 03:18 PM (IST)

    07 Dec 2024 03:18 PM (IST)

    IND VS AUS 2nd test Live Update : टीम इंडियाने गमावला पहिला विकेट

    भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये सुरु असलेल्या सामन्याची दुसरी इनिंग सुरु झाली आहे. यामध्ये भारताच्या संघाने केएल राहुलच्या रूपात पहिला विकेट गमावला आहे. पॅट कमिन्सने हा विकेट घेतला आहे. 5 ओव्हरमध्ये 1 विकेट गमावून 24 धावा केल्या आहेत.

  • 07 Dec 2024 02:47 PM (IST)

    07 Dec 2024 02:47 PM (IST)

    IND VS AUS 2nd test Live Update : ऑस्ट्रेलियन संघ 337 धावांवर सर्वबाद

    भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यामधील दुसऱ्या कसोटीची पहिली इनिंग संपली आहे. यामध्ये भारताच्या संघाने 337 धावांवर ऑस्ट्रेलियाला ऑलआऊट केले आहे. यामध्ये जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज या दोघांनी प्रत्येकी चार विकेट घेतले आहेत. तर नितीश कुमार रेड्डी आणि रविचंद्रन अश्विन यांनी प्रत्येकी एक विकेट घेतला आहे. सध्या ऑस्ट्रेलियाच्या संघाकडे या सामन्यात पहिल्या इनिंगनंतर 157 धावांची आघाडी आहे.

    2ND Test. WICKET! 87.3: Scott Boland 0(9) b Mohammed Siraj, Australia 337 all out https://t.co/upjirQCmiV #AUSvIND

    — BCCI (@BCCI) December 7, 2024

  • 07 Dec 2024 02:33 PM (IST)

    07 Dec 2024 02:33 PM (IST)

    IND VS AUS 2nd test Live Update : भारतीयाच्या हातात नववा विकेट

    भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये सुरु असलेल्या दुसऱ्या कसोटीच्या पहिल्या इनिंगचा टीम इंडियाच्या हाती नववा विकेट लागला आहे. सध्या ऑस्ट्रेलियाच्या संघाने ९ विकेट गमावून ३३२ धावा केल्या आहेत आणि १५२ धावांची आघाडी घेतली आहे.

  • 07 Dec 2024 01:53 PM (IST)

    07 Dec 2024 01:53 PM (IST)

    IND VS AUS 2nd test Live Update : टीम इंडियाच्या हाती लागला सातवा विकेट

    भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया सामन्यात टीम इंडियाच्या हाती लागला सातवा विकेट. भारताला मोहम्मद सिराजने ट्रॅव्हिस हेडच्या रूपात सातवा विकेट मिळवून दिला आहे.

    2ND Test. WICKET! 81.4: Travis Head 140(141) b Mohammed Siraj, Australia 310/7 https://t.co/upjirQCmiV #AUSvIND

    — BCCI (@BCCI) December 7, 2024

  • 07 Dec 2024 01:50 PM (IST)

    07 Dec 2024 01:50 PM (IST)

    IND VS AUS 2nd test Live Update : ऑस्ट्रेलियाच्या 300 धावा पूर्ण

    भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया सामन्यात ऑस्ट्रेलियाच्या संघाने पहिल्या इनिंगमध्ये 300 धावा पूर्ण केल्या आहेत. या मालिकेत आता ऑस्ट्रेलियाने सहा विकेट्स गमावून 120 धावांची आघाडी घेतली आहे.

  • 07 Dec 2024 01:46 PM (IST)

    07 Dec 2024 01:46 PM (IST)

    IND VS AUS 2nd test Live Update : 78 षटकांनंतर ऑस्ट्रेलियाची धावसंख्या 284/6

    78 षटकांनंतर ऑस्ट्रेलियाची धावसंख्या 6 विकेट गमावून 284 धावा आहे. ट्रॅव्हिस हेड (121 धावा) आणि पॅट कमिन्स (1 धाव) क्रीजवर आहेत. भारताकडून जसप्रीत बुमराहने आतापर्यंत 3 बळी घेतले आहेत. तर नितीश कुमार रेड्डी, मोहम्मद सिराज आणि रविचंद्रन अश्विन यांना 1-1 विकेट मिळाली आहे. ऑस्ट्रेलियाने आतापर्यंत भारतावर 104 धावांची आघाडी घेतली आहे.

  • 07 Dec 2024 01:18 PM (IST)

    07 Dec 2024 01:18 PM (IST)

    IND VS AUS 2nd test Live Update : 64 षटकांनंतर ऑस्ट्रेलियाची धावसंख्या 210/5

    64 षटकांनंतर ऑस्ट्रेलियाची धावसंख्या 5 विकेट गमावून 210 धावा आहे. ट्रॅव्हिस हेड (62 धावा) आणि ॲलेक्स कॅरी (2 धावा) क्रीजवर आहेत. भारताकडून जसप्रीत बुमराहने आतापर्यंत ३ बळी घेतले आहेत. त्याचबरोबर नितीश कुमार रेड्डी आणि रविचंद्रन अश्विन यांना 1-1 विकेट मिळाली आहे. ऑस्ट्रेलियाने भारतावर आतापर्यंत 31 धावांची आघाडी घेतली आहे.

  • 07 Dec 2024 01:17 PM (IST)

    07 Dec 2024 01:17 PM (IST)

    IND VS AUS 2nd test Live Update : ५९ षटकांनंतर ऑस्ट्रेलियाची धावसंख्या १९१/४

    59 षटकांनंतर ऑस्ट्रेलियाची धावसंख्या 4 विकेट गमावून 191 धावा आहे. ट्रॅव्हिस हेड (53 धावा) आणि मिचेल मार्श (2 धावा) क्रीजवर आहेत. भारताकडून जसप्रीत बुमराहने आतापर्यंत ३ बळी घेतले आहेत. तर नितीश कुमार रेड्डी यांना 1 बळी मिळाला आहे. ऑस्ट्रेलियाने भारतावर आतापर्यंत 11 धावांची आघाडी घेतली आहे.

  • 07 Dec 2024 11:23 AM (IST)

    07 Dec 2024 11:23 AM (IST)

    IND VS AUS 2nd test Live Update : सामन्यात ऑस्ट्रेलियाने घेतली आघाडी

    भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया सामन्यात ऑस्ट्रेलियाच्या संघाने आघाडी घेतली आहे. भारताचा संघ १८० धावांवर सर्वबाद झाला होता. त्यानंतर आता ऑस्ट्रेलियाच्या संघाचा पहिल्या इनिंगमध्ये ५७ ओव्हरचा खेळ झाला आहे आणि १८५ धावा केल्या आहेत.

  • 07 Dec 2024 11:14 AM (IST)

    07 Dec 2024 11:14 AM (IST)

    IND VS AUS 2nd test Live Update : नितीश कुमार रेड्डीची गोलंदाजीत कमाल

    भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये सुरु असलेल्या बॉर्डर गावस्कर ट्रॉफीच्या दुसऱ्या सामन्यात भारताच्या हाती चौथा विकेट लागला आहे. यामध्ये आता भारतासाठी चौथा विकेट अष्टपैलू नितीश कुमार रेड्डीने घेतला आहे आणि त्याने मार्नस लॅबुशेनला पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला आहे. ५५ ओव्हरचा खेळ झाला आहे. यामध्ये आता चार विकेट गमावत ऑस्ट्रेलियाने १६८ धावा केल्या आहेत. ऑस्ट्रेलियाचा संघ ५५ ओव्हरनंतर १२ धावा अजूनही मागे आहे.

  • 07 Dec 2024 11:01 AM (IST)

    07 Dec 2024 11:01 AM (IST)

    IND VS AUS 2nd test Live Update : ४५ षटकांनंतर ऑस्ट्रेलियाची धावसंख्या १२२/३

    45 षटकांनंतर ऑस्ट्रेलियाची धावसंख्या 3 विकेट गमावून 122 धावा आहे. ट्रॅव्हिस हेड (8 धावा) आणि मार्नस लॅबुशेन (42 धावा) क्रीजवर आहेत. भारताकडून जसप्रीत बुमराहने आतापर्यंत ३ बळी घेतले आहेत.

  • 07 Dec 2024 10:08 AM (IST)

    07 Dec 2024 10:08 AM (IST)

    IND VS AUS 2nd test Live Update : बुमराहने घेतला सलग तिसरा विकेट

    भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये सुरु असलेल्या बॉर्डर गावस्कर ट्रॉफीच्या दुसऱ्या सामन्यात जसप्रीत बुमराहने पहिल्या इनिंगचा तिसरा विकेट आणि सामान्यांच्या दुसऱ्या दिनाचा दुसरा विकेट नावावर घेतला आहे. जसप्रीत बुमराहने स्टीव्ह स्मिथला पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला आहे. सध्या या सामन्याचा ४०.१ ओव्हरचा खेळ झाला आहे. यामध्ये भारतीय संघाच्या हाती ३ विकेट्स लागले आहेत. ऑस्ट्रेलियाने १०३ धावा केल्या आहेत त्याचबरोबर कांगारूंचा संघ ७७ धावा अजूनही मागे आहे.

    Jasprit Bumrah with another big wicket on Day 2.

    Steve Smith is caught behind for 2 runs.

    Live - https://t.co/urQ2ZNmHlO…… #AUSvIND pic.twitter.com/2Y3GbAP8eA

    — BCCI (@BCCI) December 7, 2024

  • 07 Dec 2024 09:39 AM (IST)

    07 Dec 2024 09:39 AM (IST)

    IND VS AUS 2nd test Live Update : 34 षटकांनंतर ऑस्ट्रेलियाची धावसंख्या 90/1

    ३४ षटकांनंतर ऑस्ट्रेलियाची धावसंख्या १ विकेट गमावून ९० धावा आहे. नॅथन मॅकस्विनी (३९ धावा) आणि मार्नस लॅबुशेन (२३ धावा) क्रीजवर आहेत. भारताकडून जसप्रीत बुमराहने आतापर्यंत १ विकेट घेतली आहे.

  • 07 Dec 2024 08:42 AM (IST)

    07 Dec 2024 08:42 AM (IST)

    IND VS AUS 2nd test Live Update : भारतीय संघाची प्लेइंग 11

    यशस्वी जैस्वाल, केएल राहुल, शुभमन गिल, विराट कोहली, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), रोहित शर्मा (कर्णधार), नितीश रेड्डी, रविचंद्रन अश्विन, हर्षित राणा, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज.

Web Title: Ind vs aus 2nd test live update ashwin bumrah ready to bowl

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Dec 07, 2024 | 08:37 AM

Topics:  

  • cricket
  • IND VS AUS
  • Rohit Sharma

संबंधित बातम्या

WPL 2026 च्या मेगा लिलावाची तारीख झाली निश्चित! दिप्ती आणि वोल्वार्डवर लागणार करोडोंची बोली, कोणत्या फ्रँचायझीकडे किती पैसे?
1

WPL 2026 च्या मेगा लिलावाची तारीख झाली निश्चित! दिप्ती आणि वोल्वार्डवर लागणार करोडोंची बोली, कोणत्या फ्रँचायझीकडे किती पैसे?

Asia Cup Rising Stars 2025 : इंडिया अ संघाचा आज शेवटचा लीग सामना; विजय मिळवला तर…उपांत्य फेरीत पोहोचणार
2

Asia Cup Rising Stars 2025 : इंडिया अ संघाचा आज शेवटचा लीग सामना; विजय मिळवला तर…उपांत्य फेरीत पोहोचणार

मी मरायला तयार आहे… एकटेपणाशी झुंजणारे युवराज सिंगच्या वडीलांनी केले आयुष्यातील काळे सत्य उघड
3

मी मरायला तयार आहे… एकटेपणाशी झुंजणारे युवराज सिंगच्या वडीलांनी केले आयुष्यातील काळे सत्य उघड

Ashes 2025 : कोण होणार चॅम्पियन? मायकेल वॉनने अ‍ॅशेस मालिकेबद्दल केली भविष्यवाणी! क्रिकेट जगतही झाले आश्चर्यचकित
4

Ashes 2025 : कोण होणार चॅम्पियन? मायकेल वॉनने अ‍ॅशेस मालिकेबद्दल केली भविष्यवाणी! क्रिकेट जगतही झाले आश्चर्यचकित

ताज्या बातम्या

पुढे वाचा
गर्लफ्रेंडसाठी परफेक्ट सरप्राईज! प्रीमियम स्मार्टवॉच पाहून ती नक्कीच होईल इम्प्रेस, इथे उपलब्ध आहेत जबरदस्त डिल

गर्लफ्रेंडसाठी परफेक्ट सरप्राईज! प्रीमियम स्मार्टवॉच पाहून ती नक्कीच होईल इम्प्रेस, इथे उपलब्ध आहेत जबरदस्त डिल

Nov 18, 2025 | 10:56 AM
WWE रिंगमध्ये धोबीपछाड करताना दिसली अभिनेत्री प्रीती झिंटा; काठीने मारलं, लाथा-बुक्क्यांनी केला प्रहार…धक्कादायक Video Viral

WWE रिंगमध्ये धोबीपछाड करताना दिसली अभिनेत्री प्रीती झिंटा; काठीने मारलं, लाथा-बुक्क्यांनी केला प्रहार…धक्कादायक Video Viral

Nov 18, 2025 | 10:52 AM
Margashirsha Amavasya 2025: पितरांमुळे घरात सतत दिसतेय अशांतता, मार्गशीर्ष अमावस्येच्या आधी जाणून घ्या 5 संकेत

Margashirsha Amavasya 2025: पितरांमुळे घरात सतत दिसतेय अशांतता, मार्गशीर्ष अमावस्येच्या आधी जाणून घ्या 5 संकेत

Nov 18, 2025 | 10:36 AM
गरमागरम पदार्थांनी करा दिवसाची सुरुवात! १० मिनिटांमध्ये बनवा गाजर टोमॅटोचे चविष्ट सूप, नोट करून घ्या रेसिपी

गरमागरम पदार्थांनी करा दिवसाची सुरुवात! १० मिनिटांमध्ये बनवा गाजर टोमॅटोचे चविष्ट सूप, नोट करून घ्या रेसिपी

Nov 18, 2025 | 10:30 AM
चित्रपटसृष्टीतील अष्टपैलू व्यक्ती व्ही. शांताराम यांची आज जयंती; जाणून घ्या 18 नोव्हेंबरचा इतिहास

चित्रपटसृष्टीतील अष्टपैलू व्यक्ती व्ही. शांताराम यांची आज जयंती; जाणून घ्या 18 नोव्हेंबरचा इतिहास

Nov 18, 2025 | 10:27 AM
PM Kisan योजनेतून महाराष्ट्रातील अडीच लाख शेतकऱ्यांना वगळले..; यादीत तुमचे नाव असे चेक करा ?

PM Kisan योजनेतून महाराष्ट्रातील अडीच लाख शेतकऱ्यांना वगळले..; यादीत तुमचे नाव असे चेक करा ?

Nov 18, 2025 | 10:27 AM
बांगलादेशात तणावाचे वातावरण! हसीना यांच्या मृत्यूदंडाच्या निर्णयाविरोधात अवामी लीगचा सरकारविरोधात देशभर बंद

बांगलादेशात तणावाचे वातावरण! हसीना यांच्या मृत्यूदंडाच्या निर्णयाविरोधात अवामी लीगचा सरकारविरोधात देशभर बंद

Nov 18, 2025 | 10:22 AM

व्हिडिओ

पुढे बघा
Ahilyanagar : जिल्ह्यात बिबट्याची दहशत; गावकऱ्यांमध्ये भितीचं वातावरण

Ahilyanagar : जिल्ह्यात बिबट्याची दहशत; गावकऱ्यांमध्ये भितीचं वातावरण

Nov 17, 2025 | 08:21 PM
Jalgaon : धरणगावात विरोधकांचा सुपडा साफ करू ; प्रतापराव पाटील यांचं वक्तव्य

Jalgaon : धरणगावात विरोधकांचा सुपडा साफ करू ; प्रतापराव पाटील यांचं वक्तव्य

Nov 17, 2025 | 08:09 PM
Ulhasnagar : मूलभूत सुविधांसाठी काँग्रेसचे लढा, उल्हासनगरात आमरण उपोषणाला सुरुवात

Ulhasnagar : मूलभूत सुविधांसाठी काँग्रेसचे लढा, उल्हासनगरात आमरण उपोषणाला सुरुवात

Nov 17, 2025 | 07:32 PM
Raigad News : रोह्यात वनश्री शेडगे राष्ट्रवादीच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार

Raigad News : रोह्यात वनश्री शेडगे राष्ट्रवादीच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार

Nov 17, 2025 | 07:24 PM
Ambadas Danve : ‘भाजपचे बाजारु हिंदुत्व, मताच्या राजकराणाचे हिंदुत्व आहे’

Ambadas Danve : ‘भाजपचे बाजारु हिंदुत्व, मताच्या राजकराणाचे हिंदुत्व आहे’

Nov 17, 2025 | 03:34 PM
Sindhudurg : सिंधुदुर्गात राजकीय समीकरणांमध्ये उलथापालथ

Sindhudurg : सिंधुदुर्गात राजकीय समीकरणांमध्ये उलथापालथ

Nov 17, 2025 | 03:31 PM
Nagpur News  : विखे पाटलांची शरद पवारांवर टीका करण्याची पात्रता आहे का? अनिल देशमुखांचा सवाल

Nagpur News : विखे पाटलांची शरद पवारांवर टीका करण्याची पात्रता आहे का? अनिल देशमुखांचा सवाल

Nov 16, 2025 | 07:33 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.