• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Sports »
  • Ind Vs Nz Indias Statistics In Rajkot Are A Cause For Concern

IND vs NZ : राजकोटमध्ये भारताची आकडेवारी चिंता वाढवणारी! न्यूझीलंड ठरू शकतो वरचढ; वाचा सविस्तर 

भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेतील दुसरा सामना बुधवारी राजकोटमधील निरंजन शाह स्टेडियमवर खेळवण्यात येणार आहे. या मैदानावर भारताचा रेकॉर्ड चांगला राहिला नाही.

  • By लखन शोभा बाळकृष्ण
Updated On: Jan 13, 2026 | 05:05 PM
IND vs NZ: India's statistics in Rajkot are worrying! New Zealand could gain the upper hand; read in detail.

राजकोटमध्ये भारताची आकडेवारी चिंता वाढवणारी(फोटो-सोशल मीडिया)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

How has the Indian team performed in Rajkot? : भारत आणि न्यूझीलंड यांच्यात तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका सुरू आहे. या मालिकेतील पहिला सामना भारताने ४ विकेट्सने जिंकला आहे. या मालिकेतील दुसरा सामना बुधवारी राजकोटमधील निरंजन शाह स्टेडियमवर खेळवण्यात येणार आहे. आता, भारतीय संघ हा सामना जिंकून एकदिवसीय मालिका जिंकण्याच्या इराद्याने मैदानात उतरणार आहे. परंतु, इथे विजय मिळवणे भारतासाठी सोपे असणार नाही. कारण,  राजकोटमध्ये भारतीय संघाचा रेकॉर्ड चांगला राहिलेला नाही.

हेही वाचा : IND vs NZ : राजकोटमध्ये श्रेयस अय्यरला इतिहास रचण्याची संधी! ‘किंग’ कोहलीला टाकणार मागे? वाचा सविस्तर

भारतीय संघाने आतापर्यंत, राजकोटमधील निरंजन शाह स्टेडियमवर चार एकदिवसीय सामने खेळलेले आहेत. त्यापैकी तीन सामन्यात भारतीय संघाला पराभव पत्करावा लागला आहे. भारतीय संघाने २०१३ मध्ये इंग्लंडविरुद्ध या स्टेडियमवर पहिला एकदिवसीय सामना खेळला होता. इंग्लंडने या सामन्यात ९ धावांनी विजय मिळवला होता. २०१५ मध्ये भारताने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध दुसरा एकदिवसीय सामना १८ धावांनी गमावला होता.

भारतीय संघाचा एकच विजय

२०२० मध्ये, भारताने ऑस्ट्रेलियाचा सामना केला होता आणि हा सामना ३६ धावांनी जिंकला होता. भारतीय संघाने २७ सप्टेंबर २०२३ रोजी या स्टेडियमवर ऑस्ट्रेलियाविरुद्ध शेवटचा एकदिवसीय सामना खेळला  होता. त्यात त्यांना ६६ धावांनी पराभवाला सामोरे जावे लागले होते.  चार सामन्यांमधील तीन पराभव भारतीय संघाच्या चिंतेत भर घालत आहेत. तिन्ही वेळा, भारतीय संघ लक्ष्याचा पाठलाग करताना अपयशी ठरला आहे. तर एकमेव सामना प्रथम फलंदाजी करताना आपल्या खिशात घातला होता.

न्यूझीलंडने सावधगिरी बाळगली पाहिजे.

केन विल्यमसन, मॅट हेन्री आणि मिशेल सँटनर सारख्या प्रमुख खेळाडूंशिवाय खेळणाऱ्या न्यूझीलंडने पहिल्या एकदिवसीय सामन्यात भारतीय संघाला चांगली लढत दिली. परंतु, त्यांना सामना जिंकता आला नव्हता. विराट कोहलीची फलंदाजी आणि किवीज संघाच्या खराब क्षेत्ररक्षणामुळे सामना भारताच्या पारड्यात पडला. त्यामुळे, राजकोटमध्ये  भारताला सावधगिरी बाळगावी लागणार आहे. प्रमुख खेळाडूंच्या अनुपस्थितीत देखील न्यूझीलंडकडे पुनरागमन करण्याची चांगली क्षमता आहे.

हेही वाचा : Video : माजी क्रिकेटपटूने आपल्या प्रिन्सिपलशी थाटलं लग्न! भावना व्यक्त करत लिहिले, ‘माझी अपूर्ण कहाणी पूर्ण…’

सुंदरच्या जागी संघात बदोनीला संधी

पहिल्या सामन्यात दुखापत झाल्यानंतर वॉशिंग्टन सुंदरला संघाबाहेर जावे लागले आहे. बीसीसीआयने त्याच्या जागी आयुष बदोनीला संघात स्थान दिले आहे. सुंदरचा आगामी टी२० विश्वचषक संघात समावेश आहे. तो फक्त या मालिकेतून बाहेर पडतो की विश्वचषकातूनही बाहेर पडतो हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

Web Title: Ind vs nz indias statistics in rajkot are a cause for concern

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Jan 13, 2026 | 05:05 PM

Topics:  

  • IND vs NZ
  • rajkot
  • virat kohali
  • Washington Sundar

संबंधित बातम्या

BCCI’s annual contract announcement ! ‘रो-को’ला बसला आर्थिक फटका; बोर्डाचा मोठा निर्णय; वाचा सविस्तर यादी 
1

BCCI’s annual contract announcement ! ‘रो-को’ला बसला आर्थिक फटका; बोर्डाचा मोठा निर्णय; वाचा सविस्तर यादी 

भारतासाठी आनंदाची बातमी! या टीम इंडियाच्या ऑलराउंडरचे होणार संघात पुनरागमन, व्हिडिओ पोस्ट करून शेअर केली माहिती
2

भारतासाठी आनंदाची बातमी! या टीम इंडियाच्या ऑलराउंडरचे होणार संघात पुनरागमन, व्हिडिओ पोस्ट करून शेअर केली माहिती

WPL 2026 Final : ‘तुम्ही सर्वजण या विजयासाठी…’RCB च्या विजेतेपदावर किंग कोहलीचा मानधनासाठी खास संदेश, पोस्ट VIRAL
3

WPL 2026 Final : ‘तुम्ही सर्वजण या विजयासाठी…’RCB च्या विजेतेपदावर किंग कोहलीचा मानधनासाठी खास संदेश, पोस्ट VIRAL

‘वय हा माझ्यासाठी निकष…’ रोहित-कोहलीच्या 2027 च्या विश्वचषकात खेळण्याबाबत एमएस धोनीचे मोठे विधान 
4

‘वय हा माझ्यासाठी निकष…’ रोहित-कोहलीच्या 2027 च्या विश्वचषकात खेळण्याबाबत एमएस धोनीचे मोठे विधान 

ताज्या बातम्या

पुढे वाचा
NEP vs ITA, T20 World Cup 2026 : इटलीसमोर इंग्लंडला झुलवणाऱ्या नेपाळचे आव्हान! TOSS जिंकून घेतला गोलंदाजीचा निर्णय  

NEP vs ITA, T20 World Cup 2026 : इटलीसमोर इंग्लंडला झुलवणाऱ्या नेपाळचे आव्हान! TOSS जिंकून घेतला गोलंदाजीचा निर्णय  

Feb 12, 2026 | 02:37 PM
मनोज बाजपेयीच्या ‘घुसखोर पंडित’ चित्रपटाचे थांबले प्रदर्शन; सर्वोच्च न्यायालयाने शीर्षक बदलण्याचे दिले आदेश

मनोज बाजपेयीच्या ‘घुसखोर पंडित’ चित्रपटाचे थांबले प्रदर्शन; सर्वोच्च न्यायालयाने शीर्षक बदलण्याचे दिले आदेश

Feb 12, 2026 | 02:37 PM
SL vs OMA : 6,6,6,6,6… दासुन शनाकाने फलंदाजीने केला कहर, तुफानी अर्धशतक झळकावून रचला इतिहास

SL vs OMA : 6,6,6,6,6… दासुन शनाकाने फलंदाजीने केला कहर, तुफानी अर्धशतक झळकावून रचला इतिहास

Feb 12, 2026 | 02:36 PM
बाजारात मिळणारे मऊ आणि चविष्ट व्हेज मोमोज आता घरीच बनवा, नोट करून घ्या झटपट तयार होणारा पदार्थ

बाजारात मिळणारे मऊ आणि चविष्ट व्हेज मोमोज आता घरीच बनवा, नोट करून घ्या झटपट तयार होणारा पदार्थ

Feb 12, 2026 | 02:30 PM
Mahashivratri 2026: महाशिवरात्रीच्या दिवशी या गोष्टी दिसल्यास बदलेल तुमचे नशीब

Mahashivratri 2026: महाशिवरात्रीच्या दिवशी या गोष्टी दिसल्यास बदलेल तुमचे नशीब

Feb 12, 2026 | 02:30 PM
Bhayander News : महापौरांच्या पहिल्याच पत्रात ‘मराठीची बोंब’; शुद्धलेखनाच्या चुकांमुळे विरोधकांनी जहरी टीका

Bhayander News : महापौरांच्या पहिल्याच पत्रात ‘मराठीची बोंब’; शुद्धलेखनाच्या चुकांमुळे विरोधकांनी जहरी टीका

Feb 12, 2026 | 02:28 PM
Maharashtra Politics : एवढी जोखीम त्या पायलटनं कशी घेतली…? अजित पवारांच्या अपघातावर बच्चू कडूंनाही संशय

Maharashtra Politics : एवढी जोखीम त्या पायलटनं कशी घेतली…? अजित पवारांच्या अपघातावर बच्चू कडूंनाही संशय

Feb 12, 2026 | 02:26 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Jalgaon News : पोलीस भरतीच्या मैदानी चाचणीला आजपासून सुरुवात

Jalgaon News : पोलीस भरतीच्या मैदानी चाचणीला आजपासून सुरुवात

Feb 11, 2026 | 07:56 PM
Latur :  जिल्हा परिषदेवर महायुतीची सत्ता स्थापन होणार आमदार संजय बनसोडे यांचे मोठे विधान

Latur : जिल्हा परिषदेवर महायुतीची सत्ता स्थापन होणार आमदार संजय बनसोडे यांचे मोठे विधान

Feb 11, 2026 | 07:19 PM
Devendra Kothe : ‘सोलापूरचा डीएनए भाजपचा’; राजकीय ताकद झाली अधिक बळकट

Devendra Kothe : ‘सोलापूरचा डीएनए भाजपचा’; राजकीय ताकद झाली अधिक बळकट

Feb 11, 2026 | 07:06 PM
Sangli : सांगली जिल्हा परिषदेचा अध्यक्ष महायुतीचाच होणार – चंद्रकांत पाटील 

Sangli : सांगली जिल्हा परिषदेचा अध्यक्ष महायुतीचाच होणार – चंद्रकांत पाटील 

Feb 11, 2026 | 05:42 PM
Ahilyanagar : अहिल्यानगरमध्ये दिव्यांग बोर्ड कर्मचाऱ्यांचा संप; दिव्यांग बांधव त्रस्त

Ahilyanagar : अहिल्यानगरमध्ये दिव्यांग बोर्ड कर्मचाऱ्यांचा संप; दिव्यांग बांधव त्रस्त

Feb 11, 2026 | 05:38 PM
Bhiwandi : मोबाईल दुकानातील चोरी प्रकरणी दोन चोरट्यांना अटक ;23 लाखांचा मुद्देमाल जप्त

Bhiwandi : मोबाईल दुकानातील चोरी प्रकरणी दोन चोरट्यांना अटक ;23 लाखांचा मुद्देमाल जप्त

Feb 11, 2026 | 05:34 PM
Panvel : पनवेलमध्ये चंद्रकांत पाटलांच्या हस्ते झाले पिल्लई विद्यापीठाचे उद्घाटन

Panvel : पनवेलमध्ये चंद्रकांत पाटलांच्या हस्ते झाले पिल्लई विद्यापीठाचे उद्घाटन

Feb 11, 2026 | 03:02 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.