विराट कोहलीने शतक झळकवले(फोटो-सोशल मीडिया)
IND vs SA 2nd ODI : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिका खेळवली जात आहे. या मालिकेतील दुसरा सामना आज ३ नोव्हेंबर २०२५ रायपूर येथील शहीद वीर नारायण सिंग आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर खेळला जात आहे. दक्षिण आफ्रिका संघाने टॉस जिंकून फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला असून भारतीय संघ फलंदाजी करत आहे. या सामन्यात ऋतुराज गायकवाडनंतर विराट कोहलीने देखील शतक झळकवले आहे.
बातमी अपडेट होत आहे…






