फोटो सौजन्य - सोशल मिडीया
भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यामध्ये नुकतीच पाच सामनांची कसोटी मालिका पार पडली. या कसोटी मालिकेमध्ये भारताचा सलामीवीर फलंदाज केएल राहुल याने कमालीची कामगिरी केली. त्यांनी भारताच्या संघाला सामान्यांमध्ये चांगली सुरुवात करून दिली होती. कसोटी क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी केल्यानंतर आता कसोटी क्रिकेटमध्ये राहुलची नजर ही 2026 मध्ये होणाऱ्या t20 विश्वचषकावर असणार आहे. भारताच्या संघाने 2024 मध्ये झालेल्या टी ट्वेंटी विश्वचषकाचे जेतेपद जिंकले होते.
कसोटी क्रिकेटमध्ये केएल राहुलने शतकही झळकावले त्याचबरोबर कठीण काळामध्ये भारतीय संघासाठी काही महत्त्वाच्या खेळी देखील खेळल्या. आयपीएल 2025 मध्ये केएल राहुलने लखनऊ सुपर जॉईंट्स संघ सोडून दिल्ली कॅपिटलच्या संघामध्ये सामील झाला आहे. त्याने आयपीएल 2025 मध्ये दिल्ली कॅपिटल्सच्या संघासाठी वेगवेगळ्या क्रमांकावर फलंदाजी केली आहे. आता नुकतीच मालिकेनंतर केएल राहूलने मुलाखत दिली होती यामध्ये त्याने 2026 मध्ये होणाऱ्या t20 विश्वचषकाबद्दल सांगितले आहे.
‘हिटमॅन’ वनडे क्रिकेटमधून घेणार निवृत्ती? रोहित शर्माच्या बालपणीच्या प्रशिक्षकांनी केला मोठा खुलसा!
भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यामध्ये नुकतीच पाच सामनांची कसोटी मालिका पार पडली. या कसोटी मालिकेमध्ये भारताचा सलामीवीर फलंदाज केएल राहुल याने कमालीचे कामगिरी केली. त्यांनी भारताच्या संघाला सामान्यांमध्ये चांगली सुरुवात करून दिली होती. कसोटी क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी केल्यानंतर आता कसोटी क्रिकेटमध्ये राहुलची नजर ही 2026 मध्ये होणाऱ्या t20 विश्वचषकावर असणार आहे. भारताच्या संघाने 2024 मध्ये झालेल्या टी ट्वेंटी विश्वचषकाचे जेतेपद जिंकले होते कसोटी क्रिकेटमध्ये केएल राहुलने शतकही झळकावले त्याचबरोबर कठीण काळामध्ये भारतीय संघासाठी काही महत्त्वाच्या खेळी देखील खेळल्या.
आयपीएल 2025 मध्ये केएल राहुलने लखनऊ सुपर जॉईंट्स संघ सोडून दिल्ली कॅपिटलच्या संघामध्ये सामील झाला आहे. त्याने आयपीएल 2025 मध्ये दिल्ली कॅपिटल्सच्या संघासाठी वेगवेगळ्या क्रमांकावर फलंदाजी केली आहे. आता नुकतीच एक मालिकेनंतर केएल राहूलनेही मुलाखत दिली होती यामध्ये त्याने 2026 मध्ये होणाऱ्या t20 विश्वचषका बद्दल सांगितले आहे.
KL Rahul “I Want To Get Back In The T20i Team, 2026 T20 World Cup Is On My Mind! ” Dear Cricket Give Him One More Chance 🥺 pic.twitter.com/c8Pa2HRnwD
— 𝐀•ᴷᴸ ᴿᵃʰᵘˡ ˢᵗᵃⁿ (@123Centurion__) August 11, 2025
या वर्षी ऑक्टोबरमध्ये वेस्ट इंडिज संघ भारत दौऱ्यावर येणार आहे. या काळात दोन्ही संघांमध्ये दोन सामन्यांची कसोटी मालिका खेळवली जाईल. या मालिकेतील पहिला सामना २ ऑक्टोबर रोजी अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळला जाईल. तर दुसरा कसोटी सामना १० सप्टेंबरपासून अरुण जेटली स्टेडियम (दिल्ली) येथे सुरू होईल.
या मालिकेत वरिष्ठ फलंदाज केएल राहुलला विश्रांती दिली जाऊ शकते. खरंतर, भारताला सप्टेंबरमध्ये सुरू होणाऱ्या आशिया कपमध्ये भाग घ्यायचा आहे जो २८ सप्टेंबर रोजी खेळला जाईल. ज्यामध्ये केएल राहुल भारतीय संघाचा भाग असेल.