AI Hulk Video: व्हिडीओ बनवा आणि पैसे कमवा! व्हायरल हल्क कंटेंटचा सोशल मीडियावर महापूर, कमाईचा नवा फंडा वाचा
Google चं मोठं अपडेट! Gmail यूजर्सना मिळणार AI-पॉवर्ड फीचर्स, आता ईमेल करणं होणार आणखी सोपं
सर्वात आधी तुम्हाला हल्कची AI ची ईमेज तयार करावी लागणार आहे. यासाठी AI इमेज जनरेशन टूलचा वापर केला जाऊ शकतो. AI च्या मदतीने हल्कची ईमेज तयार करण्यासाठी तुम्ही सिनेमॅटिक हल्क, रिअॅलिस्टिक मसल्स, ड्रामॅटिक लाइटिंग, अल्ट्रा एच-डी हा प्रॉम्ट वापरू शकता. एक 16:9 किंवा 9:16 फ्रेम निवडा. फ्रेम आणि फीचर ईमेज तायर करण्याचा बेस असणार आहे. (फोटो सौजन्य – YouTube)
ईमेजपासून असा तयार करा व्हिडीओ
आता हल्क ईमेज तुम्हाला AI व्हिडीओमध्ये बदलावी लागणार आहे. यासाठी AI मोशन किंवा ईमेज टू व्हिडीओ फीचरचा वापर केला जाऊ शकतो. हल्क चालत असताना, रागात असताना किंवा मारामारी करत असताना दाखवला जाऊ शकतो. 5-8 सेकंडचे शॉर्ट क्लिप योग्य आहे.
डायलॉग आणि आवाज जोडा
देसी, मजेदार किंवा ट्रेंडिंग डायलॉग जोडा. AI व्हॉईस जनरेटरच्या मदतीने जोरदार आवाज तयार करा. तुमची इच्छा असेल तर तुम्ही तुमचा आवाज देखील इथे जोडू शकता.. उदाहरणार्थ “हल्कचा राग भडकावू नकोस….”
बॅकग्राउंड म्यूजिक आणि टेक्स्ट
ट्रेंडिंग BGM जोडा. हलके टेक्स्ट किंवा कॅप्शन जोडा. व्हिडीओ 7 ते12 सेकंदादरम्यान ठेवा.
रिल्स किंवा शॉर्ट्स अपलोड करा






