• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navarashtra
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • World »
  • China Big Move In Central Asia Challenge To Russia

Central Asia Geopolitics : मित्रानेच केला घात! रशियाच्या घरात घुसून चीनचा मोठा गेम; मध्य आशियात पुतिनचा दबदबा मोडित?

Russia China Relations : चीन आणि रशिया एकमेकांचे चांगले मित्र आहेत. मात्र चीनने युक्रेन युद्धात रशिया अडकल्याचा फायदा घेत मध्य आशियातील पुतिन यांच्या प्रभावाला मोठे चॅलेंज दिली आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Mar 09, 2026 | 01:20 PM
China Central Asia influence challenging Russia

मित्रानेच केला घात! रशियाच्या घरात घुसून चीनचा मोठा गेम; मध्य आशियात पुतिनचा दबदबा मोडित? (फोटो सौजन्य: एआय जनरेटेड)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News
  • मध्य आशियात चीनचा मोठा गेम
  • रशियाच्या नियंत्रणात असलेल्या देशांमध्ये मोठी गुंतवणूक
  • पुतिन यांचा दबदबा कमी ?
Central Asia Geopolitics : मध्य आशियातील राजकारणात एक मोठी उलथापालथ सुरु आहे. सोव्हिएत युनियनच्या अविभाज्य भाग असलेल्या देशांवर आता रशियाची पकड सुटताना दिसत आहे. या संधीचा फायदा चीनने घेतला असून केवळ युरोपच नव्हे, तर मध्य आशियातील सीमकरणेही बदलली आहे. यामुळे रशियाचा मध्य आशियातील प्रभावाल धक्का पोहचलो असून रशियाचे अध्यक्ष व्लादिमिर पुतिन (Vladimir Putin) यांची टेन्शन वाढले आहे.

US-Iran War : इराणवर हल्ला अन् रशियाची चांदी! पुतिन यांच्या तिजोरीत पडणार अब्जावधींचा पाऊस?

रशियाच्या घरात घुसून चीनचा मोठा गेम

चीन (China) गेल्या अनेक दशकांपासून मध्य आशियात केवळ आर्थिक भागीदार म्हणून ओळखला जायचा. मात्र युक्रेन युद्धात रशिया (Russia) अकडल्याने या संधीचा फायदा चीनने घेतला आहे. चीनने मध्य आशियात केवळ व्यापारच नव्हे, तर इतर क्षेत्रांमध्ये देखील आर्थिक महासत्ता तयार केली आहे. यामुळे रशियाच्या व्हिटो पॉवरला धक्का पोहोचला आहे. चीनने केवळ या क्षेत्रांमध्ये आपला प्रभावच वाढवलेला नाही, तर संपूर्ण क्षेत्राचे री-वायरिंग करत आहे. चीन लॉजिस्टिक, उर्जा, पुरवठा साखली, फायनान्स आणि डिजिटल गव्हर्नन्स सारख्या अनेक महत्वाच्या क्षेत्रांमध्ये नियंत्रण मिळवत आहे.

मध्य आशियातील किर्गिस्तान, कझाकस्तान, ताजिकिस्तान, तुर्कमेनिस्तान, उझबेकिस्तान या देशांमध्ये आपला प्रभाव बळकट करत आहे. चीनने या क्षेत्रांमध्ये टेलिकॉम, सीसीटीव्ही आणि पेमेंट गेचटवे तंत्रज्ञान गुंतवणूक केली आहे. तसेच या देशांच्या पायाभूत सुविधा जसे की रेल्वे ट्रॅकिंग पासून ते सिग्नलपर्यंतच्या सिस्टमध्ये चीनचे तंत्रज्ञान आहे.

रशियाचा दबदबा कमी झाला?

  • चीनने रशिया युक्रेन युद्धात गुंतलेला असतानाच मध्य आशियातील देशांमध्ये अनेक संस्था स्थापन केल्या. या संस्थांमध्ये रशियाचा समावेश नाही. यामुळे रशियाच्या नेतृत्वाखालील CSTO किंवा EAEU यांसारख्या संघटना कमकुवत झाल्या.
  • शिवाय युक्रेन युद्धामुळे रशिया सध्या आर्थिकदृष्ट्या चीनवर अवलंबून आहे. यामुळे मध्य आशियातील चीनच्या वाढत्या प्रभावाला रोखणे देखील रशियासाठी अत्यंत कठीण आहे.
  • तजाकिस्तानसारख्या देशांच्या जीडीपीत ४८ टक्के कामगार हे रशियाचे आहेत. परंतु युक्रेन युद्धात स्वत:चा बचाव करण्यासाठी ही संख्या कमी झाली आहे. यामुळे मध्य आशियातील देशांचा रशियावरील विश्वास उडाला आहे.
  • शिवाय रशियावर पाश्चत्य देश आणि अमेरिकेच्या निर्बंधामुळेही अनेक देश चीनकडे वळू लागले आहेत.
Middle East War : इराणच्या भात्यात चीनचं ब्रम्ह्मास्त्र! असं तंत्रज्ञान दिलं की अमेरिकेचे रडार निकामी, रशियाही गुप्तपणे करतोय मदत?

Web Title: China big move in central asia challenge to russia

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Mar 09, 2026 | 12:57 PM

Topics:  

  • China
  • Russia
  • World news

संबंधित बातम्या

Middle East War : इराणसह लेबनॉनही इस्रायलच्या निशावण्यावर; भीषण हल्ल्यात ८३ चिमुकल्यांसह शेकडो मृत्यूमुखी
1

Middle East War : इराणसह लेबनॉनही इस्रायलच्या निशावण्यावर; भीषण हल्ल्यात ८३ चिमुकल्यांसह शेकडो मृत्यूमुखी

World War 3 : इराणच्या जखमेवर मीठ की मुत्सद्देगिरी? Iranच्या इतिहासातील सर्वात काळ्या पर्वाला Chinaने म्हटले स्वतःसाठी ऐतिहासिक
2

World War 3 : इराणच्या जखमेवर मीठ की मुत्सद्देगिरी? Iranच्या इतिहासातील सर्वात काळ्या पर्वाला Chinaने म्हटले स्वतःसाठी ऐतिहासिक

Osaman Hadi Muder : बांगलादेशी विद्यार्थी नेता उस्मान हादीचे मारेकरी जेरबंद; भारतात लपून बसले होते आरोपी?
3

Osaman Hadi Muder : बांगलादेशी विद्यार्थी नेता उस्मान हादीचे मारेकरी जेरबंद; भारतात लपून बसले होते आरोपी?

US Iran War : इराणमध्ये रक्ताचा सडा! मृतांचा आकडा १३०० पार ; १० व्या दिवशीही युद्धाने गाठली भीषण पातळी
4

US Iran War : इराणमध्ये रक्ताचा सडा! मृतांचा आकडा १३०० पार ; १० व्या दिवशीही युद्धाने गाठली भीषण पातळी

ताज्या बातम्या

पुढे वाचा
‘US Patriot System’ निकामी! इराणच्या ड्रोनने बगदाद हादरलं; जयशंकर यांनी दिली 67 हजार भारतीयांची आनंदाची बातमी

‘US Patriot System’ निकामी! इराणच्या ड्रोनने बगदाद हादरलं; जयशंकर यांनी दिली 67 हजार भारतीयांची आनंदाची बातमी

Mar 09, 2026 | 01:15 PM
Motorolaचा  नवा फोल्डेबल 5G फोन, 18 GB रॅम आणि 50 MP कॅमेरासह जाणून घ्या काय आहे खास!

Motorolaचा नवा फोल्डेबल 5G फोन, 18 GB रॅम आणि 50 MP कॅमेरासह जाणून घ्या काय आहे खास!

Mar 09, 2026 | 01:10 PM
गौतम गंभीरने कोणावर केली टीका? जोपर्यंत मी आहे तोपर्यंत भारतीय संघात ही गोष्ट साजरी…

गौतम गंभीरने कोणावर केली टीका? जोपर्यंत मी आहे तोपर्यंत भारतीय संघात ही गोष्ट साजरी…

Mar 09, 2026 | 12:58 PM
Central Asia Geopolitics : मित्रानेच केला घात! रशियाच्या घरात घुसून चीनचा मोठा गेम; मध्य आशियात पुतिनचा दबदबा मोडित?

Central Asia Geopolitics : मित्रानेच केला घात! रशियाच्या घरात घुसून चीनचा मोठा गेम; मध्य आशियात पुतिनचा दबदबा मोडित?

Mar 09, 2026 | 12:57 PM
Food Delivery India 2026: फूड डिलिव्हरी मार्केटला मिळाला ‘बूस्ट’; स्वीगी-झोमॅटोच्या ‘फूड डिलिव्हरी’त मोठी वाढ

Food Delivery India 2026: फूड डिलिव्हरी मार्केटला मिळाला ‘बूस्ट’; स्वीगी-झोमॅटोच्या ‘फूड डिलिव्हरी’त मोठी वाढ

Mar 09, 2026 | 12:56 PM
Ashti Nagar Panchayat: नगरपंचायतींमध्ये पावसाळ्यापूर्वी पाणीपुरवठा कामे पूर्ण करा; आ. सुरेश धस यांचे आदेश 

Ashti Nagar Panchayat: नगरपंचायतींमध्ये पावसाळ्यापूर्वी पाणीपुरवठा कामे पूर्ण करा; आ. सुरेश धस यांचे आदेश 

Mar 09, 2026 | 12:55 PM
World War 3 : “भारतीय नागरिकांच्या सुरक्षेसाठी कटिबद्ध! परराष्ट्र मंत्री जयशंकर यांचे युद्धजन्य परिस्थितीवर राज्यसभेत भाष्य

World War 3 : “भारतीय नागरिकांच्या सुरक्षेसाठी कटिबद्ध! परराष्ट्र मंत्री जयशंकर यांचे युद्धजन्य परिस्थितीवर राज्यसभेत भाष्य

Mar 09, 2026 | 12:49 PM

व्हिडिओ

पुढे बघा
SINDHUDURG : कोकणात आंबा बागायतदार संकटात; पालकमंत्री नितेश राणेंची बागांना भेट

SINDHUDURG : कोकणात आंबा बागायतदार संकटात; पालकमंत्री नितेश राणेंची बागांना भेट

Mar 08, 2026 | 02:51 PM
Kalyan : नारीशक्तीचा जल्लोष! डोंबिवलीत ९ हजारांहून अधिक विद्यार्थिनींनी केला वर्ल्ड रेकॉर्ड

Kalyan : नारीशक्तीचा जल्लोष! डोंबिवलीत ९ हजारांहून अधिक विद्यार्थिनींनी केला वर्ल्ड रेकॉर्ड

Mar 08, 2026 | 02:48 PM
Ahilyanagar : बिबट्यांच्या संख्येत गोंधळ ;माहिती लपवल्याचा वन्यजीव प्रेमींचा आरोप

Ahilyanagar : बिबट्यांच्या संख्येत गोंधळ ;माहिती लपवल्याचा वन्यजीव प्रेमींचा आरोप

Mar 07, 2026 | 07:03 PM
Karjat : कर्जत येथे महाराजस्व अभियानाला लाभार्थ्यांचा मोठा प्रतिसाद

Karjat : कर्जत येथे महाराजस्व अभियानाला लाभार्थ्यांचा मोठा प्रतिसाद

Mar 07, 2026 | 06:18 PM
Ratnagiri News : युद्धजन्य परिस्थितीमुळे एलपीजी गॅसचा तुटवडा होईल का ?

Ratnagiri News : युद्धजन्य परिस्थितीमुळे एलपीजी गॅसचा तुटवडा होईल का ?

Mar 07, 2026 | 06:12 PM
Parbhani : “महायुती म्हणून शिंदे गट, अजित पवार गट…”; सुरेश भुमरे यांचं मोठं विधान

Parbhani : “महायुती म्हणून शिंदे गट, अजित पवार गट…”; सुरेश भुमरे यांचं मोठं विधान

Mar 07, 2026 | 06:01 PM
Chiplun : लोटे MIDC च्या खान कंपनीतील स्फोटाचे कारण काय? पाहा इनसाईड स्टोरी

Chiplun : लोटे MIDC च्या खान कंपनीतील स्फोटाचे कारण काय? पाहा इनसाईड स्टोरी

Mar 07, 2026 | 05:54 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.