• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • अन्य Navbharat LIVE
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate |
  • bigg boss 19
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Technology »
  • Tech Tips Update Whatsapp 5 Privacy Setting For Users Tech News Marathi

Tech Tips: तुमच्या WhatsApp चॅट्सवर कोणी नजर ठेवतंय का? आत्ताच ऑन करा या 5 प्रायव्हसी सेटिंग्स, जाणून घ्या

WhatsApp Tips: तुमच्या WhatsApp चॅट्सवर कोणी नजर ठेवत आहे, असं तुम्हाला देखील वाटतंय? मग ही बातमी तुमच्यासाठी नक्कीच महत्त्वाची आहे. कारण आता आता आम्ही तुम्हाला काही फायदेशीर WhatsApp टीप्स सांगणार आहोत.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Jul 07, 2025 | 12:08 PM
Tech Tips: तुमच्या WhatsApp चॅट्सवर कोणी नजर ठेवतंय का? आत्ताच ऑन करा या 5 प्रायव्हसी सेटिंग्स, जाणून घ्या

Tech Tips: तुमच्या WhatsApp चॅट्सवर कोणी नजर ठेवतंय का? आत्ताच ऑन करा या 5 प्रायव्हसी सेटिंग्स, जाणून घ्या

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

सोशल मीडिया आणि मेसेजिंग प्लॅटफॉर्म WhatsApp चे जगभरात करोडो युजर्स आहेत. लोकं त्यांच्या वेगवेगळ्या कामांसाठी WhatsApp चा वापर करतात. म्हणजेच अगदी कुटूंबियांना मेसेज करण्यापासून ते ऑफीस ग्रुपवर अपडेट देण्यापर्यंत WhatsApp आपली वेळोवेळी मदत करतो. WhatsApp वर आपण सतत कोणासोबत चॅट्स करत असतो. पण आपल्या मनात नेहमीच एक भिती असते, ती म्हणजेच आपल्या WhatsApp चॅटवर कोणी नजर ठेवत आहे का?

अखेर प्रतिक्षा संपली! Nothing चा सर्वात महागडा Smartphone भारतात लाँच, नव्या Glyph Matrix ने सुसज्ज! प्रिमियम रेंजमध्ये आहे किंमत

खरं तर, WhatsApp एक सुरक्षित सोशल मीडिया प्लॅटफॉर्म मानले जाते. WhatsApp द्वारे आपण मित्रांना, कुटूंबियांना, ऑफीस फ्रेंड्सना मेसेज करतो. अनेकांना आपण दिवसभरात आपल्यासोबत काय काय घडलं याचे अपडेट WhatsApp द्वारे देतो. पण तुम्ही शेअर करत असलेली ही सर्व माहिती कोणी वाचत असेल किंवा कोणी त्यावर नजर ठेवत असेल तर? WhatsApp कितीही सुरक्षित मानलं जात असलं तरी देखील यामधील प्रायव्हसी आणि सिक्योरिटी सेटिंगशिवाय याचा वापर करणं धोकादायक असू शकतं. आता आम्ही तुम्हाला 5 अशा सेटिंगबद्दल सांगणार आहोत, ज्यामुळे तुमच्या WhatsApp चॅट्सची सुरक्षा वाढणार आहे. (फोटो सौजन्य – Pinterest) 

End-to-End Encrypted Backup अ‍ॅक्टिव्ह करा

WhatsApp तुमचे चॅट्स आधीपासूनच एंड-टू-एंड एन्क्रिप्ट करतो. मात्र आता तुम्ही तुमचा बॅकअप देखील सुरक्षित ठेऊ शकता. याचा अर्थ असा की WhatsApp, गुगल किंवा अ‍ॅपल देखील तुमचे मेसेज वाचू शकणार नाहीत. यासाठी सेटिंग कशी चालू करायची ते जाणून घेऊया.

  • सेटिंग्ज > चॅट्स > चॅट बॅकअप > एंड-टू-एंड एन्क्रिप्टेड बॅकअप या स्टेप्स फॉलो करा.
  • एक पासवर्ड किंवा 64 अंकाची स्पेशल Key सेट करा आणि सेव्ह करा

Advanced Chat Privacy चा वापर करा

हे फीचर तुम्हाला विशिष्ट चॅटमध्ये पाठवलेले मीडिया (जसे की फोटो, व्हिडिओ) सेव्ह होण्यापासून रोखण्याची परवानगी देते. ज्यामुळे तुमची चॅटिंग आधीपेक्षा जास्त सुरक्षित होते. यासाठी देखील तुम्हाला काही सेटिंग फॉलो करावी लागणार आहे.

  • चॅट उघडा > चॅटच्या नावावर टॅप करा > अ‍ॅडव्हान्स्ड चॅट प्रायव्हसी निवडा आणि आवश्यक बदल करा.

Two-Step Verification ऑन करा

हे फीचर WhatsApp अकाऊंटमधील सुरक्षा आणखी वाढवतो. जर कोणी तुमचा नंबर एंटर करून लॉगिन करण्याचा प्रयत्न करत असेल, तर त्यासाठी तुम्ही सेट केलेल्या पिनची गरज भासेल. म्हणजेच तुमच्या परवानगीशिवाय आणि तुम्ही सेट केलेल्या पिनशिवाय कोणी लॉगिन करू शकणार नाही.

  • Settings > Account > Two-Step Verification या स्टेप्स फॉलो करा
  • तुम्हाला हवे असल्यास तुम्ही बॅकअपसाठी 6 अंकी पासवर्ड सेट करू शकणार आहात

ग्रुपसाठी ऑन करा ही सेटिंग

अनेकदा असं होतं की एखादी अनोळखी व्यक्ति तुम्हाला ग्रुपमध्ये अ‍ॅड करते. मात्र आता असं होणार नाही. कारण आता तुम्ही ठरवू शकता की कोणी तुम्हाला ग्रुपमध्ये अ‍ॅड करायचे आणि कोणी नाही करायचं.

चक्क मालकाचाच ChatGPT वर विश्वास नाही? Sam Altman च्या एका वाक्याने उडाली खळबळ; म्हणाला, AI टूलवर…

  • सेटिंग्ज > प्रायव्हसी> ग्रुप वर जा.
  • (विशिष्ट लोकांना ब्लॉक करण्यासाठी) Everyone, My Contacts, My Contacts Except… मधील पर्याय निवडा.

Last Seen आणि Online Status लपवा

जर तुम्हाला लोकांना कळू नये की तुम्ही कधी ऑनलाइन होता किंवा आता ऑनलाइन आहात, तर तुम्ही ही माहिती लपवू शकता

  • सेटिंग्ज > प्रायव्हसी > लास्ट सीन अँड ऑनलाईनवर जा
  • Everyone, My Contacts किंवा Nobody मधील एक पर्याय निवडा.

Web Title: Tech tips update whatsapp 5 privacy setting for users tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Jul 07, 2025 | 12:08 PM

Topics:  

  • social media app
  • Tech News
  • WhatsApp

संबंधित बातम्या

देशी कंपनी 6749 रुपयांमध्ये आणला 5G स्मार्टफोन, 4G रॅम, 5000 mAh बॅटरीसह मोठा डिस्प्ले
1

देशी कंपनी 6749 रुपयांमध्ये आणला 5G स्मार्टफोन, 4G रॅम, 5000 mAh बॅटरीसह मोठा डिस्प्ले

रिचार्ज न करताही सिम कार्ड किती दिवस चालू राहते? Jio, Airtel आणि Vi वापरकर्त्यांसाठी महत्त्वाची माहिती
2

रिचार्ज न करताही सिम कार्ड किती दिवस चालू राहते? Jio, Airtel आणि Vi वापरकर्त्यांसाठी महत्त्वाची माहिती

Flipkart BBD Sale ची तारीख ठरली, ‘या’ दिवशी उघडणार ऑफर्सचा पेटारा, iPhone सह मिळणार अनेक वस्तू स्वस्त
3

Flipkart BBD Sale ची तारीख ठरली, ‘या’ दिवशी उघडणार ऑफर्सचा पेटारा, iPhone सह मिळणार अनेक वस्तू स्वस्त

Tech News: तुमचा Smart TV हेरगिरी तर करत नाहीये ना? FBI ना सांगितला पडताळणीचा मार्ग
4

Tech News: तुमचा Smart TV हेरगिरी तर करत नाहीये ना? FBI ना सांगितला पडताळणीचा मार्ग

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Navi Mumbai : पोलीस असल्याचे भासवून ज्येष्ठ नागरिकाला अडीच लाखांची फसवणूक; पोलीसांचा तपास सुरु

Navi Mumbai : पोलीस असल्याचे भासवून ज्येष्ठ नागरिकाला अडीच लाखांची फसवणूक; पोलीसांचा तपास सुरु

टॅरिफ वॉरच्या पार्श्वभूमीवर Dronad Trump यांचे मोठे विधान, म्हणाले- ‘‘आम्ही भारत अन् रशियाला गमावलंय…”

टॅरिफ वॉरच्या पार्श्वभूमीवर Dronad Trump यांचे मोठे विधान, म्हणाले- ‘‘आम्ही भारत अन् रशियाला गमावलंय…”

फक्त अभिनय नव्हे तर अभ्यासातही होता बादशाह! शाहरुखने केली होती ‘ही कठीण परीक्षा पास

फक्त अभिनय नव्हे तर अभ्यासातही होता बादशाह! शाहरुखने केली होती ‘ही कठीण परीक्षा पास

Mangal Prabhat Lodha: पंतप्रधान मोदींच्या 75 व्या वाढदिवसानिमित 75 हजार युवक युवतींना…; काय म्हणाले मंत्री लोढा?

Mangal Prabhat Lodha: पंतप्रधान मोदींच्या 75 व्या वाढदिवसानिमित 75 हजार युवक युवतींना…; काय म्हणाले मंत्री लोढा?

एकाच पत्नीचे 15 पती, पंजाबहून इंग्लंडला पोहोचले सर्व जण मग कथेत आला एक अनोखा ट्विस्ट; पाहून पोलिसही थक्क

एकाच पत्नीचे 15 पती, पंजाबहून इंग्लंडला पोहोचले सर्व जण मग कथेत आला एक अनोखा ट्विस्ट; पाहून पोलिसही थक्क

व्हेंटिलेटेड सीट्स आणि प्रीमियम फीचर्सने सुसज्ज अशी Citroen Basalt X भारतात लाँच

व्हेंटिलेटेड सीट्स आणि प्रीमियम फीचर्सने सुसज्ज अशी Citroen Basalt X भारतात लाँच

Ashish Warang Death: लोकप्रिय अभिनेते आशिष वारंग यांचे निधन, चित्रपटसृष्टीत पसरली शोककळा

Ashish Warang Death: लोकप्रिय अभिनेते आशिष वारंग यांचे निधन, चित्रपटसृष्टीत पसरली शोककळा

व्हिडिओ

पुढे बघा
Ahilyanagar : शिवगर्जनाच्या मंडळाने जागवला देशाभिमान; देखाव्यांना नागरिकांची मोठी पसंती

Ahilyanagar : शिवगर्जनाच्या मंडळाने जागवला देशाभिमान; देखाव्यांना नागरिकांची मोठी पसंती

Ambernath : अंबरनाथच्या मेट्रो स्थानकांना कानसई गाव आणि श्री क्षेत्र शिवमंदिर नाव द्या! स्थानिकांची मागणी

Ambernath : अंबरनाथच्या मेट्रो स्थानकांना कानसई गाव आणि श्री क्षेत्र शिवमंदिर नाव द्या! स्थानिकांची मागणी

Nashik: नाशिकचा अभिमान! १०७ वर्षांची परंपरा जपणारे रविवार कारंजा गणेशोत्सव मंडळ

Nashik: नाशिकचा अभिमान! १०७ वर्षांची परंपरा जपणारे रविवार कारंजा गणेशोत्सव मंडळ

Sangali News : सांगली महापालिका निवडणूक काँग्रेस ताकदीने लढणार – विश्वजीत कदम

Sangali News : सांगली महापालिका निवडणूक काँग्रेस ताकदीने लढणार – विश्वजीत कदम

Nashik Kumbhmela कुंभमेळा तयारीची जिल्हाधिकारी, आयुक्तांनी केली पाहणी, साधुसंतांच्या अडचणींवर चर्चा

Nashik Kumbhmela कुंभमेळा तयारीची जिल्हाधिकारी, आयुक्तांनी केली पाहणी, साधुसंतांच्या अडचणींवर चर्चा

Nalasopara | रहिवासी इमारत एका बाजून कलंडली, सुदैवाने जिवितहानी नाही

Nalasopara | रहिवासी इमारत एका बाजून कलंडली, सुदैवाने जिवितहानी नाही

Sindhudurg : कुडाळच्या परब कुटुंबाचा गणराय ५२ दिवसांसाठी विराजमान

Sindhudurg : कुडाळच्या परब कुटुंबाचा गणराय ५२ दिवसांसाठी विराजमान

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.