बुलेट ट्रेन प्रकल्पाच्या साइटला पारुल विद्यापीठाच्या इंजिनिअरिंग विद्यार्थ्यांनी भेट दिली. एफकॉन्स कंपनीद्वारे TBM मशीनने बोगदा तयार करण्याची प्रक्रिया आणि अत्याधुनिक तंत्रज्ञान विद्यार्थ्यांना जवळून पाहता आले.
केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पासंदर्भात महत्त्वाची माहिती दिली. शिळफाटा आणि घणसोली दरम्यान ४.८८ किलोमीटर लांबीच्या बोगद्याचे बांधकाम पूर्ण झाले आहे.
मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पात एक मोठी अपडेट समोर येत आहे. एनएचएसआरसीएलने महाराष्ट्रातील बुलेट ट्रेन कॉरिडॉरवर ४० मीटर लांबीचा पहिला प्री-स्ट्रेस्ड काँक्रीट (पीएससी) बॉक्स गर्डर यशस्वीरित्या लाँच केला आहे.
भारत-जपान अहमदाबाद-मुंबई हाय-स्पीड रेल्वे प्रकल्पाला आणखी बळकटी देईल. हा एकूण ५०८ किमी लांबीचा प्रकल्प आहे, ज्याचा पहिला ५० किमी भाग २०२७ पर्यंत गुजरातमध्ये कार्यान्वित होण्याची शक्यता आहे.
भारताच्या पहिल्या बुलेट ट्रेनचा सफर आता लवकरच सुरु होणार आहे. पहिली बुलेट ट्रेन मुंबई ते अहमदाबादपर्यंत धावणार आहे. अशात ट्रेनची वेळ, मार्ग, तिकीटाची किंमत अशी सर्वच माहिती प्रवाशांनी जाणून घेणे…
या प्रकल्पांतर्गत वापरल्या जाणाऱ्या बहुतेक वस्तू भारतात बनवल्या जात आहेत. लाँचिंग गॅन्ट्री, ब्रिज गॅन्ट्री आणि गर्डर ट्रान्सपोर्टर्स भारतातच तयार केले जातात.
वाराणसीहून पुढे ही ट्रेन पाटणा आणि नंतर झारखंड ओलांडून पश्चिम बंगालमधील आसनसोलमार्गे हावडा स्थानकात पोहोचणार आहे. या नव्या बुलेट ट्रेन मार्गावर एकूण ९ स्थानकं प्रस्तावित आहेत. पहिलं स्थानक राजधानी दिल्लीत…
मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पात मोठी अपडेट समोर येत आहे. वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्स आणि शिळफाटा दरम्यान बांधल्या जाणाऱ्या बोगद्यात पहिले ब्रेकथ्रू झाले आहे. हा बोगदा २१ किमी लांबीचा आहे, ज्यापैकी २.७ किमी…
मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पात मोठा अडथळा आला आहे. बुलेट ट्रेनचा भुयारी मार्ग उभारण्यासाठी आवश्यक असलेल्या दोन टनेल बोरिंग मशिन (टीबीएम) चीनमधील बंदरात अडकल्या आहेत.
गुजरातनंतर महाराष्ट्रात बुलेट ट्रेन प्रकल्पाला गती मिळाली आहे. डहाणूमध्ये पहिला ४० मीटर लांबीचा काँक्रीट बॉक्स गर्डर सुरू करण्यात आला. महाराष्ट्रात १५६ किमीचा ट्रॅक बांधला जाईल.
हाय स्पीड रेल्वे प्रकल्पासाठी युरोपियन ट्रेन कंट्रोल सिस्टीमच्या (ईटीसीएस) दुसऱ्या पातळीवरील सिग्नल यंत्रणा उभारणे आणि ट्रेन नियंत्रण तंत्रज्ञानाचा आराखडा तयार करुन कार्यान्वित करण्यात येणार आहे.
भारतातील पहिल्या बुलेट ट्रेनचे काम वेगाने सुरू आहे. रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी एक व्हिडीओ शेअर केला आहे प्रकल्पासाठी ३०० किमी लांबीचा वायाडक्ट पूर्ण झाल्याची माहिती दिली आहे.
अहमदाबाद बुलेट ट्रेन सुरू झाल्यानंतर या दोन्ही शहरादरम्यानचा प्रवास अवघ्या दोन तासात करता येणे शक्य होणार आहे, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माहिती दिली.
जर तुम्ही सुद्धा आगामी काळात बुलेट ट्रेन प्रोजेक्टचा एक भाग बानू इच्छिता तर मग ही बातमी तुमच्यासाठीच आहे. याचे कारण म्हणजे NHSRCL मध्ये महत्वच्या पदासाठी भरती प्रक्रिया सुरु झाली आहे.
अहमदाबादमधील वाटवा येथे मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पाच्या बांधकामादरम्यान एक गॅन्ट्री कोसळल्याने रेल्वे वाहतुकीवर परिणाम झाला. या अपघातामुळे अनेक गाड्या रद्द करण्यात आल्या, वळवण्यात आल्या.
मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पाच्या मुख्य बोगद्याचे काम 'टनेल बोरिंग मशीन' म्हणजेच 'टीबीएम' द्वारे केले जाईल. यासाठी खास डिझाइन केलेले मशीन जपानमध्ये तयार केले जात आहे.
मुंबई-अहमदाबादनंतर आणखी अनेक मार्गावर बुलेट ट्रेन चालवण्याची योजना आखण्यात आली आहे. रेल्वेमंत्री वैष्णव यांनी नॅशनल हाय स्पीड रेल कॉर्पोरेशन लिमिटेडकडे आणखी 7 हायस्पीड मार्गाबद्दल विचारणा केली आहे.
गुजरातमधील वासद येथे मोठी दुर्घटना घडली असून बुलेट ट्रेन प्रकल्पाच्या मार्गातील निर्माणाधीप पूल कोसळला आहे. पुलाच्या मलब्याखाली दबून एका कामगाराची मृत्यू झाला असून अजूनही काही मजूर अडकल्याची भीती व्यक्त होत…
देशातील पहिल्या बुलेट ट्रेनचे काम आता वेगाने सूर करण्यात आले आहे. गुजरातमधील बुलेट ट्रेन स्टेशनवर सध्या याचे बांधकाम सुरु आहे. या बुलेट ट्रेनची खासियत म्हणजे यात अनेक फर्स्ट क्लास सुविधा…
काही वर्षांपूर्वी मुंबई अहमदाबाद दरम्यान बुलेट ट्रेन धावणार असल्याच्या चर्चेने वेग धरला होता. या चर्चेला आता नवीन पालवी फुटली आहे. आणखीन २ वर्षे प्रतीक्षा करावी लागण्याची शक्यता आहे.