राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी शुक्रवारी घोषणा केली की, इलेक्ट्रॉनिक बाँड्स (ई-बॉन्ड्स), ई-स्टॅम्पिंग, ई-सिग्नेचर आणि ऑनलाइन पेमेंटची सुविधा आता संपूर्ण महाराष्ट्रात उपलब्ध झाली आहे.
Rohit Pawar vs Bawankule : एका कंपनीचा दंड माफ केल्याप्रकरणावरुन भाजप नेते व मंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि आमदार रोहित पवार यांच्यामध्ये कलगीतुरा रंगला आहे.
सरसकट आरक्षण शक्य नाही. ज्यांच्याकडे आवश्यक दस्तऐवज आहेत, त्यांनाच ओबीसींचा लाभ मिळेल. सर्वेक्षण प्रक्रिया सुरू आहे आणि ती कायम सुरू राहील, असे त्यांनी स्पष्ट केले.
बावनकुळे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या योगदानाची प्रशंसा केली. रात्रंदिवस अभ्यास करून, कायदे अभ्यासकांची मते घेऊन मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी फडणवीस यांनी स्वतः आर्थिक-सामाजिक सर्वेक्षण केले.
या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर स्वतः बावनकुळे यांनी वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांशी संपर्क करून आयोजकांवर कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश दिले.
माणिकराव कोकाटे यांच्याकडून कृषी खाते काढून घेण्यात आले आहे. त्यांना क्रीडा खाते देण्यात आल्यानंतर राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया येत आहेत. भाजप नेते व मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
राज्यातील भूखंड विक्रीसंदर्भात मोठा निर्णय घेण्यात आला आहे. महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी पावसाळी अधिवेशनात तुकडेबंदी कायदा शिथिल करण्याची घोषणा केली आहे. या निर्णयामुळे अल्प भूखंडांचे व्यवहार सुलभ होणार आहे.
Sudhakar Badgujar in BJP : सुधाकर बडगुजर हे भाजपमध्ये प्रवेश घेण्यासाठी तयार असले तरी त्यांच्या प्रवेशावर मात्र स्थानिक नेत्यांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे.
सध्या पावसाळा सुरू झाला असून, उन्हाळी पिकांचं पावसामुळे नुकसान झालं आहे. बागायती पिकांचंही नुकसान झालं आहे. मुख्यमंत्र्यांनी मागील कॅबिनेटमध्ये आढावा घेतला होता.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांशिवाय स्थानिक विकास होऊ शकत नाही. केंद्र, राज्य सरकार आणि स्थानिक स्वराज्य संस्थांनी एकत्र काम केले तर विकासाला गती मिळेल.
मला हे समजत नाही, कोण या बातम्या पेरतात. संभ्रम निर्माण करतात. लाडक्या बहिणीच्या योजनेचं हेड वेगळं आहे आणि आदिवासी समाजाच्या निधीचं हेड वेगळं आहे. सामाजिक न्यायचं वेगळं आहे. त्यामुळे इकडचे…
लाडकी बहीण योजनेचे म्हणायचं झालं तर एखादी योजना जेव्हा आपण राज्य म्हणून चालू करतो, तेव्हा ती योजना राज्याने चालवायची असते. मी याबाबत संजय शिरसाठ यांच्याशी चर्चा करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
pahalgam terror attack : पहलगाममध्ये दहशतवादी हल्ला झाल्यानंतर भारताकडून आक्रमक भूमिका घेतली जात आहे. पाकिस्तानच्या मंत्र्यांच्या आव्हानाला भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रत्युत्तर दिले.
हात जोडत नमस्कार केला आणि शुभेच्छा, अशा एका शब्दांत प्रतिक्रिया दिली. तर शिवसेना नेते रामदास कदम यांनी २०३४ कशाला ते २०८० पर्यंत मुख्यमंत्री राहू द्या, असा चिमटा त्यांनी काढला.
२०८० पर्यंत फडणवीस मुख्यमंत्री राहिले तर आम्हाला काही हरकत नाही. आमच्या शुभेच्छा फडणवीस, बावनकुळे आणि एकनाथ शिंदे यांच्यासोबत आहेत. आम्ही सर्वजण एक आहोत, कोणीही आमच्यात फूट निर्माण करू शकत नाही."
महायुती सरकारच्या अंतर्गत जिल्हा वार्षिक योजना (डीपीडीसी) निधीच्या वाटपाबाबत ठोस निर्णय घेण्यात आला आहे. महायुतीतील तिन्ही प्रमुख नेत्यांनी एकत्र बसून निधीचे वितरण कसे करावे
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक संपन्न झाली. या बैठकीला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार तसेच इतर मंत्रीमंडळातील सदस्य उपस्थित होते.
हर्षवर्धन पाटील हे सध्या शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आहेत. त्यातच आता त्यांनी बावनकुळे यांची भेट घेतली आहे. या भेटीदरम्यान दोन्ही नेत्यांमध्ये काही चर्चा झाल्याचीही माहिती आहे.