राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात येणाऱ्या दहावी आणि बारावीच्या परीक्षेदरम्यान राज्यातील विविध परीक्षा केंद्रांवर कॉपी आणि सामूहिक गैरप्रकारांच्या अनेक घटना उघडकीस आल्या आहेत.
नांदेडमध्ये परीक्षा व्यवस्थेची पाहणी जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी केली. . प्रत्येक परीक्षा केंद्रावर बैठे पथकांमार्फत झूम वेबकास्टद्वारे तसेच ड्रोन आणि व्हिडिओ कॅमेराच्या ठेवण्यात आले.
बारावीच्या गणिताच्या पेपरच्या दिवशी बरबडा येथील जवाहरलाल नेहरू परीक्षा केंद्रावर जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी तीन तास प्रत्यक्ष उपस्थित राहून परीक्षा व्यवस्थेची पाहणी केली.
राज्यात दहावी-बारावीच्या परीक्षा सुरू असताना कॉपीमुक्त अभियानाला मोठा धक्का बसला आहे. बारावीच्या परीक्षेत आतापर्यंत १८३ कॉपी प्रकरणे, तर सहा ठिकाणी सामूहिक कॉपी उघडकीस आली.
पीपल्स महाविद्यालयाच्या परीक्षा केंद्रावर एका आईने आपल्या दहा दिवसाच्या तान्हुल्या बाळाला घेऊन बुधवारी (दि १८) राज्यशास्त्राचा पेपर दिला. बाळ दोन दिवसांचे असताना तिने पेपर दिला.
धाराशिव जिल्ह्यात भरारी पथकांची धडाकेबाज कारवाई करण्यात आली. या कारवाईत १२वीच्या परीक्षेतील १५ कॉपीप्रकरणी ६ शिक्षकांचे निलंबन तर दोन शिक्षकांवर गुन्हा नोंदविला आहे.
बारावी परीक्षांच्या पार्श्वभूमीवर नांदेडचे जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी धर्माबाद येथील लाल बहादूर शास्त्री महाविद्यालय या परीक्षा केंद्राला भेट देऊन व्यवस्थेचा आढावा घेतला.
परीक्षेदरम्यान कोणत्याही प्रकारच्या गैरप्रकारांना आळा बसावा यासाठी कॉपीमुक्तीची कठोर अंमलबजावणी करण्यात येणार आहे. त्यासाठी ११० बैठी पथके नेमण्यात आली असून ११० केंद्र संचालकांची नियुक्ती करण्यात आली आहे.
जिल्हा दक्षता समितीच्या अध्यक्षांना त्यांच्या जिल्ह्यात दहावी, बारावीच्या परीक्षा पारदर्शक पद्धतीने होण्यासाठी आवश्यकतेप्रमाणे नियोजन करण्याची मुभा देण्यात आली आहे.
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात बारावीची परीक्षा कॉपीमुक्त करण्यासाठी प्रशासन सज्ज. टोकन पद्धतीने तपासणी, ड्रोन कॅमेरे आणि सीसीटीव्ही वॉच राहणार आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई होणार.
राज्यात दहावी व बारावीच्या परीक्षा पूर्णतः कॉपीमुक्त करण्यासाठी राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने यंदा अभूतपूर्व आणि कठोर उपाययोजना जाहीर केले आहे.
12 विचा निकाल आज (५ मे २०२५) जाहीर होणार आहे. दुपारी १ वाजता ऑनलाईन पद्धतीने जाहीर करण्यात येणार आहे. हा निकाल पाहण्यासाठी शासाने काही अधिकृत संकेतस्थळे दिली आहेत.
दहावी आणि बारावीची परीक्षा फेब्रुवारी महिन्यात सुरु झाली आणि मार्च पर्यंत संपली. आता सगळ्यांना निकालाची आतुरता आहे. विद्यार्थ्यांची आणि पालकांची धडधड वाढली आहे. निकालाला घेऊन महत्वाची उपडेट समोर आली आहे.
UPMSP 10वी आणि 12वीचे निकाल एप्रिलअखेर जाहीर होण्याची शक्यता असून, मूल्यांकन प्रक्रिया पूर्ण झाली आहे. अधिकृत निकाल upmsp.edu.in आणि upmspresults.nic.in या वेबसाइट्सवरच प्रसिद्ध केला जाईल.
राज्यात बोर्डाच्या परीक्षा सुरु आहेत. पण यांचा निकाल कधी लागणार आहे? असा प्रश्न विद्यार्थ्यांमध्ये आहे. याबाबत महत्वाची बातमी समोर आली आहे. 'या' तारखेला निकाल जाहीर होणार आहे.
राज्य मंडळाने यंदा केलेल्या उपाययोजनांच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांना गैरप्रकार करण्यास चांगलाच अटकाव बसला असला तरी यामध्ये छत्रपती संभाजीनगर कॉपीत आघाडीवर आहे.
सामूहिक कॉपीचे प्रकरण आढळल्यास प्रकरणा संबंधित असणाऱ्या शिक्षकाला बडतर्फ केले जाईल. तसेच असे अनेक निर्णय आजच्या मंत्री मंडळात घेण्यात आले आहेत. या बैठकीत मुख्यमंत्र्यांसह इतर मंत्रीमंडळही उपस्थित होते.
12 वीच्या परीक्षा सुरळीतपणे पार पडण्याकरिता आवश्यक ती खबरदारी घेण्याचे निर्देश दिले. याकरिता नियंत्रण अधिकारी म्हणून शिक्षण विभागाच्या उपयुक्तांची नियुक्ती केली आहे.