भारत आणि ऑस्ट्रेलिया १९ ऑक्टोबरपासून तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळवण्यात येणार आहे. या मालिकेसाठी मोहम्मद शमीला संघात स्थान देण्यात आलेले नाही. त्यावर आता त्याने नाराजी व्यक्त केली आहे.
अरुण जेटली स्टेडियमवर वेस्ट इंडिजविरुद्ध दूसरा कसोटी सामना खेळवण्यात आला. या. या सामन्यात भारताने वेस्ट इंडिजला पराभूत केले आहे. या सपूर्ण मालिकेत रवींद्र जडेजाने बॅट आणि बॉलने चांगली कामगिरी केली.
भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील दुसऱ्या सामन्यात भारताने वेस्ट इंडिजचा ७ विकेट्सने पराभव केला. या विजयासह भारताने दोन सामन्यांची कसोटी मलिका २-० अशी जिंकून विक्रम रचला आहे.
दिल्लीत वेस्ट इंडिज आणि भारत यांच्यात दूसरा कसोटी सामना खेळवण्यात आला आहे. या सामन्यात भारताने वेस्ट इंडिजवर ७ विकेट्सने विजय मिळवला आहे. या विजयानंतर मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीरने गिलचे कौतुक…
भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील दुसऱ्या कसोटी सामन्यात भारताने वेस्ट इंडिजचा ७ विकेट्सने पराभव करून मलिका २-० अशी जिंकली, यावेळी ध्रुव जुरेलने रचला इतिहास.
भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील दुसरा सामना भारतीय संघाने आपल्या खिशात टाकला. या विजयासह भारताने कसोटी मालिका २-० अशी जिंकली आणि इतिहास रचला.
वेस्ट इंडिजविरुद्धच्या दिल्ली येथील कसोटी सामन्यात कुलदीप यादवने दोन्ही डाव मिळून ८ बळी घेऊन शानदार कामगिरी केली आहे. या कामगिरीच्या जोरवार त्याने सिराजला देखील मागे टाकून पहिलं क्रमांक पटकवला आहे.
भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील दुसऱ्या कसोटी सामन्यात भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजने ३ विकेट्स घेऊन मोठा कारनामा केला आहे. तो २०२५ या वर्षातील सर्वाधिक विकेट्स घेणारा गोलंदाज ठरला आहे.
रत आणि वेस्ट इंडिज यांच्यात दूसरा कसोटी सामाना खेळला जात आहे. या सामन्यात वेस्ट इंडिजने दिलेल्या धावांचा पाठलाग करताना भारताचा सलामीवीर केएल राहुलला दुखापत झाली.
वेस्ट इंडिज आणि भारत यांच्यात दिल्ली येथे अरुण जेटली स्टेडियमवर दूसरा कसोटी सामना खेळला जात आहे. या सामन्यात फॉलोऑन लागलेल्या वेस्ट इंडिजने भारतासमोर १२१ धावांचे टार्गेट दिले असून आता भारत विजयाच्या…
भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात दूसरा कसोटी सामना अरुण जेटली स्टेडीमव खेळला जात आहे. या सामन्यात चौथ्या दिवशी रवींद्र जडेजाने मोठा कारनामा करून इतिहास रचला आहे.
वेस्ट इंडिज आणि भारत यांच्यातील दूसऱ्या कसोटी सामन्यात फॉलोऑन लागलेल्या वेस्ट इंडिजने ३९० धावा करून भारताला १२१ धावांचे लक्ष्य दिले आहे.वेस्ट इंडिजच्या फलंदाजांनी दुसऱ्या डावात जोरदार झुंज दिली.
भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील दुसऱ्या सामन्यात वेस्ट इंडिजचा जॉन कॅम्पबेलने शतक ठोकले आहे. या शतकासह वेस्ट इंडिजचे फलंदाज विवियन रिचर्ड्स आणि भारताचे माजी कर्णधार कपिल देव यांच्या यादीत सामील…
दुसऱ्या डावात शानदार कामगिरी करून, वेस्ट इंडिजने केवळ भारताच्या धावसंख्येपर्यंत पोहोचले नाही तर आघाडीही घेतली, ज्यामुळे त्यांना चौथ्या डावात फलंदाजी करण्यास भाग पाडले.
भारतीय गोलंदाज जसप्रीत बुमराहच्या नेतृत्वाखाली ५५ वे षटक टाकत होते. षटकातील पाचवा चेंडू जॉन कॅम्पबेलच्या पॅडवर लागला. एलबीडब्ल्यूसाठी जोरदार अपील करण्यात आले, परंतु पंचांनी नाही असे मान हलवली. हा व्हिडीओ व्हायरल…
IND vs WI: तिसऱ्या दिवसाचा खेळ संपला आहे. दुसऱ्या डावात वेस्ट इंडिजने ४९ षटकांत दोन गडी गमावून १७३ धावा केल्या आहेत. टीम इंडिया विजयापासून आठ विकेट्स दूर आहे.
भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील दुसऱ्या सामन्यात भारतीय कसोटी संघाचा कर्णधार शुभमन गिलने शानदार फलंदाजी करत आहे. त्याने आता संगकारा आणि जयवर्धने या श्रीलंकन दिग्गजांचा विक्रम…
भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील दूसरा सामना दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर खेळला जात आहे. या सामन्यात यशस्वी जयस्वाल १७५ धावांवर धावबाद झाला. यावर त्याने आता मौन सोडले आहे.
भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील दुसऱ्या कसोटी सामन्यातील दूसरा दिवसाचा खेळ संपला आहे. दिल्ली कसोटीच्या दुसऱ्या दिवसाअखेर भारताने ३८७ धावांची मोठी आघाडी घेऊन सामन्यावर पकड जमवली आहे.