कंडोम उत्पादक कंपनीने एका वर्षात ५००% पेक्षा जास्त आश्चर्यकारक परतावा दिला आहे. गेल्या दोन वर्षात स्टॉक १० पटीने वाढला आहे. आता, प्रमोटरने एक मोठे पाऊल उचलले आहे.
योजनेचा न्यू फंड ऑफर (NFO) सबस्क्रिप्शनसाठी 10 डिसेंबर 2025 रोजी खुला झाला असून तो 22 डिसेंबर 2025 रोजी बंद होणार आहे. ही योजना पारदर्शक आणि सोयीस्कर पद्धतीने कमोडिटी गुंतवणुकीची संधी…
भारतीय गुंतवणूकदार आता देशांतर्गत बाजारपेठेपुरते मर्यादित राहिलेले नाहीत. देशभरातील गुंतवणूकदार वेगाने जागतिक गुंतवणुकीकडे वाटचाल करत आहेत आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत मजबूत उपस्थिती प्रस्थापित करत आहेत. वाचा सविस्तर..
सध्या भारतीय शेअर बाजारात मोठी उलथापालथ होता आहे. त्यातच परदेशी गुंतवणूकदारांनी देखील शेअर बाजाराकडे पाठ फिरवल्याची दिसून येत आहे. याचा विपरीत परिणाम भारताच्या अर्थव्यवस्थेवर झाल्याचे दिसून येत आहे. वाचा सविस्तर बातमी..
ब्रुकफिल्ड ही भारतातील सर्वात मोठ्या कार्यालयीन मालक आणि ऑपरेटर कंपन्यांपैकी एक असून देशातील सात शहरांमध्ये सुमारे 55 दशलक्ष चौरस फूट क्षेत्राचे व्यवस्थापन करते.
KSH इंटरनॅशनल च्या ७१० कोटी रुपयांच्या IPO चा प्राईस बँड ₹३६५ ते ₹३८४ निश्चित. १६ डिसेंबरला उघडणाऱ्या या IPO मधून मिळालेला निधी कर्ज फेडण्यासाठी आणि चाकन व सुपा येथील प्लांटसाठी…
जीवन विमा पॉलिसी घेताना आपल्याला पडणारा सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे, "माझा प्रीमियम हप्ता नक्की किती असेल आणि तो कोण ठरवतो?" तुमच्या जीवन विम्याचा प्रीमियम निश्चित करण्याचे नेतृत्व करतात अॅक्च्युअरी तज्ज्ञ..
Microsoft Investment: मायक्रोसॉफ्ट कंपनी भारतात १.५ लाख कोटी रुपयांपेक्षा अधिक गुंतवणूक करणार आहे. ही मायक्रोसॉफ्टची आशिया खंडातील आजपर्यंतची सर्वात मोठी गुंतवणूक आहे.
सेबीने परदेशी गुंतवणूकदारांसाठी (FPI) नियम सोपे आणि जलद करण्यासाठी एक प्रमुख प्रस्ताव जारी केला आहे. सेबीने २६ डिसेंबर २०२५ पर्यंत या प्रस्तावावर सार्वजनिक प्रतिक्रिया मागवल्या आहेत.
मिरे अॅसेट दोन नवीन ईटीएफसाठी एनएफओसाठी खुला करणार आहे. यामध्ये बीएसई ५०० डिव्हिडंड लीडर्स ईटीएफ सातत्याने लाभांश देणाऱ्या कंपन्यांवर, तर निफ्टी टॉप २० इक्वल ईटीएफ भारताच्या आघाडीच्या कंपन्यांमध्ये समान गुंतवणूक…
एचडीएफसी पेन्शन (HDFC Pension) च्या AUM ने १७ नोव्हेंबर २०२५ पर्यंत ₹१,५०,००० कोटींचा टप्पा ओलांडला. ३० महिन्यांमध्ये २००% विक्रमी वाढ. NPS मधील सर्वात मोठा खाजगी पेन्शन फंड. श्रीराम अय्यर यांनी…
सामान्य गुंतवणूकदारांना कमी पैशात जास्त शेअर्स खरेदी करण्याची संधी लवकरच प्राप्त होणार आहे. सेबी रोख रकमेच्या क्षेत्रात आकारले जाणारे मार्जिन कमी करण्याचा विचार करत आहे, ज्यामुळे गुंतवणूकदारांना कमी गुंतवणूक भांडवल…
अनेकदा आपण विविध ठिकाणी पैसे गुंतवतो. मात्र, हीच माहिती आपल्या कुटुंबियांना ठाऊक असते का? चला जाणून घेऊयात, तुमच्या आर्थिक व्यवहारांबद्दल कुटुंबाला काय माहीत असणे आवश्यक आहे.
मिरे अॅसेट निफ्टी एनर्जी ईटीएफ आणि मिरे अॅसेट निफ्टी स्मॉलकॅप २५० ईटीएफचा गुंतवणूकदारांना भारतातील सर्वसमावेशक ऊर्जा परिसंस्थेचा, तसेच वैविध्यपूर्ण स्मॉल-कॅप वाढीचा अनुभव देण्याचा मनसुबा आहे.
टाटा समूहाची कंपनी असलेल्या टाटा इन्व्हेस्टमेंट कॉर्पोरेशनने सोमवारी २०२६ च्या आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीचे निकाल जाहीर केले. या कालावधीत कंपनीने नफा कमावला आहे, जाणून घ्या
सध्या सोनं उच्चांकी पातळीवरून पुन्हा एकदा घसरत चालले आहे. अशातच ज्यांच्याकडे गोल्ड ईटीएफ आहे त्यांनी प्रॉफिट बुक करावा की गुंतवणूक चालू ठेवावी? असा प्रश्न निर्माण झाला आहे.
China Gold Reservation : गेल्या काही काळात सोन्याच्या दरात मोठ्या प्रमाणात वाढ होत चालली आहे. यामुळे जगभरातील अनेक देश सोन्यामध्ये मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक करत आहे. यामध्ये भारतासह चीनही आहे.
Amazon News: राज्य शासन उद्योजकांना राज्यात उद्योग स्थापन करणे सहज व सोपे होण्यासाठी विविध योजनांवर काम करीत आहे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.