किया इंडियाने ऑल-न्यू सेल्टोस १०.९९ लाख रुपयांच्या सुरुवातीच्या किमतीत लाँच केली आहे. लेव्हल-२ ADAS, पॅनोरॅमिक डिस्प्ले आणि नवीन इंजिन पर्यायांसह ही एसयूव्ही आता अधिक सुरक्षित आणि प्रीमियम झाली आहे.
नवीन किया सेल्टोस आज म्हणजेच 2 जानेवारी 2026 रोजी लाँच करण्यात आली आहे. यासोबतच या कारच्या किमतीबाबत खुलासा देखील करण्यात आला आहे. चला याबद्दल जाणून घेऊयात.
भारतातील ग्राहकांच्या सर्वसमावेशक अपेक्षा लक्षात घेत विचारपूर्वक डिझाइन करण्यात आलेली ही एसयूव्ही आकाराने अधिक मोठी आहे, लांबी ४,४६० मिमी आहे, जी श्रेणीमध्ये सर्वात लांब आहे.
नवीन किआ सेल्टोसचे उत्पादन सुरु झाले आहे. तसेच या कारची किंमत येत्या 2 जानेवारी 2026 रोजी जाहीर होणार आहे. ही न्यू जनरेशन सेल्टोस तिच्या जुन्या मॉडेलपेक्षा जास्त सरस असणार आहे.
नुकतेच किआ मोटर्सने Kia Seltos चा नवीन जनरेशन सादर केला होता. ही एसयूव्ही थेट ह्युंदाई क्रेटासोबत स्पर्धा करणार आहे. चला या दोन्ही कार्सच्या फीचर्स, पॉवर आणि किमतीबद्दल जाणून घेऊयात.
किआ इंडिया १० सप्टेंबर रोजी भारतीय बाजारपेठेसाठी पूर्णपणे नवीन सेल्टोसचे अनावरण करणार आहे. या फेसलिफ्ट केलेल्या सेल्टोसमध्ये स्पोर्टी लुक आणि डिझाइनसह बाह्य आणि अंतर्गत वैशिष्ट्ये असतील, जाणून घ्या
फेस्टिव्हल सीझनमध्ये ५ नवीन SUV आणि Sedan भारतीय बाजारात दाखल होणार आहेत. यामध्ये टाटा सिएरा EV, महिंद्रा थार फेसलिफ्ट, टाटा पंच फेसलिफ्ट, नवीन ह्युंदाई व्हर्न्यू आणि एमजी मॅजेस्टर यांचा समावेश…
किआ सेल्टोस (Kia Seltos) व्यतिरिक्त, किआ कॅरेन्सवर (Kia Carens) स्टँडर्ड फिटमेंट (Standard Fitment) म्हणून सहा एअरबॅग (6 Airbags) देखील ऑफर (Offer) केल्या आहेत, ज्यामुळे किआ इंडिया (Kia India) ही एकमेव…
निर्यात सहित, किआ इंडियाचे (KIA India) एकत्रित डिस्पॅच तीच्या अनंतपूर निर्माती सुविधेमधून 6,34,224 नग एवढी झाली आहे. कॅरेन्सच्या उत्तम सादरीकरणामुळे, कंपनीने केवळ 4.5 महिन्यात 1 लाखांची विक्री सुरक्षित केली आहे.