७ फेब्रुवारीपासून सुरू होणारी टी-२० विश्वचषक २०२६ स्पर्धा वादात सापडली आहे. या स्पर्धेला सुरुवात होण्यापूर्वीच पाकिस्तान स्पर्धेतून माघार घेण्याची धमकी देत असून आयसीसीने त्यासाठी एक प्लान तयार करत आहे.
पाकिस्तान भारताविरुद्धच्या महत्त्वाच्या सामन्यावर बहिष्कार टाकण्याचा विचारही करत आहे. सोमवारी पंतप्रधानांसोबत झालेल्या भेटीत या विषयावर सविस्तर चर्चा झाल्याची पुष्टी नक्वी यांनी सोशल मीडियावर केली.
बांगलादेश टी२० विश्वचषकातून बाहेर पडल्याने आणि त्याजागी स्कॉटलंडला स्थान मिळाल्याने वेळापत्रकात सुधारणा करण्यात आली आहे. स्कॉटलंडने इंग्लंड, इटली, वेस्ट इंडिज आणि नेपाळसह गट क मध्ये बांगलादेशची जागा घेतली.
नक्वी यांनी बांगलादेशला वगळण्याच्या आयसीसीच्या निर्णयावर टीका केली होती आणि त्यावर दुटप्पीपणाचा आरोप केला होता. पाकिस्तानने टी-२० विश्वचषकातून माघार घेतली तर आयसीसी अशी पावले उचलण्यास तयार आहे.
बांगलादेश क्रिकेट संघानेआयसीसी टी-२० विश्वचषक २०२६ स्पर्धेतून अधिकृतपणे माघार घेतली आहे.. बांगलादेश क्रिकेट बोर्डाकडून घेण्यात आलेल्या निर्णयाने पाकिस्तान काय भूमिका घेतो हे बघणे महत्वाचे आहे.
पाकिस्तानच्या एका माजी प्रशिक्षकाने हे निदर्शनास आणून दिले आहे, ज्यामुळे पीसीबीचे खरे स्वरूप उघड झाले आहे. ऑस्ट्रेलियन या महान गोलंदाजाने २०२४ मध्ये आपल्या पदाचा राजीनामा दिला आणि पाकिस्तान क्रिकेट संघ…
टी-२० विश्वचषक स्पर्धेपूर्वी पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज शाहीन शाह आफ्रिदीला दुखापतग्रस्त झाला आहे. शाहीन शाह आफ्रिदी सध्या ऑस्ट्रेलियातील बिग बॅश लीगमध्ये खेळताना दुखापतग्रस्त झाला आहे.
पीसीबीने राष्ट्रीय कसोटी संघाचे मुख्य प्रशिक्षक अझहर महमूद यांच्याशी असलेला करार संपुष्टात आणला आहे. पीसीबीकडून आता कसोटी संघासाठी नवीन मुख्य प्रशिक्षकाचा शोध सुरू करण्यात आला आहे.
देण्यात आलेली अंतिम मुदत पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने (PCB) एका आठवड्याने वाढवली आहे. पीसीबीचे अध्यक्ष मोहसिन नक्वी यांनी जाहीर केले की आता १५ डिसेंबरऐवजी २२ डिसेंबरपर्यंत बोली सादर करता येतील.
२६ डिसेंबरपासून सुरू होणाऱ्या बांगलादेश प्रीमियर लीग २०२५ मध्ये पाकिस्तान क्रिकेट संघांमधील अनेक खेळाडू खेळताना दिसणार आहेत. या दरम्यान इंग्लंडमध्ये बलात्काराचा आरोप असणारा हैदर अली हा खेळाडू देखील खेळताना दिसणार…
भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे सचिव देवजीत सैकिया यांनी भारत आणि पाकिस्तान यांच्यातील क्रिकेट मैदानावर हस्तांदोलन न करण्याच्या धोरणावर भाष्य केले आहे. भविष्यात देखील धोरण सुरू राहू शकते असे म्हटले आहे.
पाकिस्तान क्रिकेट संदर्भात एक आणखी अपडेट समोर आली आहे. डिसेंबरमध्ये श्रीलंकेसोबत होणाऱ्या ट्राय सिरीज टी-२० मालिकेत सहभागी होण्यासाठी बांगलादेश क्रिकेट बोर्डाने दिलेले निमंत्रण पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने नाकारले.
पाकिस्तानचा संघ सध्या दक्षिण आफ्रिकेविरुद्ध मालिका खेळत आहे, या मालिकेमध्ये पाकिस्तानच्या संघाला पहिल्या सामन्यामध्ये पराभवाचा सामना करावा लागला होता. या सामन्यात पाकिस्तानची फलंदाजी फारच निराशाजनक होती, आता पाकिस्तानचे सर्वात वाईट…
रावळपिंडी येथे खेळल्या गेलेल्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने प्रथम फलंदाजी करताना निर्धारित २० षटकांत ९ गडी गमावून १९४ धावा केल्या. प्रत्युत्तरात पाकिस्तानचा संघ १८.१ षटकांत १३९ धावांवर सर्वबाद झाला.
पाकिस्तान क्रिकेट हा दररोज नवीन वादांमुळे चर्चेचा विषय आहे. आता एक नवीन ड्रामा सुरू झाले आहे. पाकिस्तानी क्रिकेटपटू मोहम्मद रिझवानने थेट पीसीबीवर टीका केली आहे आणि काही मोठ्या मागण्या केल्या…
मुलतान सुल्तान्स संघाचे मालक अली खान तरीन यांनी अनेक वेळा PSL व्यवस्थापनावर टीका केली आहे, ज्यात त्यांनी प्रकरणे हाताळण्यात वारंवार चुका केल्याचे म्हटले आहे.
दक्षिण आफ्रिकेचा संघ सध्या पाकिस्तानच्या दौऱ्यावर आहे. पाकिस्तान आणि दक्षिण आफ्रिका संघात दोन सामन्यांची कसोटी मालिका १-१ अशी बरोबरीत सुटली. यानंतर शोएब अख्तरने नाराजी व्यक्त करण्यात आली.
मोहम्मद रिझवानकडून एकदिवसीय कर्णधारपदावरून हकालपट्टी करून त्याच्याजागी आता शाहीन शाह आफ्रिदीची एकदिवसीय संघाच्या नवीन कर्णधारपदी निवड झाली आहे. यावर रशीद लतीफ याने टीका केली आहे.
रिझवानपूर्वी बाबर आझम एकदिवसीय कर्णधार होता, परंतु खराब कामगिरीमुळे त्याला कर्णधारपदावरून काढून टाकण्यात आले. शाहीन शाह आफ्रिदीला पाकिस्तानच्या एकदिवसीय संघाचा नवा कर्णधार म्हणून नियुक्त करण्यात आले आहे.