भारत-पाकिस्तान सामन्यात कुलदीप यादव आणि वरुण चक्रवर्ती हे दोन गोलंदाज पाकिस्तानच्या फलंदाजांसाठी मोठी डोकेदुखी ठरू शकतात. त्यांच्या भेदक गोलंदाजीमुळे भारताचा विजय निश्चित मानला जात आहे.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर २५ टक्के कर लादल्यानंतर देशात राजकीय उलथापालथ झाली आहे. विरोधी पक्ष या मुद्द्यावर सतत प्रश्न उपस्थित करत आहेत. यावर आता पियुष गोयल यांनी विधान…
केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांनी ब्रिटनसह करण्यात आलेल्या FTA चा भारतीय व्यक्तींना अधिक लाभ होणार असल्याचे सांगितले. कार्स आणि दारूच्या शुल्कावर कपात मिळणार आहे
India-UK FTA: पंतप्रधान नरेंद्र मोदी बुधवारपासून ब्रिटन आणि मालदीवच्या चार दिवसांच्या दौऱ्यावर जाणार आहेत. त्यांच्या दौऱ्याचा उद्देश व्यापार, गुंतवणूक आणि संरक्षण क्षेत्रातील द्विपक्षीय संबंध मजबूत करणे आहे.
फ्रान्सचे परराष्ट्र व्यापार मंत्री लॉरेंट सेंट-मार्टिन यांनी मंगळवारी (3 जून) भारताचे वाणिज्य व उद्योग मंत्री पीयूष गोयल यांची भेट घेतली. या भेटीदरमन्यान भारत आणि युरोपियन युनियनमधील मुक्त व्यापार करारावर चर्चा…
मंगळवारी २२ एप्रिल रोजी जम्मू काश्मीरच्या पहलगाम येथे टीआरएफच्या दहशतवाद्यानी पर्यटकांवर भ्याड हल्ला केला. या हल्ल्यामध्ये २८ पर्यटकांचा मृत्यू झाला आहे. या हल्य्यानंतर भारत चांगलाच आक्रमक झाला आहे.
काँग्रेससोबत वाढत्या तणावाच्या बातम्यांदरम्यान केरळ तिरुअनंतपुरमचे खासदार शशी थरूर यांनी पुन्हा एकदा नरेंद्र मोदी सरकारचे कौतुक केले आहे. त्यांनी केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांच्यासोबतचा सेल्फीही शेअर केला आहे.
केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल म्हणाले यांनी अर्थव्यवस्थेला चालना देण्याच्या उद्देशाने रिझर्व्ह बँकेने व्याजदर कमी केले पाहिजेत. अशा सूचना दिल्या आहेत.
वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांनी अशा परिस्थितीतही रिझर्व बँकेने व्याजदर कपात करून अर्थव्यवस्थेला चालना देण्याची भूमिका जाहीर केली आहे. दर कपातीचा पर्याय निवडणे हे चुकीचे तत्व असल्याचे म्हटलं आहे.
केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांनी सोमवारी( दि. 7 ऑक्टोबर ) सांगितले की, भारत आणि संयुक्त अरब अमिराती (UAE) 2 अब्ज डॉलर्सच्या गुंतवणुकीसह फूड कॉरिडॉरची स्थापना करतील, ज्यामुळे UAE आणि त्यापुढील…
पाकिस्तानच्या मुद्द्यावर पीयूष गोयल म्हणाले, "जेव्हा नरेंद्र मोदी 2014 मध्ये पंतप्रधान झाले, तेव्हा त्यांनी पाकिस्तानशी संबंध सुधारण्यासाठी शक्य ती सर्व पावले उचलली. 2014, 2015 आणि 2016 या वर्षांमध्ये पंतप्रधान मोदींनी…
केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल मारुती सुझुकीशीच्या 1600 पेक्षा जास्त युनिट्सच्या जपानमध्ये केलेल्या निर्यातीबद्दल सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत कंपनीचे आणि मोदींच्या धोरणांचे कौतुक केले आहे.
केंद्रातील भाजप सरकारला राज्यात लोकसभा निवडणुकीदरम्यान मोठा फटका बसला. भाजपला दोन आकडी जागाही मिळवता आल्या नाही. तर मित्र पक्षांची देखील मोठी वाताहात झाली. याच पार्श्वभूमीवर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी…
गेल्या दहा वर्षांत देशातील महागाईचा दर हा साडे चार ते सात टक्के इतकाच राहीला आहे, असे मत केंद्रीय वाणिज्य व उद्याेगमंत्री पीयुष गाेयल यांनी व्यक्त केले.