९३ धावांची स्फोटक खेळी केल्यानंतर वैभव सूर्यवंशीने केलेला जल्लोष चर्चेचा विषय बनला आहे. सामन्यानंतर वैभवने स्पष्ट केले की त्याचा जल्लोष अगदी सहज होता, पण ड्रेसिंग रूममध्ये त्याने खरी कहाणी उघड…
लखनौकडून डावाची सुरूवात आकाश महाराज सिंगने केली. पॉवर प्लेमध्ये लखनौला एकही देखील विकेट मिळवता आली नाही. मात्र अखेर आकाश महाराज सिंगने कर्णधार यशस्वी जयस्वालची विकेट घेतली.
राजस्थान रॉयल्सच्या गोलंदाजांना आज लय सापडली नसल्याचे पाहायला मिळाले. लखनौने प्रमुख गोलंदाजांची धुलाई केली. त्यांना पहिल्या विकेटसाठी 9 ओव्हरपर्यंत वाट पहावी लागली.
आजचा हा महत्त्वाचा सामना जयपूरच्या सवाई मानसिंह स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. सवाई मानसिंह स्टेडियमची खेळपट्टी कडक आणि सपाट स्वरूपाची आहे. त्यामुळे हे पीच फलंदाजीसाठी फायदेशीर ठरते.
पॉवर प्लेमध्ये 3 विकेट गमावल्यामुळे लखनौचा संघ थोडासा अडचणीत आला होता. आयुष बडोनी देखील पहिल्याच चेंडूवर रनआउट झाला. त्यामुळे तो आपले खाते ही उघडू शकला नाही.
२२ एप्रिलच्या रात्री लखनौ सुपरजायंट्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात सामना झाला. मोहम्मद शमीने एकाच षटकातील सलग तीन चेंडूंवर यशस्वी जैस्वाल आणि ध्रुव जुरेलला बाद करून LSG ची सुरुवात खराब केली.
IPL 2026: कर्णधार रियान परागने 3 विकेट पडल्यानंतर राजस्थान रॉयल्सची सूत्रे हातात घेतली. त्याने 20 रन्सची खेळी केली. त्याचे रूपांतर तो मोठ्या खेळीत करू शकला नाही.
Vaibhav Sooryavanshi Record News: राजस्थान रॉयल्सच्या या 15 वर्षीय फलंदाजाने, केवळ 8 धावांची भर घालत असा एक विक्रम प्रस्थापित केला, ज्याने अगदी अत्यंत अनुभवी फलंदाजांनाही मागे टाकले.
अटल बिहारी वाजपेयी एकाना क्रिकेट स्टेडियमवरील खेळपट्टी ही संथ समजली जाते. तसेच खेळपट्टी कोरडी देखील आहे. यामुळे या ठिकाणी स्पिनर्सना मोठी मदत मिळू शकते.
हा सामना लखनौ येथील 'भारतरत्न श्री अटलबिहारी वाजपेयी एकाना क्रिकेट स्टेडियम'वर खेळला जाईल. या सामन्यात दोन्ही संघ पुन्हा एकदा विजयाच्या मार्गावर परतण्याच्या एकमेव उद्देशाने मैदानात उतरतील.
लखनौसाठी पंतची फटकेबाजी महत्त्वाची ठरेल. त्याने याच मैदानावर गेल्या हंगामात शतक झळकावले होते. राजस्थानचा युवा फलंदाज वैभव सूर्यवंशी सध्या उत्कृष्ट फॉर्ममध्ये असून त्याने 6 सामन्यात 246 धावा केल्या आहेत.
लखनौमध्ये सध्या कडाक्याचा उन्हाळा आहे. तापमानाचा पारा ४० अंश सेल्सिअसच्या आसपास असल्याने खेळपट्टी अधिक कोरडी झाली आहे. रात्रीच्या वेळी दव पडण्याची शक्यता खूपच कमी आहे.
इंडियन प्रिमिअर लीगच्या यंदाच्या हंगामात वयाच्या अवघ्या 14 व्या वर्षी वैभव सूर्यवंशी या तरुण खेळाडूने पदार्पण केलं आहे. त्याची फटकेबाजी पाहण्यासाठी गुगलचे सीईओ सुंदर पिचाई देखील प्रभावित झाले आहे.
इंडियन प्रीमियर लीग २०२५ मधील आज ३६ व्या सामन्यात राजस्थान रॉयल्स आणि लखनौ सुपर जायंट्स आमनेसामने येणार आहेत. राजस्थानचा कर्णधार संजू सॅमसन आजच्या सामन्यात खेळणार नसल्याचे बोलले जात आहे.
आयपीएल २०२५ च्या १८ व्या हंगाम चांगलाच रंगाला असून आतापर्यंत ३४ सामने खेळवण्यात आले आहेत. आजच्या ३५ व्या सामन्यात राजसतहण रॉयल्स आणि लखनौ सुपर जायंट्स आमनेसामने असणार आहेत.
काल आयपीएलमध्ये झालेल्या रोमहर्षक सामन्यात शेवटच्या रोमहर्षक षटकात सामना फिरला आणि लखनऊ जायंट्सचा विजय झाला. राजस्थान रॉयलला शेवटच्या षटकात ३ चेंडूत १४ धावा हव्या असताना, ध्रुव जुरेल खेळत होता. ध्रुव…
आज आयपीएल मध्ये राजस्थान रॉयल्स आणि लखनऊ सुपर जेन्ट्स यांच्यात लढत होणार आहे दोन्ही संघ गुणतालिकेमध्ये अवस्थानावर असताना आज या दोन मराठा संघटनांचा सामना होणार आहे. दोन्ही संघातील फलंदाजी आणि…
मुंबई: आयपीएलच्या दुहेरी हेडरमध्ये राजस्थान रॉयल्स आणि लखनऊ सुपर जायंट्सचे संघ आज संध्याकाळी ७.३० वाजल्यापासून भिडतील. हा सामना महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर (MCA) होणार आहे. RR ने ३ पैकी २…