महाराष्ट्रामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थ्यांच्या निवडणूका आहेत. याच पार्श्वभूमीवर महायुती आणि महाविकास आघाडी जोरदार राजकारण रंगले असून आरोप प्रत्यारोप सुरु आहे.
गेल्या काही महिन्यांत दोन्ही नेत्यांच्या अर्धा डझन भेटी झाल्या असून, नुकतीच (रविवारी) मनसे प्रमुख राज ठाकरे सहकुटुंब उद्धव ठाकरे यांना भेटण्यासाठी मातोश्रीवर पोहोचले.
मुंबई महापालिकेची अंतिम प्रभाग रचना शासन राजपत्रात आणि महापालिकेच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. राज्य निवडणूक आयोगाने आज मुंबई महानगरपालिकेच्या सर्व २२७ प्रभागांची अंतिम रचना जाहीर केली.
ठाणे जिल्ह्यातील राजकीय संघर्षाचे केंद्र गेल्या काही महिन्यांपासून नवी मुंबई ठरले आहे. अशातच नवी मुंबई आणि ठाण्यात भाजप आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतील युती तुटण्याच्या मार्गावर आहे असे राजकीय निरीक्षकांचे…