विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर डोंबिवलीतील दोन गटांमध्ये जोरदार हाणामारी झाली. या वादात पाच जण जखमी झाले असून, चौघांना पोलिसांनी अटक केली आहे. एकमेकांविरोधात परस्परविरोधी गुन्हे दाखल करण्यात आले असून, विष्णुनगर पोलीस तपास करत आहेत.