• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Movies »
  • Bollywood »
  • Madhuri Dixit Refused To Remove Blouse For Scene In Front Of Amitabh Bachchan

माधुरी दीक्षितने सीन नाकारला, दिग्दर्शक म्हणाले; “सीन कर नाहीतर चित्रपट सोड”

माधुरीचा करिअरच्या सुरूवातीचा खडतर प्रवास, दिग्दर्शकाने चित्रपटातून काढून टाकण्याची दिली होती धमकी

  • By अमृता यादव
Updated On: Oct 01, 2025 | 07:50 PM
(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

बॉलीवूडमध्ये ‘धक धक गर्ल’ म्हणून ओळखली जाणारी माधुरी दीक्षित आज जरी यशस्वी अभिनेत्री असली, तरी तिचा प्रवास सुरुवातीला खूपच खडतर होता. माधुरीच्या करिअरची सुरुवात काहीशी निराशाजनक ठरली. तिच्या सुरुवातीच्या अनेक चित्रपट फ्लॉप ठरले. चार वर्षांच्या प्रयत्नांनंतर, 1988 साली आलेल्या ‘तेजाब’ या चित्रपटाने तिच्या आयुष्याला कलाटणी दिली. ‘एक दो तीन’ गाण्यातील तिच्या मोहिनीच्या भूमिकेने तिला रातोरात स्टार बनवलं पण कधी कधी असे प्रसंग आले की तिला सेटवर डोळ्यांत अश्रू घेऊन काम करावं लागलं.९०च्या काळात तिने अनेक चित्रपटांत काम करत तिच्या सौंदर्याने आणि सहजसुंदर अभिनयाने अनेकांची मनं जिंकली. आजही तिची क्रेझ कायम आहे. त्यावेळी तिने अनेक चित्रपटांत काम केलेलं. परंतु,  एकदा माधुरीला दिग्दर्शकाने चित्रपटातून काढण्याची धमकी देण्यात आली होती.

माधुरीला दिग्दर्शकाने चित्रपटातील एका सीनसाठी ब्लाऊज काढावा लागणार असल्याचं सांगितलं होतं. परंतु, तिनं असं करण्यास नकार दिल्यानं त्यांनी तिला हा सीन कर किंवा चित्रपटातून बाहेर पड, असं म्हटलेलं. हा चित्रपट होता(shanakht)या चित्रपटाते दिग्दर्शन टिनू आनंद यांनी केलं होतं. त्यामध्ये अमिताभ बच्चन आणि माधुरी मुख्य भूमिकांत झळकलेले. जेव्हा टिनू आनंद यांनी तिला सीन समजावला तेव्हा तिनं त्यासाठी होकार दिलेला.

राखी सावंत पुन्हा चर्चेत; म्हणाली, “बुर्ज खलीफामध्ये 4‑5 फ्लॅट्स, डोनाल्ड ट्रम्प माझे वडील आहेत!”

‘रेडिओ नशा’ला दिलेल्या मुलाखतीत टिनू आनंद यांनी याबद्दल सांगितलेलं. ते म्हणालेले, “मी तिला सुरुवातीलाच सांगितलेलं. त्यातील सीनसाठी ब्लाऊज काढावा लागेल. तिनं ब्रा घातलेली असेल आणि त्यावर सीन शूट होणार. तिच्यापासून काहीही लपवण्यात आलेलं नव्हतं. कथानकाची तशी गरज होती. मी तिला असंही सांगितलेलं की, शूटिंगच्या पहिल्याच दिवशी तो सीन शूट होणार आहे”.

लग्नाआधी ८ महिन्यांची लिव्ह-इन स्टोरी; सैफ-अमृताच्या नात्यामागचं गूढ उलगडलं

दिग्दर्शकाने पुढे सांगितलेलं की, “शूटिंगच्या पहिल्या दिवशी जेव्हा तो सीन शूट करायचा होता तेव्हा तिनं नकार दिला. मी तिला विचारलं की, काय झालं तर तिनं सांगितलं की, टिनू मला हा सीन करायचा नाहीये. तेव्हा मी म्हणालेलो की, सॉरी! पण तुला तो करावाच लागेल. नाही तर तू या चित्रपटातून बाहेर पड. यावर अमिताभ बच्चन म्हणालेले, जाऊ दे ना, कशाला वाद वाढवताय. तिला नसेल करायचा सीन. तेव्हा मी म्हणालो की, तसं तिनं आधीच सांगायला हवं होतं.” यानंतर माधुरीच्या सेक्रेटरीनं टिनू आनंद यांना भेटून सांगितले की ती हा सीन शूट करायला तयार आहे,या नंतर चित्रपटाचं चित्रीकरण पूर्ण करण्यात आले, पण बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाने यश मिळवलं नाही त्यामुळे हा चित्रपट फ्लॉप ठरला.

Web Title: Madhuri dixit refused to remove blouse for scene in front of amitabh bachchan

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Oct 01, 2025 | 07:50 PM

Topics:  

  • Bollywood Actress
  • Hindi Movie
  • madhuri dixit

संबंधित बातम्या

राखी सावंत पुन्हा चर्चेत; म्हणाली, “बुर्ज खलीफामध्ये 4‑5 फ्लॅट्स, डोनाल्ड ट्रम्प माझे वडील आहेत!”
1

राखी सावंत पुन्हा चर्चेत; म्हणाली, “बुर्ज खलीफामध्ये 4‑5 फ्लॅट्स, डोनाल्ड ट्रम्प माझे वडील आहेत!”

रामायण चित्रपटाचे शूटिंग पूर्ण, पुढील ३०० दिवस अनेक कंपन्या VFX वर करणार काम
2

रामायण चित्रपटाचे शूटिंग पूर्ण, पुढील ३०० दिवस अनेक कंपन्या VFX वर करणार काम

रणवीरकडे 3 व्हॅनिटी वॅन; शाहरुखची वॅन अवाढव्य! पण व्हॅनिटीची किंमत नेमकी असते तरी किती?
3

रणवीरकडे 3 व्हॅनिटी वॅन; शाहरुखची वॅन अवाढव्य! पण व्हॅनिटीची किंमत नेमकी असते तरी किती?

सोनम कपूर दुसऱ्यांदा होणार आई! कपूर कुटुंब नवीन पाहुण्याचं स्वागत करण्यासाठी सज्ज
4

सोनम कपूर दुसऱ्यांदा होणार आई! कपूर कुटुंब नवीन पाहुण्याचं स्वागत करण्यासाठी सज्ज

ताज्या बातम्या

पुढे वाचा
माधुरी दीक्षितने सीन नाकारला, दिग्दर्शक म्हणाले; “सीन कर नाहीतर चित्रपट सोड”

माधुरी दीक्षितने सीन नाकारला, दिग्दर्शक म्हणाले; “सीन कर नाहीतर चित्रपट सोड”

गुंतवणूकदारांसाठी आनंदाची बातमी, शेअर बाजारात तेजी परतली? गुंतवणूक करावी का? जाणून घ्या तज्ञांचा सल्ला

गुंतवणूकदारांसाठी आनंदाची बातमी, शेअर बाजारात तेजी परतली? गुंतवणूक करावी का? जाणून घ्या तज्ञांचा सल्ला

IND vs WI 1st Test: बुमराहच्या फिटनेसवर सस्पेन्स कायम; दोन्ही कसोटी सामन्यांबाबत कर्णधार गिलचे मोठे विधान

IND vs WI 1st Test: बुमराहच्या फिटनेसवर सस्पेन्स कायम; दोन्ही कसोटी सामन्यांबाबत कर्णधार गिलचे मोठे विधान

परदेशांनाही लागले वेड! जीवनाच्या खऱ्या मार्गाची वाट दाखवणारे महात्मा गांधींचे ‘ते’ सुविचार

परदेशांनाही लागले वेड! जीवनाच्या खऱ्या मार्गाची वाट दाखवणारे महात्मा गांधींचे ‘ते’ सुविचार

इराणच्या Nuclear Programme ला मोठा धक्का; ब्रिटनने संबंधित संस्था अन् व्यक्तींवर घातली बंदी

इराणच्या Nuclear Programme ला मोठा धक्का; ब्रिटनने संबंधित संस्था अन् व्यक्तींवर घातली बंदी

Hero च्या ‘या’ दमदार बाईकमध्ये मिळणार क्रूज कंट्रोल, मिळणार धमाकेदार फीचर्स

Hero च्या ‘या’ दमदार बाईकमध्ये मिळणार क्रूज कंट्रोल, मिळणार धमाकेदार फीचर्स

IND W vs  SL W :अमनजोत कौरला ११ धावांनी विश्वविक्रमाची हुलकावणी! तरी, एकदिवसीय विश्वचषकात रचला इतिहास…

IND W vs  SL W :अमनजोत कौरला ११ धावांनी विश्वविक्रमाची हुलकावणी! तरी, एकदिवसीय विश्वचषकात रचला इतिहास…

व्हिडिओ

पुढे बघा
Navi Mumbai : शिवसृष्टी प्रकल्प वर्षांनुवर्षे रखडला, मनसेचे आयुक्तांवर दबाव

Navi Mumbai : शिवसृष्टी प्रकल्प वर्षांनुवर्षे रखडला, मनसेचे आयुक्तांवर दबाव

Alibaug : आदिवासी, कोळी समाजाचा विराट मोर्चा – आरक्षण वाद पेटला

Alibaug : आदिवासी, कोळी समाजाचा विराट मोर्चा – आरक्षण वाद पेटला

Latur : लातूरच्या शेतकऱ्यांचे कोट्यवधींचे नुकसान, सरकारकडून मदत लवकरच

Latur : लातूरच्या शेतकऱ्यांचे कोट्यवधींचे नुकसान, सरकारकडून मदत लवकरच

Baramati : सामाजिक कार्यकर्त्यांनी केली सरकारवर टीका

Baramati : सामाजिक कार्यकर्त्यांनी केली सरकारवर टीका

Kolhapur : मराठवाड्यासह सोलापूरातील पूरग्रस्तांसाठी कौटुंबिक साहित्यांचे ट्रक रवाना

Kolhapur : मराठवाड्यासह सोलापूरातील पूरग्रस्तांसाठी कौटुंबिक साहित्यांचे ट्रक रवाना

Nashik : शेतकऱ्यांच्या भरलेल्या पिकांमध्ये पाणी, पिकांचे मुळ बंद झाल्यामुळे पिकांचे मोठे नुकसान

Nashik : शेतकऱ्यांच्या भरलेल्या पिकांमध्ये पाणी, पिकांचे मुळ बंद झाल्यामुळे पिकांचे मोठे नुकसान

Sindhudurg News : 43 हजार शेतकऱ्यांना 5 ऑक्टोबरपर्यंत पीक विमा भरपाई

Sindhudurg News : 43 हजार शेतकऱ्यांना 5 ऑक्टोबरपर्यंत पीक विमा भरपाई

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.