महापौरांचा कार्यकाळ पाच वर्षांचा असला तरी, सलग पाच वर्षे कोणीही व्यक्ती महापौरपदावर राहू शकत नाही. संपूर्ण पाच वर्षांच्या चक्रात अडीच वर्षांचे (२.५ + २.५ वर्षे) असे दोन टर्म असतात.
महापालिकेत भाजपच्या सर्वांत अनुभवी म्हणून रंजना टिळेकर यांचे नाव आहे. पाचव्यांदा त्या सभागृहात दिसणार आहे. यावेळी त्या कोंढवा येवलेवाडी प्रभागातून त्या सर्वसाधरण गटातून विजयी झाल्या आहेत
BMC निवडणुकीत २२७ जागांसाठी १,७०० उमेदवारांचे भवितव्य EVM मध्ये सीलबंद झाले आहे. २९ महानगरपालिकांमधील १५,९३१ उमेदवारांचे भवितव्य १६ जानेवारी रोजी ठरणार आहे, जाणून घ्या मागील निकाल
बोगस मतदानाचे गंभीर प्रकार समोर आल्याने खळबळ उडाली आहे. आपले पवित्र कर्तव्य बजावण्यासाठी मतदान केंद्रावर पोहोचलेल्या नागरिकांना, "तुमचे मतदान आधीच झाले आहे," असे सांगण्यात आले.