अकरावीच्या विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी (फोटो- istockphoto)
अकरावी प्रवेशासाठी राज्यातून आतापर्यंत १० लाख ८५ हजार ८५१ विद्यार्थ्यांनी ऑनलाइन नोंदणी केली तर तर पुणे विभागात १ लाख ८७ हजार ९२५ विद्यार्थ्यांची नोंदणी पूर्ण झाली आहे. पहिल्या नियमित फेरीत सहभागी होण्यासाठी विद्यार्थ्यांना अत्ता गुरुवारपर्यंत अर्ज करता येणार आहे.
….अशी राबविली जाणार फेरी
अधिक माहिती व शंका निवारणासाठी ई-मेल: support@mahafyjcadmissions.in