आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत वंचित बहुजन आघाडीने आपली भूमिका स्पष्ट केली आहे. भाजपला सोडून समविचारी पक्षांबरोबरच आघाडी केली जाईल, मात्र सन्मानजनक वाटप न झाल्यास स्वबळावर लढण्याची तयारी असल्याचं राज्य महासचिव प्रा. किसन चव्हाण यांनी जाहीर केलं आहे.