भिवंडीत नशेच्या सौदागरांविरोधात राष्ट्रवादी अजित पवार गट आक्रमक झाला असून गुटखा जाळून आंदोलन करण्यात आले. या आंदोलनातून नशेची सौदागिरी करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली. कार्यकर्त्यांनी निषेध व्यक्त करत प्रशासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला असून परिसरात या आंदोलनाची चर्चा रंगली आहे. नागरिकांच्या आरोग्याशी संबंधित या गंभीर मुद्द्यावर तातडीने कारवाई व्हावी, अशी मागणी करण्यात येत आहे.