भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या डोंबिवलीमधील कार्यालयामध्ये सकाळपासूनच शेकडोच्या संख्येने लाडक्या बहिणींनी राखी बांधण्यासाठी गर्दी केली होती. यावेळी लाडक्या बहिणींनी राख्या बांधल्या आणि सेल्फी सुद्धा काढले.दरम्यान फोटो आणि राखी बांधण्यासाठी गर्दी झाल्याने चव्हाण यांनी लाडक्या बहिणींना सल्ला दिला की भांडू नका एकत्र राहा त्यामुळे एकच हास्य पिकले.याबाबत चव्हाण यांनी सांगितले की संघटन पर्व सुरू आहे तर आपल्याला एकत्र येऊन पक्षाची विचारधारा जनतेपर्यंत घेऊन जायची आहे.जसं माझ्याबरोबर राहतात तसं एकत्र आपसात पण राहा, असा सल्ला चव्हाण यांनी दिला आहे.