कोल्हापूर जिल्ह्यात मागील काही महिन्यांपासून गांजा..अमली पदार्थांच पेव फुटल्याने आता पोलीस चांगलेच अँक्शन मोडवर आलेतं..कोल्हापूर जिल्ह्यात अमली पदार्थांविरोधात पोलिसांनी कारवाईचा धडाकाच सुरू केलायं..गांजा विक्री आणि सेवन करणाऱ्यांवर दररोज कारवाई करत पोलिसांनी विशेष मोहीम सुरू केलीयं..जिल्ह्यात दीड महिन्यात गांजाच्या 77 केसेस दाखल करण्यात आल्या असून 108 जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलयं..तर 35 लाख 5 हजारांच्या अमली पदार्थासह 123 किलो गांजा जप्त करण्यात आलायं..त्याचबरोबर अमली पदार्थाला आळा बसण्यासाठी गांजा विक्री आणि सेवन करणाऱ्यांची शहरातून धींड देखील काढण्यात येत आहे..त्यामुळे या कारवाईचं नागरिकांमधून स्वागत करण्यात येत आहे..दरम्यान गांजा जवळ बाळगल्यास किंवा विक्री केल्यास संबधितांची मालमत्ता जप्त करण्याचे आदेश जिल्हा पोलिस प्रमुखांनी दिलेतं..त्यामुळे आता जिल्ह्यात गांजा विक्री करणाऱ्यांचे धाबे दणाणलल्याचं पहायला मिळत आहे.