शक्तीपीठ महामार्गावरुन राजेश क्षीरसागर आणि राजू शेट्टींमध्ये चांगलीच जुंफली आहे.माजी खासदार राजू शेट्टी कोल्हापुरातील ऐतिहासिक बिंदू चौकात नसलेल्या जमीनीचे सातबारे घेऊन दाखल झाले आहेत.शिवसेना शिंदे पक्षाच्या आमदारांची वाट बघत राजू शेट्टींसह शेकडो शेतकऱ्यांनी बिंदू चौकात ठिय्या आंदोलन केलं .राजू शेट्टी यांच्याकडे 500 एकर जमीन असल्याचा आरोप आमदार राजेश क्षीरसागर यांनी केला होता.त्यानंतर 500 एकर जमीनीचे पुरावे घेवून बिंदू चौकात येण्याचं राजू शेट्टी यांनी दिलं होतं क्षीरसागर यांना थेट आव्हान.500 एकर जमीनीचे पुरावे द्या.. सगळ्या जमीनीचं बक्षीसपत्र क्षीरसागर यांच्या नावावर करून देण्याची राजू शेट्टी यांनाी आक्रमक भूमिका घेतली आहे.