कॉपीमुक्त परीक्षा आणि परीक्षा केंद्रांवरील कामकाजांवर नियंत्रण ठेवण्यासाठी लातूर जिल्हा प्रशासनाच्या वतीने यंदा पहिल्यांदाच स्वतंत्र कंट्रोल रूमची स्थापना करण्यात आली आहे. लातूरच्या जिल्हा परिषदेत हे कंट्रोल रूम असून, आज परीक्षेला सुरुवात होण्यापूर्वी जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर घुगे यांनी या कंट्रोल रूमला भेट देत येथील कामकाजाचा आढावा घेतला.