भाग्यनगर पोलीस स्टेशन येथे जप्त केलेल्या 19 मोटरसायकलसाठी लिलाव करण्यात आला आहे. या लिलावामध्ये 27 जणांनी सहभाग घेतला होता. या लिलावाला भाग्यनगर पोलिसांकडून पन्नास हजार रुपयांपासून सुरुवात करण्यात आली. हा लिलाव भाग्यनगर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संतोष तांबे यांच्या उपस्थितीत लिलाव करण्यात आला आहे. 19 मोटरसायकलचा 60 हजार रुपयांमध्ये लिलाव करण्यात आला आहे. शेख खलील यांनी सर्वाधिक मोठी बोली साठ हजाराची लावली.