दिल्लीमध्ये सध्या संसदीय अधिवेशन चालू असून या संस्थेचे अधिवेशनामध्ये राहुल गांधी व त्यांची सहकारी संसदेच्या प्रवेशद्वारावर चहापाणी करत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. भारतीय जनता पार्टीच्या वतीने लातूर येथे तीव्र निदर्शने करण्यात आली असून देशाच्या सर्वोच्च सभागृहांमध्ये महत्वपूर्ण व विकासात्मक विषयावर चर्चा सुरू असताना राहुल गांधींनी अशा पद्धतीने संसदेचे कामकाज बिघडवण्याचा आणि भाजपची बदनामी करण्याचे काम करत असल्याचा आरोप करत भाजपच्या वतीने लातूरच्या गांधी चौक येथे तीव्र निरीक्षण करत करत राहुल गांधी यांच्या प्रतिमेला जोड इमारत निषेध व्यक्त करण्यात आला.