कल्याण-डोंबिवलीतील महत्त्वाच्या प्रलंबित प्रश्नांवर मनसे नेते राजू पाटील यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना थेट ट्विट करत जाब विचारला आहे. “कामाचे बोला” असे पत्रकाराला सुनावणाऱ्या शिंदेंना राजू पाटील यांनी कामांचे मुद्देसूद प्रश्न विचारत उत्तर मागितली आहेत.या प्रश्नांमध्ये पलावा व लोकग्राम पूल, दिवा आरओबी, कल्याण-तळोजा मेट्रो, शेतकऱ्यांचा मोबदला, अमृत योजना, पाणी कोटा, अनधिकृत बांधकामे, डंपिंग ग्राउंड, विकास पॅकेज यांचा समावेश आहे.