पलूस तालुक्यातील रामानंदनगर मधील बापूनगर ही झोपडपट्टी रेल्वे प्रशासनाच्या जागेमध्ये असल्याचे सांगण्यात येऊन सदर झोपडपट्टी अतिक्रमणाच्या नावाखाली रेल्वे प्रशासनाने उध्वस्त केलीय.याच्या निषेधार्थ दलित महासंघ मोहिते गटाच्या वतीने संस्थापक अध्यक्ष उत्तम मोहिते यांच्या नेतृत्वाखाली कालपासून रामानंदनगर ते जिल्हाधिकारी कार्यालय सांगली दरम्यान लोटांगण मोर्चास सुरुवात करण्यात आली होती.