सातारा जिल्ह्यातील पूर्वेच्या देशाला असणाऱ्या माण खटाव तालुक्यांमध्ये दरवर्षी दुष्काळजन्य परिस्थिती जाणवत असते. दरम्यान यावर्षीच्या एप्रिल महिन्यातच या वर्षीच तापमान ४३ अंशावर पोहचल्यामुळे या भागातील अनेक ठिकाणचे पाण्याचे स्रोत आटू लागले आहेत. वर्षभर बचत केलेली पूंजी उन्हाळ्याच्या महिन्यात पिण्याच्या पाण्यासाठी खर्च लागत आहे. कोरड्या पडलेल्या विहिरीतून माण खटाव तालुक्यातील युवकांना पाण्यासाठी जीवघेणा प्रवास करावा लागत आहे. गेल्या 2 महिन्या पासून कडक उन्हाळा मुळे विहिरी, तलाव यांसारख्या अनेक पाण्याचे स्त्रोत कोरडे पडले आहे. त्यामुळे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न नागरिकांना पडला आहे.