कुडाळ एसटी आगारात दाखल झालेल्या नवीन ५ एसटी बसांचे लोकार्पण आमदार निलेश राणे यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आले. यानंतर आमदार राणे यांनी स्वतः एसटी बसमधून प्रवास करत त्याचा आनंद घेतला. पहिल्या टप्प्यात मालवण, कणकवली व सावंतवाडी आगारांसाठी बस मिळाल्या होत्या, तर आता दुसऱ्या टप्प्यात कुडाळ व वेंगुर्ले आगारांसाठीही नवीन बस महायुती सरकारमार्फत उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.