सिंधुदुर्ग जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसाचा फटका मुंबई-गोवा महामार्गालगत असलेल्या पावशी भोगटेवाडी येथील घरांना बसला. सर्व्हिस रोडवर गटार नसल्याने संपूर्ण पावसाचे पाणी महामार्गालगतच्या घरांमध्ये घुसून मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याची घटना घडली आहे. महामार्ग प्रशासनाच्या ढिसाळ कारभारामुळे ग्रामस्थांना या पाण्याच्या समस्येचा त्रास सहन करावा लागला आहे.