ठाणे महानगरपालिकेच्या निवडणुकीत प्रभाग क्रमांक २ मध्ये भाजपच्या संपूर्ण पॅनलला घवघवीत यश मिळाले आहे. महायुतीच्या उमेदवारांनी चारही जागांवर विजय मिळवत आपले वर्चस्व सिद्ध केले. कमल चौधरी, मनोहर डुंबरे, विकास पाटील आणि अर्चना मणेरा हे उमेदवार विजयी झाले आहेत. अनेक वर्षांनंतर झालेल्या या निवडणुका अत्यंत चुरशीच्या ठरल्या. विजयानंतर उमेदवार व कार्यकर्त्यांनी मोठा जल्लोष केला.