• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navarashtra
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Business »
  • Petrol And Diesel Prices Will Not Increase For Now

गॅस सिलेंडर महाग झाल्यानंतर आता पेट्रोल-डिझेलचे दर वाढणार का?; मोठी माहिती समोर…

होर्मुझच्या सामुद्रधुनीशिवाय इतर इतर स्रोतांकडून येणाऱ्या ६० टक्के कच्च्या तेलाच्या आयातीत आता ६० टक्क्यांवरून ७० टक्क्यांची वाढ झाली आहे, असे सरकारी सूत्रांनी सांगितले.

  • By कृपादान आवळे
Updated On: Mar 08, 2026 | 08:43 AM
गॅस सिलेंडर महाग झाल्यानंतर आता पेट्रोल-डिझेलचे दर वाढणार का?; मोठी माहिती समोर...

गॅस सिलेंडर महाग झाल्यानंतर आता पेट्रोल-डिझेलचे दर वाढणार का?; मोठी माहिती समोर...

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

नवी दिल्ली : गेल्या काही दिवसांपासून अमेरिका आणि इस्त्रायल या दोन्ही देशांकडून इराणवर हल्ले केले जात आहेत. याला इराणकडूनही जोरदार प्रत्युत्तर देण्यात येत आहे. या काळात इराणकडून कच्च्या तेलाचा पुरवठा थांबवला गेल्याने तेलाच्या किमतीत वाढ होताना दिसत आहे. त्याचाच एक भाग म्हणून गॅस सिलेंडरच्या दरात वाढ झाली आहे. त्यानंतर आता पेट्रोल-डिझेलचे दर वाढतील, असे म्हटले जात होते. मात्र, याबाबत मोठी माहिती समोर आली आहे.

भारताच्या ऊर्जा साठ्याची परिस्थिती सुधारत आहे. भारताने होर्मुझच्या सामुद्रधुनीशिवाय इतर स्रोतांकडून कच्च्या तेलाची आयात 10 टक्क्यांनी वाढवली आहे. पूर्वी होर्मुझच्या सामुद्रधुनीशिवाय इतर इतर स्रोतांकडून येणाऱ्या ६० टक्के कच्च्या तेलाच्या आयातीत आता ६० टक्क्यांवरून ७० टक्क्यांची वाढ झाली आहे, असे सरकारी सूत्रांनी सांगितले. त्यामुळे पेट्रोल आणि डिझेलच्या किमती सध्या वाढणार नाहीत. इराण, इस्रायल आणि अमेरिका यांच्यात सुरू असलेल्या युद्धादरम्यान, जनतेसाठी एक आनंदाची बातमी आहे.

दरम्यान, सध्या ऊर्जेचा साठा सुधारत आहे. एकेकाळी एलपीजी साठ्याबद्दल काळजी वाटत होती. परंतु, आता आपण चांगल्या स्थितीत आहोत. कतारनेही आश्वासन दिले आहे की, हा मार्ग पुन्हा सुरू होताच ते भारताला पुरवठा सुरू करतील. आपल्याकडे अतिरिक्त एलएनजी साठा आहे.

सामुद्रधुनीजवळ मालवाहतूक पुन्हा सुरू

होर्मुझच्या सामुद्रधुनीजवळ मालवाहतूक पुन्हा सुरू झाली. इराणने त्याच्या प्रदेशातून हल्ला होत नाही, तोपर्यंत त्याच्या शेजाऱ्यांना लक्ष्य न करण्याचे आश्वासन दिल्यानंतर हे घडले आहे. भारताच्या कच्च्या तेलाच्या आयातीपैकी फक्त ४० टक्केच होर्मुझच्या सामुद्रधुनीतून जातात, तर सुमारे ६० टक्के इतर पुरवठा मार्गांनी येतात, जे अद्याप प्रभावित झालेले नाहीत. सरकारी सूत्रांनी सांगितले की, त्यामुळेच जागतिक उलथापालथी किंवा साथीच्या काळातही भारतीय ग्राहकांना ऊर्जेची कमतरता भासली नाही.

गॅस सिलेंडरच्या दरात मोठी वाढ

दुसरीकडे, इस्रायल आणि अमेरिकेकडून इराणवर सातत्याने हल्ले केले जात आहे. या हल्ल्यात इराणचे मोठे नुकसान होताना दिसत आहे. तर दुसरीकडे इराणकडूनही दोन्ही देशांना चोख प्रत्युत्तर देण्यात येत आहे. या हल्ल्याचा भारतावर परिणाम होणार असल्याचे म्हटले जात आहे. असे असतानाच आता घरगुती गॅस सिलेंडरच्या दरात 60 रुपयांची वाढ करण्यात आली आहे.

हेदेखील वाचा : खळबळजनक! Epstein Files मधून ट्रम्प यांचे नाव जाणीवपूर्वक हटवलं? अमेरिकेच्या राजकारणात पुन्हा भूकंप

Web Title: Petrol and diesel prices will not increase for now

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Mar 08, 2026 | 08:43 AM

Topics:  

  • Diesel Petrol Price
  • Iran-Israel War

संबंधित बातम्या

Iran-Israel War : अमेरिका आणि इस्रायलने अनेक इराणी तेल डेपोंवर केला मोठा हल्ला; तेहरानमध्ये आग आणि धूरच धूर
1

Iran-Israel War : अमेरिका आणि इस्रायलने अनेक इराणी तेल डेपोंवर केला मोठा हल्ला; तेहरानमध्ये आग आणि धूरच धूर

Chakan : स्थानिक बाजारपेठांना युद्धाच्या झळा; बाजारपेठेत मंदी, गॅस दरवाढ अन्…
2

Chakan : स्थानिक बाजारपेठांना युद्धाच्या झळा; बाजारपेठेत मंदी, गॅस दरवाढ अन्…

खरंच Petrol – Diesel संपणार? HPCL आणि BPCL ने दिली मोठी अपडेट, पेट्रोप पंपावर जाण्यापूर्वी ‘हे’ वाचाच!
3

खरंच Petrol – Diesel संपणार? HPCL आणि BPCL ने दिली मोठी अपडेट, पेट्रोप पंपावर जाण्यापूर्वी ‘हे’ वाचाच!

Iran-Israel War : भारताचे संभाव्य इंधन संकट तूर्तास टळले; अमेरिकेकडून 30 दिवसांची तात्पुरती सूट
4

Iran-Israel War : भारताचे संभाव्य इंधन संकट तूर्तास टळले; अमेरिकेकडून 30 दिवसांची तात्पुरती सूट

ताज्या बातम्या

पुढे वाचा
गॅस सिलेंडर महाग झाल्यानंतर आता पेट्रोल-डिझेलचे दर वाढणार का?; मोठी माहिती समोर…

गॅस सिलेंडर महाग झाल्यानंतर आता पेट्रोल-डिझेलचे दर वाढणार का?; मोठी माहिती समोर…

Mar 08, 2026 | 08:43 AM
खवळलेलं पित्त कायमचे होईल शांत! स्वयंपाक घरातील ‘या’ पदार्थांचे सेवन केल्यास कधीच होणार नाही अ‍ॅसिडिटी, मिळेल आराम

खवळलेलं पित्त कायमचे होईल शांत! स्वयंपाक घरातील ‘या’ पदार्थांचे सेवन केल्यास कधीच होणार नाही अ‍ॅसिडिटी, मिळेल आराम

Mar 08, 2026 | 08:39 AM
97 मिनिटे परफेक्ट सिनेमा… All England Open 2026 च्या अंतिम फेरीत Lakshya Sen ने केला प्रवेश! कॅनेडियन खेळाडूला केले पराभूत

97 मिनिटे परफेक्ट सिनेमा… All England Open 2026 च्या अंतिम फेरीत Lakshya Sen ने केला प्रवेश! कॅनेडियन खेळाडूला केले पराभूत

Mar 08, 2026 | 08:38 AM
कुटुंबासोबतच्या वादानंतर Anurag Dobhal चा धक्कादायक प्रकार; इन्स्टाग्राम लाईव्हमध्ये केला आत्महत्येचा प्रयत्न?

कुटुंबासोबतच्या वादानंतर Anurag Dobhal चा धक्कादायक प्रकार; इन्स्टाग्राम लाईव्हमध्ये केला आत्महत्येचा प्रयत्न?

Mar 08, 2026 | 08:36 AM
Nashik Crime: नाशिकमध्ये खळबळ! आयुर्वेदिक तज्ज्ञ डॉ. मनीषा जेजुरकर यांनी उचलला टोकाचा पाऊल

Nashik Crime: नाशिकमध्ये खळबळ! आयुर्वेदिक तज्ज्ञ डॉ. मनीषा जेजुरकर यांनी उचलला टोकाचा पाऊल

Mar 08, 2026 | 08:35 AM
Numberlogy: मूलांक 5 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस कसा राहील ते जाणून घ्या

Numberlogy: मूलांक 5 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस कसा राहील ते जाणून घ्या

Mar 08, 2026 | 08:30 AM
Nepal Election : नेपाळमध्ये सत्तापालट ! बालेन शाह होणार नवे पंतप्रधान; ओली यांचा दारूण पराभव

Nepal Election : नेपाळमध्ये सत्तापालट ! बालेन शाह होणार नवे पंतप्रधान; ओली यांचा दारूण पराभव

Mar 08, 2026 | 08:20 AM

व्हिडिओ

पुढे बघा
Ahilyanagar : बिबट्यांच्या संख्येत गोंधळ ;माहिती लपवल्याचा वन्यजीव प्रेमींचा आरोप

Ahilyanagar : बिबट्यांच्या संख्येत गोंधळ ;माहिती लपवल्याचा वन्यजीव प्रेमींचा आरोप

Mar 07, 2026 | 07:03 PM
Karjat : कर्जत येथे महाराजस्व अभियानाला लाभार्थ्यांचा मोठा प्रतिसाद

Karjat : कर्जत येथे महाराजस्व अभियानाला लाभार्थ्यांचा मोठा प्रतिसाद

Mar 07, 2026 | 06:18 PM
Ratnagiri News : युद्धजन्य परिस्थितीमुळे एलपीजी गॅसचा तुटवडा होईल का ?

Ratnagiri News : युद्धजन्य परिस्थितीमुळे एलपीजी गॅसचा तुटवडा होईल का ?

Mar 07, 2026 | 06:12 PM
Parbhani : “महायुती म्हणून शिंदे गट, अजित पवार गट…”; सुरेश भुमरे यांचं मोठं विधान

Parbhani : “महायुती म्हणून शिंदे गट, अजित पवार गट…”; सुरेश भुमरे यांचं मोठं विधान

Mar 07, 2026 | 06:01 PM
Chiplun : लोटे MIDC च्या खान कंपनीतील स्फोटाचे कारण काय? पाहा इनसाईड स्टोरी

Chiplun : लोटे MIDC च्या खान कंपनीतील स्फोटाचे कारण काय? पाहा इनसाईड स्टोरी

Mar 07, 2026 | 05:54 PM
Kolhapur : गोकूळ दूध संघाच्या निवडणुकीत महाविकास आघाडी एकच शत्रू 

Kolhapur : गोकूळ दूध संघाच्या निवडणुकीत महाविकास आघाडी एकच शत्रू 

Mar 07, 2026 | 05:45 PM
Latur : राज्याच्या अर्थसंकल्पावर लातूरच्या व्यापाऱ्यांची प्रतिक्रिया

Latur : राज्याच्या अर्थसंकल्पावर लातूरच्या व्यापाऱ्यांची प्रतिक्रिया

Mar 07, 2026 | 05:31 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.