महिला आर्थिक विकास महामंडळ सीएमआरसी केंद्राच्या कंत्राटी कर्मचारी संघाने आपल्या प्रलंबित मागण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून आझाद मैदानात धरणे आंदोलन केले. लोकसंचालित साधन केंद्रातील कर्मचाऱ्यांना मासिक मानधन व प्रशासकीय खर्चाकरिता २५ लक्ष रु. निधी महाराष्ट्रातील सर्व लोकसंचालित साधन केंद्राला उपलब्ध करुन द्यावेत. समुदाय साधन व्यक्ती यांना उमेद प्रमाणे ६०००/-रु. मासिक मानधन करिता तरतूद द्यावी, प्रत्येक गटाला ३०,०००/-रु. फिरता निधी तसेच ७% व्याजदराने बँक कर्ज उपलब्ध करुन देण्यात यावे अशा मागण्या करण्यात आल्या आहेत.