• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navarashtra
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Movies »
  • Marathi »
  • Super Duper Marathi Movie Sutta Roll Song Released Lalit Prabhakar Vidula Chougule

‘सुट्टा रोल’ गाण्याने वाढवली Super Duper चित्रपटाची क्रेझ; ललित प्रभाकर–विदुला चौघुलेचा ग्लॅमरस अंदाज चर्चेत

ललित प्रभाकर–विदुला चौघुलेच्या या दोघांचा आगामी चित्रपट ‘सुपर डुपर’ लवकरच प्रदर्शित होणार आहे. तसेच या चित्रपटामधील नुकतेच नवे गाणे प्रदर्शित झाले आहे ज्याने सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे.

  • By सायली ससाणे
Updated On: मार्च 05, 2026 | 02:48 PM
(फोटो सौजन्य - सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य - सोशल मीडिया)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News
  • सुट्टा रोल’ गाण्याने वाढवली ‘सुपर डुपर’ चित्रपटाची क्रेझ
  • ललित प्रभाकर–विदुला चौघुलेचा ग्लॅमरस अंदाज चर्चेत
  • ‘सुपर डुपर’ चित्रपट कधी होणार प्रदर्शित?
 
यंदाच्या उन्हाळी सुट्ट्यांमध्ये प्रेक्षकांसाठी मनोरंजनाची धमाल मेजवानी घेऊन Super Duper हा भव्य कौटुंबिक चित्रपट ३ एप्रिल २०२६ रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. टीझरनंतर आता चित्रपटातील ‘सुट्टा रोल’ हा धमाकेदार पार्टी ट्रॅक रिलीज झाला असून, या गाण्याला तरुणांकडून जोरदार प्रतिसाद मिळत आहे. या गाण्याला रोहित राऊत, जुईली जोगळेकर आणि अभिनय जगताप यांचा दमदार आवाज लाभला आहे. गाण्याचे संगीतही अभिनय जगताप यांनीच दिले असून त्यामुळे ट्रॅक अधिक रंगतदार झाला आहे. तर गीतकार आणि दिग्दर्शक समीर आशा पाटील यांच्या शब्दांनी तरुणाईच्या भावना अचूकपणे व्यक्त केल्या आहेत.

‘नागबंधम’ चित्रपटामधील ‘नमो रे’ गाण्याची घोषणा; १००० डान्सर्स साकारणार भगवान नारायणांच्या भक्तीचे भव्य दृश्य

हाय-एनर्जी म्युझिक, दमदार बीट्स, क्लब वाईब आणि आकर्षक चित्रीकरणामुळे ‘सुट्टा रोल’ सध्या सोशल मीडियावर ट्रेंडिंग ठरत आहे. या गाण्यात ललित प्रभाकर आणि विदुला चौगुले यांचा स्टायलिश आणि ग्लॅमरस अंदाज विशेष लक्ष वेधून घेणारा आहे. ललितचा कूल आणि कॉन्फिडंट लूक तर विदुलाचा बोल्ड आणि आकर्षक अवतार स्क्रीनवर वेगळीच ऊर्जा निर्माण करतो. दोघांची केमिस्ट्री आणि बिनधास्त सादरीकरण गाण्याची रंगत अधिक वाढवत आहे.

‘सुट्टा रोल’मधील त्यांच्या अंदाजावरून ललित साकारत असलेला बेधडक, मस्तीखोर आणि हटके स्वभावाचा तरुण तसेच विदुला साकारत असलेली आत्मविश्वासू, स्टायलिश आणि स्वतःच्या अटींवर जगणारी मुलगी अशी झलक प्रेक्षकांना पाहायला मिळते आहे. त्यामुळे पुढे ही जोडी पडद्यावर कोणती धमाल करणार, याची उत्सुकता वाढली आहे.

दिग्दर्शक समीर आशा पाटील या चित्रवताबद्दल म्हणाले, “या गाण्यातून ललित आणि विदुलाच्या पात्रांचा अंदाज प्रेक्षकांना येतो. त्यांची बिनधास्त जोडी पुढे काय धमाल करणार आहे, हे पाहणे नक्कीच रंजक ठरणार आहे. ‘सुट्टा रोल’ हे गाणे तरुणांसाठी पार्टी अँथम ठरेल, असा आमचा विश्वास आहे.”

The Taj Story OTT Release Date : परेश रावल यांचा ‘द ताज स्टोरी’ चित्रपट OTT वर; जाणून घ्या कधी आणि कुठे पाहता येणार?

झी स्टुडिओज प्रस्तुत, नाईंटी नाईन प्रॉडक्शन्स आणि सिद्धिविनायक प्रॉडक्शन्स निर्मित या चित्रपटात निर्मिती सावंत, शशांक शेंडे, हृषीकेश जोशी, नम्रता संभेराव, कुशल बद्रिके, प्रतीक्षा कोते यांच्यासह ललित प्रभाकर आणि विदुला चौघुले मुख्य भूमिकेत झळकणार आहेत. चित्रपटाची निर्मिती विजय शिंदे आणि नरेश बोर्डे यांनी केली असून उमेशकुमार बन्सल आणि बवेश जानवलेकर हे प्रस्तुतकर्ते आहेत. ३ एप्रिल २०२६ रोजी ‘सुपर डुपर’ हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. जो प्रेक्षकांचे भरपूर मनोरंजन करणार आहे.

Web Title: Super duper marathi movie sutta roll song released lalit prabhakar vidula chougule

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: मार्च 05, 2026 | 02:48 PM

Topics:  

  • entertainment
  • marathi movie
  • Marathi News

संबंधित बातम्या

‘नागबंधम’ चित्रपटामधील ‘नमो रे’ गाण्याची घोषणा; १००० डान्सर्स साकारणार भगवान नारायणांच्या भक्तीचे भव्य दृश्य
1

‘नागबंधम’ चित्रपटामधील ‘नमो रे’ गाण्याची घोषणा; १००० डान्सर्स साकारणार भगवान नारायणांच्या भक्तीचे भव्य दृश्य

Bhooth Bangla: सेमीफायनलपूर्वी अक्षय कुमारने टीम इंडियाला दिल्या खास ‘शुभेच्छा’, क्रिकेटर शिखर धवनला दिली टक्कर
2

Bhooth Bangla: सेमीफायनलपूर्वी अक्षय कुमारने टीम इंडियाला दिल्या खास ‘शुभेच्छा’, क्रिकेटर शिखर धवनला दिली टक्कर

Dhurandhar 2 परदेशात डंका! ॲडव्हान्स बुकिंगमध्ये केली जोरदार कमाई; Animal चा रेकॉर्ड मोडण्यासाठी सज्ज?
3

Dhurandhar 2 परदेशात डंका! ॲडव्हान्स बुकिंगमध्ये केली जोरदार कमाई; Animal चा रेकॉर्ड मोडण्यासाठी सज्ज?

US-Israel Iran War: ‘माझ्यासोबत, माझी मुलगी देखील…’ युद्धाच्या तणावपूर्ण परिस्थितीत दुबईत अडकली लारा दत्ता
4

US-Israel Iran War: ‘माझ्यासोबत, माझी मुलगी देखील…’ युद्धाच्या तणावपूर्ण परिस्थितीत दुबईत अडकली लारा दत्ता

ताज्या बातम्या

पुढे वाचा
‘सुट्टा रोल’ गाण्याने वाढवली Super Duper चित्रपटाची क्रेझ; ललित प्रभाकर–विदुला चौघुलेचा ग्लॅमरस अंदाज चर्चेत

‘सुट्टा रोल’ गाण्याने वाढवली Super Duper चित्रपटाची क्रेझ; ललित प्रभाकर–विदुला चौघुलेचा ग्लॅमरस अंदाज चर्चेत

Mar 05, 2026 | 02:48 PM
Nepal Election 2026: नेपाळच्या राजकारणातील ‘घराणेशाही’ विरुद्ध जनक्षोभ; कोइरालांचा बालेकिल्ला आंदोलकांमुळे ‘असा’ कोसळला

Nepal Election 2026: नेपाळच्या राजकारणातील ‘घराणेशाही’ विरुद्ध जनक्षोभ; कोइरालांचा बालेकिल्ला आंदोलकांमुळे ‘असा’ कोसळला

Mar 05, 2026 | 02:46 PM
Uttarpradesh Crime: फोटो-व्हिडिओ वादातून भडकला राग; प्रेयसीने साथीदारांसह पेट्रोल ओतून प्रियकराला जिवंत जाळलं

Uttarpradesh Crime: फोटो-व्हिडिओ वादातून भडकला राग; प्रेयसीने साथीदारांसह पेट्रोल ओतून प्रियकराला जिवंत जाळलं

Mar 05, 2026 | 02:45 PM
तू मला शिळे जेवण का देतेस? नशेत असणाऱ्या तरुणाने वडील अन् बहिणीला अक्षरक्ष:..; नेमका विषय काय?

तू मला शिळे जेवण का देतेस? नशेत असणाऱ्या तरुणाने वडील अन् बहिणीला अक्षरक्ष:..; नेमका विषय काय?

Mar 05, 2026 | 02:43 PM
Bigg Boss Marathi 6: ‘अरे, त्याच्या गळ्यात दोरी अडकली…’ कॅप्टन्सी टास्कमध्ये संकेत दोऱ्यांमध्ये अडकला; बिग बॉसच्या घरात खळबळ

Bigg Boss Marathi 6: ‘अरे, त्याच्या गळ्यात दोरी अडकली…’ कॅप्टन्सी टास्कमध्ये संकेत दोऱ्यांमध्ये अडकला; बिग बॉसच्या घरात खळबळ

Mar 05, 2026 | 02:40 PM
India vs England : अभिषेक शर्मा OUT रिंकू सिंह IN…सेमीफायनलमध्ये टीम इंडियाची अशी असू शकते Playing 11

India vs England : अभिषेक शर्मा OUT रिंकू सिंह IN…सेमीफायनलमध्ये टीम इंडियाची अशी असू शकते Playing 11

Mar 05, 2026 | 02:37 PM
नागझिरात ‘चष्मेवाला’ पक्ष्याचे दर्शन! पक्षीतज्ज्ञ किरण पुरंदरे यांनी छायाचित्रात टिपला अनमोल क्षण

नागझिरात ‘चष्मेवाला’ पक्ष्याचे दर्शन! पक्षीतज्ज्ञ किरण पुरंदरे यांनी छायाचित्रात टिपला अनमोल क्षण

Mar 05, 2026 | 02:30 PM

व्हिडिओ

पुढे बघा
MUMBAI : राज्यसभेसाठी मविआतून एकच उमेदवार उभा राहिल – संजय राऊत

MUMBAI : राज्यसभेसाठी मविआतून एकच उमेदवार उभा राहिल – संजय राऊत

Mar 04, 2026 | 03:33 PM
SINDHUDURG : वेताळ बांबर्डे पुलावर मर्सिडीज कार १० फूट दरीत कोसळली

SINDHUDURG : वेताळ बांबर्डे पुलावर मर्सिडीज कार १० फूट दरीत कोसळली

Mar 04, 2026 | 03:29 PM
Sambhajinagar : आंतरराष्ट्रीय राजकारणात ‘नाक खुपसणं महागात पडेल; संजय शिरसााठांचा राऊतांना टोला

Sambhajinagar : आंतरराष्ट्रीय राजकारणात ‘नाक खुपसणं महागात पडेल; संजय शिरसााठांचा राऊतांना टोला

Mar 03, 2026 | 07:38 PM
Ahilyanagar : शनिशिंगणापूर देवस्थान कर्मचाऱ्यांचे बेमुदत साखळी उपोषण सुरु

Ahilyanagar : शनिशिंगणापूर देवस्थान कर्मचाऱ्यांचे बेमुदत साखळी उपोषण सुरु

Mar 03, 2026 | 07:25 PM
Solapur : आदिला नदीला नाला होऊ देणार नाही,महापालिकेच्या निर्णयाविरोधात पर्यावरणप्रेमी आक्रमक

Solapur : आदिला नदीला नाला होऊ देणार नाही,महापालिकेच्या निर्णयाविरोधात पर्यावरणप्रेमी आक्रमक

Mar 03, 2026 | 07:13 PM
Parbhani : परभणीत महायुतीचा फॉर्म्युला? जिल्हा परिषद अध्यक्षपदासाठी भाजपच्या हालचालींना वेग

Parbhani : परभणीत महायुतीचा फॉर्म्युला? जिल्हा परिषद अध्यक्षपदासाठी भाजपच्या हालचालींना वेग

Mar 03, 2026 | 07:07 PM
Jalna : फुलांची उधळण, डफड्यावर ठेका पाहा ; आमदार अर्जुन खोतकरांची अनोखी होळी

Jalna : फुलांची उधळण, डफड्यावर ठेका पाहा ; आमदार अर्जुन खोतकरांची अनोखी होळी

Mar 03, 2026 | 06:44 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.