• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • अन्य
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Krishna Janmashtami 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • World »
  • Ukraines Major Attack On Russia Weapons Factory Nrss

युक्रेनचा रशियावर मोठा हल्ला; मॉस्कोच्या शस्त्रास्त्र कारखान्यावर ड्रोनचा कहर

युक्रेनने मध्य रशियामधील शस्त्रास्त्र निर्मिती केंद्रावर मोठ्या प्रमाणात ड्रोन हल्ले केले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, हे हल्ले रशियाच्या हल्ल्यांचे प्रत्युत्तर म्हणून करण्यात आले आहेत.

  • By स्वराली शहा
Updated On: Nov 10, 2024 | 10:51 AM
युक्रेनचा रशियावर मोठा हल्ला; मॉस्कोच्या शस्त्रास्त्र कारखान्यावर ड्रोनचा कहर

फोटो सौजन्य; सोशल मीडिया

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

कीव: अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदच्या निवडणुकीत डोनाल्ड ट्रम्प यांचा विजय बहुमताने विजय झाला. आता ट्रम्प यांच्या विजयानंतर युक्रेनने रशियावरील आपले हल्ले अधिक तीव्र केले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, युक्रेनने मध्य रशियामधील शस्त्रास्त्र निर्मिती केंद्रावर मोठ्या प्रमाणात ड्रोन हल्ले केले आहेत. युक्रेनच्या सुरक्षा अधिकार्‍यांनी दिलेल्या माहितीनुसार, युक्रेनच्या ड्रोनने मॉस्कोच्या दक्षिणेस 200 किलोमीटर अंतरावर असलेल्या तुला प्रदेशातील अलेक्सिंस्की शस्त्रास्त्रा कारखान्यावर हल्ला केला.

रशियाच्या लष्करी औद्योगिक क्षेत्राला गंभीर धक्का

मिळालेल्या माहितीनुसार, या कारखान्यामध्ये गनपावडर, दारूगोळा आणि अन्य शस्त्रे तयार करण्यात येतात. यामुळे युक्रेनने या कारखान्याला लक्ष्य करत, रशियाच्या लष्करी औद्योगिक क्षेत्राला गंभीर धक्का दिला आहे. युक्रेनने युद्धसामग्री उत्पादक कारखान्यांवर हल्ले करण्याचा आरोप स्वीकारला आहे. यामुळे रशियाची युक्रेनविरुद्ध दहशत निर्माण करण्याची क्षमता मर्यादित होईल, असे युक्रनेच्या अधिकार्‍यांनी सांगितले.

हे देखील वाचा- काय आहे GPS जॅमिंग? किंम जोंग ने केला दक्षिण कोरियावर हल्ला; विमान अपघातांचा धोका वाढला

हल्ल्यामुळे किती नुकसान झाले हे अद्याप स्पष्ट नाही

अलेक्सिंस्की कारखान्यावर झालेल्या हल्ल्यामुळे किती नुकसान झाले हे अद्याप स्पष्ट नाही, मात्र, यामुळे रशियाच्या युद्धसज्जतेला मोठा फटका बसू शकतो. मीडिया रिपोर्टनुसार, रशियन संरक्षण मंत्रालयाने सांगितले की, त्यांनी सात विविध प्रदेशांमध्ये 50 युक्रेनियन ड्रोन पाडले. युक्रेनविरुद्धच्या युद्धाचा 1,000 वा दिवस लवकरच येत असून, युक्रेनच्या लष्कराला युद्धभूमीवर बॅकफूटवर ढकलण्याचा प्रयत्न रशिया करीत आहे.

रशियाच्या हल्ल्यांचे प्रत्युत्तर

युक्रनीयन सैन्याने दिलेल्या माहितीनुसार, रशियाने युक्रेनवर केलेल्या रशियन हल्ल्यांमुळे युक्रेनमधील गावेही उद्ध्वस्त झाली आहेत. पूर्व डोनेस्तक भागात रशियाचे सैन्य सतत हल्ले करत आहे. रशियन सैन्याने युक्रेनियन संरक्षण रेषा तोडत हवाई बॉम्ब तसेच तोफखान्याच्या हल्ले केले. यामुळे अनेक शहरे आणि गावे नष्ट झाली आहेत. याच हल्ल्यांचे प्रत्युत्तर म्हणून युक्रेनने रशियावर हल्ला केला आहे.

कारखान्यांवरील हल्ल्यांमुळे युद्ध परिस्थिती युक्रेनच्या बाजूने बदलेल

युक्रेनच्या लष्करी अधिकार्‍यांच्या मते, रशियातील लष्करी सुविधा, गोदामे आणि एअरफील्डवर होणारे हल्ले मॉस्कोच्या सैन्याच्या रसद आणि पुरवठ्याला मोठा अडथळा ठरू शकतात. सप्टेंबरपासून युक्रेनने रशियाच्या विविध शस्त्रास्त्र गोदामांवर लांब पल्ल्याच्या ड्रोनद्वारे सतत हल्ले केले आहेत, यामुळे युद्धामध्ये युक्रेनच्या बाजूने स्थिती बदलण्यास मदत होईल, असा विश्वास युक्रेनियन अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.

हे देखील वाचा- ‘ट्रम्प समर्थकांशी लग्न-प्रेम करणार नाही’; अमेरिकन महिलांची डोनाल्ड ट्रम्प विरोधात चळवळ

Web Title: Ukraines major attack on russia weapons factory nrss

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Nov 10, 2024 | 10:50 AM

Topics:  

  • America
  • Donald Trump
  • Russia
  • ukraine

संबंधित बातम्या

उडते ताबूत नकोत…, मलेशियाच्या राजाचा अमेरिकेन हेलिकॉप्टर खरेदीवर संताप ; करार रद्द करण्याचे दिले आदेश
1

उडते ताबूत नकोत…, मलेशियाच्या राजाचा अमेरिकेन हेलिकॉप्टर खरेदीवर संताप ; करार रद्द करण्याचे दिले आदेश

डॉलर कोपऱ्यात रडणार? डोनाल्ड ट्रम्पच्या टॅरिफविरुद्ध ‘BRICS’ बनले भक्कम भिंत; ‘India-China-Russia’ ची नवी जुगलबंदी
2

डॉलर कोपऱ्यात रडणार? डोनाल्ड ट्रम्पच्या टॅरिफविरुद्ध ‘BRICS’ बनले भक्कम भिंत; ‘India-China-Russia’ ची नवी जुगलबंदी

US Hypersonic Missile : USA चे ‘Dark Eagle’ तैनात; अमेरिकेने इंडो-पॅसिफिकमध्ये चीनला दिला मोठा इशारा
3

US Hypersonic Missile : USA चे ‘Dark Eagle’ तैनात; अमेरिकेने इंडो-पॅसिफिकमध्ये चीनला दिला मोठा इशारा

Russia Ukriane War : युद्ध थांबवण्यासाठी ट्रम्प यांचा पुन्हा एक प्रयत्न; आज झेलेन्स्की आणि युरोपीय नेत्यांशी करणार चर्चा
4

Russia Ukriane War : युद्ध थांबवण्यासाठी ट्रम्प यांचा पुन्हा एक प्रयत्न; आज झेलेन्स्की आणि युरोपीय नेत्यांशी करणार चर्चा

ताज्या बातम्या

पुढे वाचा
सीसीटीव्ही देणे हे गोपनीयतेचे उल्लंघन कसे? आयोगाच्या पत्रकार परिषदेवर विरोधक आक्रमक

सीसीटीव्ही देणे हे गोपनीयतेचे उल्लंघन कसे? आयोगाच्या पत्रकार परिषदेवर विरोधक आक्रमक

उद्या नवीन Hero Glamour 125 होणार लाँच, ‘या’ नवीन गोष्टी मिळू शकतात पाहायला

उद्या नवीन Hero Glamour 125 होणार लाँच, ‘या’ नवीन गोष्टी मिळू शकतात पाहायला

IND vs PAK : PCB ची घाई येणार अंगलट? ‘त्या’ घोषणेमुळे भारताची लागणार लॉटरी; युवा संघ पाकला पाजणार पाणी

IND vs PAK : PCB ची घाई येणार अंगलट? ‘त्या’ घोषणेमुळे भारताची लागणार लॉटरी; युवा संघ पाकला पाजणार पाणी

Chhatrapati Sambhajinagar : शेतकरी संकटात, शेतातील पीक झाले आडवे

Chhatrapati Sambhajinagar : शेतकरी संकटात, शेतातील पीक झाले आडवे

Rajasthan Crime : निळ्या ड्रममधील किलर पत्नीचा पर्दाफाश, रीलबाज लक्ष्मी आणि प्रियकराला पोलिसांकडून अटक

Rajasthan Crime : निळ्या ड्रममधील किलर पत्नीचा पर्दाफाश, रीलबाज लक्ष्मी आणि प्रियकराला पोलिसांकडून अटक

KBC 17: पहिल्याच आठवड्यात मिळाला सीझन १७ चा करोडपती, ७ कोटींच्या प्रश्नाने वेधले लक्ष

KBC 17: पहिल्याच आठवड्यात मिळाला सीझन १७ चा करोडपती, ७ कोटींच्या प्रश्नाने वेधले लक्ष

Raigad News : भर पावसात रास्तारोको ; साळाव–तळेखार महामार्गाच्या दुरावस्थेवर नागरिकांचा जनआक्रोश

Raigad News : भर पावसात रास्तारोको ; साळाव–तळेखार महामार्गाच्या दुरावस्थेवर नागरिकांचा जनआक्रोश

व्हिडिओ

पुढे बघा
Navi Mumbai : बेलापुर किनारी भागात शेड बांधकामाला अडथळा

Navi Mumbai : बेलापुर किनारी भागात शेड बांधकामाला अडथळा

Dombivali : 2 महिन्यांपासून पाणीटंचाई, डोंबिवलीकरांचा MIDC ला जाब

Dombivali : 2 महिन्यांपासून पाणीटंचाई, डोंबिवलीकरांचा MIDC ला जाब

Kalyan : खड्ड्यांनी घेतला एकुलत्या भावाचा बळी, कल्याणमधील हृदयद्रावक घटना

Kalyan : खड्ड्यांनी घेतला एकुलत्या भावाचा बळी, कल्याणमधील हृदयद्रावक घटना

Navi Mumbai : नेरुळमध्ये शाडू मातीच्या गणेशमूर्ती बनविण्याची कार्यशाळा

Navi Mumbai : नेरुळमध्ये शाडू मातीच्या गणेशमूर्ती बनविण्याची कार्यशाळा

Wardha : मतचोरीविरोधात १९ ऑगस्टला महाविकास आघाडीचा आक्रोश मोर्चा

Wardha : मतचोरीविरोधात १९ ऑगस्टला महाविकास आघाडीचा आक्रोश मोर्चा

Raju Shetty : ठेका फक्त शेतकऱ्यांनी घेतलाय का?- राजू शेट्टी यांचे चंद्रकांत पाटलांना प्रतिउत्तर

Raju Shetty : ठेका फक्त शेतकऱ्यांनी घेतलाय का?- राजू शेट्टी यांचे चंद्रकांत पाटलांना प्रतिउत्तर

Raigad : खोपोलीत मतदार याद्यांमध्ये सारखी नावे, आपचा मोठा खुलासा

Raigad : खोपोलीत मतदार याद्यांमध्ये सारखी नावे, आपचा मोठा खुलासा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.