भारतासाठी इशारा? राफेलविरोधात चीनने मैदानात उतरवले J-16 ; जाणून घ्या किती घातक? (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
२२ डिसेंबर रोजी हेनान प्रांतात झुचांग येथे चीनचा लष्करी सराव झाला. याचे सीसीटव्ही फुटेज सरकारी माध्यमांनी सार्वजनिक केले आहे.चीनच्या या सरावाचा उद्दिष्ठ आधुनिकीकरणात आणि शत्रूच्या धोक्यांवरोधात त्याची शक्ती प्रदर्शित करण्याचा होता. तसेच भारताकडे असलेले सर्वात प्रगत पाश्चिमात्य फायटर जेट राफेलला कांऊटर करण्याची तयारी करत असल्याचा अप्रत्यक्ष संदेश चीनने या सरावातून दिला असल्याचे तज्ज्ञांनी म्हटले आहेत. मे २०२५ मध्ये भारत आणि पाकिस्तान संघर्षानंतर आणि सीमारेषेवरील सध्याचा तणाव पाहता चीन भारताला धोक्याचा इशारा देत असल्याचे स्पष्ट होत आहे.
China GJ-11 Drone : चीनने लाँच केला ‘मिस्ट्रीयस ड्रॅगन’; सोशल मीडियावर व्हिडिओ झाला जोरदार VIRAL
Ans: चीनने भारताच्या राफेलला काऊंटर करण्यासाठी आणि आपली लष्करी क्षमता प्रदर्शित करण्यासाठी J-16 फाटर जेट मैदानात उतरवले आहे.
Ans: चीनचे हे J-16 फाटर जेट ४.५ जनरेशनचे असून यामध्ये ट्विन-इंजिन आहे. तसेच हे विमान ASEA रडार, PL-15 क्षेपणास्त्र, इलेक्ट्रॉनिक वॉरफेर क्षमता असलेले आहे.
Ans: राफेलच्या तुलनेत चीनचे J-16 अधिक जड आणि मोठ्या पेलोडसह तयार करण्यात आले आहे. राफेल अधिक चपळ, अत्याधुनिक सेन्सर्ससह सुसज्ज आहे.






