• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • अन्य
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Automobile »
  • India First Car Ambassador Launched In 1948 Know Current Price

14000 च्या किमतीत लाँच झाली होती भारतातील पहिली कार, आज किंमत सातव्या आसमंतात

आज भारतात अनेक उत्तम आणि अत्याधुनिक कार्स लाँच होत आहे. पण तुम्हाला भारतातील पहिल्या वाहिल्या कारबद्दल ठाऊक आहे का? चला याबद्दल जाणून घेऊयात.

  • By मयुर नवले
Updated On: Jun 05, 2025 | 07:47 PM
फोटो सौजन्य: iStock

फोटो सौजन्य: iStock

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

भारतीय मार्केटमध्ये नवनवीन कार्स लाँच होत आहे. यात इलेक्ट्रिक वाहनं मोठ्या प्रमाणात लाँच होताना दिसत आहे. ग्राहक देखील या नवीन कार्सना जोरदार प्रतिसाद देताय. मात्र, आज ज्या देशात विविध सेगमेंट कार लाँच होत आहेत, त्याच देशात सर्वात पहिली कोणती कार लाँच झाली? हा प्रश्न तुम्हाला कधी पडला आहे का?

आजच्या काळात आपल्याला रस्त्यांवर अनेक लक्झरी कार दिसतात. त्यात एसयूव्ही, सेडानचे अनेक मॉडेल्सचा समावेश आहे. पण तुम्हाला माहिती आहे का की भारतातील पहिली कार कोणती होती, जी भारतात बनवली गेली होती. देशातील या पहिल्या कारचे नाव The Ambassador असे आहे. एक काळ, जेव्हा या कारची क्रेझ भारतभर होती.

लाँच होण्याअगोदर Vida च्या Electric Scooter चा टिझर सोशल मीडियावर जारी, मिळाली ‘ही’ महत्वाची माहिती

भारतात पहिली कार केव्हा बनवली गेली?

पहिली गाडी अ‍ॅम्बेसेडर 1948 मध्ये भारतात बनवण्यात आली होती. सुरुवातीला ही कार हिंदुस्तान लँडमास्टरच्या नावाने आणण्यात आली होती. ही कार ब्रिटिश ब्रँडच्या लोकप्रिय कार मॉरिस ऑक्सफर्ड सीरिज 3 वर आधारित मॉडेल आहे.

अ‍ॅम्बेसेडरमध्ये 1.5 लिटर इंजिन होते, जे 35 बीएचपीची पॉवर देत ​​असे. ही कार त्या काळातील सर्वात पॉवरफुल कारपैकी एक होती. ही कार दशकांपासून भारतीय ऑटो बाजारपेठेचा अभिमान होती. देशातील बहुतेक मोठ्या राजकारण्यांना या कारमध्ये प्रवास करायला आवडायचे. काळानुसार, या कारमध्ये अनेक अपडेट्स देखील देण्यात आले.

डिझाइन आणि फीचर्स

अ‍ॅम्बेसेडर कारला बॉक्सी आकार होता. या कारला क्रोम ग्रिल, गोल हेडलाइट्स आणि टेल फिन्ससह रेट्रो डिझाइन देण्यात आले होते. या कारने शेवटच्या मॉडेलपर्यंतही त्याचे आयकॉनिक डिझाइन कायम ठेवले. या कारचे इंटिरिअर देखील खूप आलिशान होते.

या कारमध्ये बूस्टेड प्लश सीट्स आणि भरपूर लेगरूम होते. ही कार लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी देखील खूप आरामदायी होती. या कारमध्ये पॉवर स्टिअरिंग, एअर कंडिशनिंग सारखे फीचर्स देखील देण्यात आले होते.

फक्त एका छोटाश्या प्लास्टिक पार्टने Tesla चे टेन्शन वाढवले ! फटाफट रिकॉल केला जारी

लास्ट मॉडेल

हिंदुस्तान मोटर्सने 2013 मध्ये ॲम्बेसेडरचे शेवटचे मॉडेल लाँच केले. ॲम्बेसेडरच्या या शेवटच्या व्हर्जनचे नाव Encore होते. या कारमध्ये बीएस4 इंजिन बसवण्यात आले होते. इंजिनसोबत या कारमध्ये 5-स्पीड गिअरबॉक्स जोडण्यात आला होता. 2014 मध्ये हे मॉडेल बंद झाल्यानंतर, भारतीय बाजारात अनेक दशकांपासून विकले जाणारी ही कार बंद झाली.

सध्या कारची किंमत किती?

हिंदुस्तान मोटर्सच्या या कारचे अनेक मॉडेल्स MK1, MK2, MK3, MK4, Nova, Grand या नावांनी बाजारात आले. ही पहिली मेड-इन-इंडिया कार होती. ती भारतातील पहिली डिझेल-इंजिन कार देखील बनली. कंपनीने 2014 मध्ये या कारची विक्री बंद केली. पण त्यानंतरही काही लोकं अजूनही ही कार वापरत आहेत.

जेव्हा ही कार पहिल्यांदा भारतीय बाजारात आणली गेली तेव्हा या कारची किंमत सुमारे 14 हजार रुपये ठेवण्यात आली होती. पण आजच्या काळानुसार या कारची किंमत पाहिली तर तिची किंमत अंदाजे 14 लाख रुपये मानता येईल.

Web Title: India first car ambassador launched in 1948 know current price

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Jun 05, 2025 | 07:47 PM

Topics:  

  • auto news
  • automobile
  • Car

संबंधित बातम्या

35 किमीचा मायलेज, 6 एअरबॅग्स आणि सोबतीला ADAS फिचर! पैसे तयार ठेवा, ‘या’ SUVs होणार लाँच
1

35 किमीचा मायलेज, 6 एअरबॅग्स आणि सोबतीला ADAS फिचर! पैसे तयार ठेवा, ‘या’ SUVs होणार लाँच

दिवाळीत मोदी सरकार GST कमी करणार? काय असेल Maruti Alto, Swift, Dzire आणि WagonR ची नवी किंमत?
2

दिवाळीत मोदी सरकार GST कमी करणार? काय असेल Maruti Alto, Swift, Dzire आणि WagonR ची नवी किंमत?

Hero Glamour Vs Honda Shine: 125 सीसी सेगमेंटमध्ये कोणती बाईक आहे जास्त वरचढ?
3

Hero Glamour Vs Honda Shine: 125 सीसी सेगमेंटमध्ये कोणती बाईक आहे जास्त वरचढ?

2 नव्या रंगाच्या पर्यायांसह Tata Punch EV, आता मिळणार अधिक फास्ट चार्जिंग; पहा फिचर्स
4

2 नव्या रंगाच्या पर्यायांसह Tata Punch EV, आता मिळणार अधिक फास्ट चार्जिंग; पहा फिचर्स

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Konkan Ganesh Festival: चाकरमान्यांसाठी दिलासदायक! गणेशोत्सवादरम्यान मुंबई-गोवा महामार्गावर जड वाहनांना वाहतूक बंदी

Konkan Ganesh Festival: चाकरमान्यांसाठी दिलासदायक! गणेशोत्सवादरम्यान मुंबई-गोवा महामार्गावर जड वाहनांना वाहतूक बंदी

गायनाची कला दाखवल्याने सस्पेंड तहसीलदार; सरकारी कार्यपद्धतीने केला प्रहार

गायनाची कला दाखवल्याने सस्पेंड तहसीलदार; सरकारी कार्यपद्धतीने केला प्रहार

Travel Hacks: परफेक्ट होमस्टे बुक करताना फक्त पाळा ‘या’ 8 टिप्स, नक्कीच ठरतील फायदेशीर

Travel Hacks: परफेक्ट होमस्टे बुक करताना फक्त पाळा ‘या’ 8 टिप्स, नक्कीच ठरतील फायदेशीर

मुलांच्या सुरक्षिततेसाठी ‘या’ देशाच्या सरकाराचा मोठा निर्णय; १६ वर्षाखालील मुलांना सोशल मीडिया बंद

मुलांच्या सुरक्षिततेसाठी ‘या’ देशाच्या सरकाराचा मोठा निर्णय; १६ वर्षाखालील मुलांना सोशल मीडिया बंद

Pune News: नियमभंग करणाऱ्या वाहनचालकांवर RTO ची धडक कारवाई; ६७ लाखांचा दंड वसूल, तर ६०८ बस

Pune News: नियमभंग करणाऱ्या वाहनचालकांवर RTO ची धडक कारवाई; ६७ लाखांचा दंड वसूल, तर ६०८ बस

Fact Check : निमिषा प्रियाला वाचवण्यासाठी जनतेकडून पैसा गोळा करतंय सरकार? परराष्ट्र मंत्रालयाने दिला धोक्याचा इशारा

Fact Check : निमिषा प्रियाला वाचवण्यासाठी जनतेकडून पैसा गोळा करतंय सरकार? परराष्ट्र मंत्रालयाने दिला धोक्याचा इशारा

India travel trends 2025 : भारतीय पर्यटकांनी तुर्की-अझरबैजानकडे पाठ फिरवून मालदीवलाही दाखवली ‘जागा’; ‘हे’ देश ठरले नवी पसंती

India travel trends 2025 : भारतीय पर्यटकांनी तुर्की-अझरबैजानकडे पाठ फिरवून मालदीवलाही दाखवली ‘जागा’; ‘हे’ देश ठरले नवी पसंती

व्हिडिओ

पुढे बघा
Bhandup : भांडुपमध्ये हाय-टेंशन वायरच्या धक्क्याने 17 वर्षीय तरुणाचा मृत्यू

Bhandup : भांडुपमध्ये हाय-टेंशन वायरच्या धक्क्याने 17 वर्षीय तरुणाचा मृत्यू

NASHIK :नाशिकमध्ये ठेकेदारांचा महाआंदोलन, मनसेचा जाहीर पाठिंबा

NASHIK :नाशिकमध्ये ठेकेदारांचा महाआंदोलन, मनसेचा जाहीर पाठिंबा

NANDED : शेतकऱ्यांना हेक्टरी 1 लाखांची सरसकट मदत जाहीर करा – महाविकास आघाडीची मागणी

NANDED : शेतकऱ्यांना हेक्टरी 1 लाखांची सरसकट मदत जाहीर करा – महाविकास आघाडीची मागणी

Solapur : रस्ता नसल्याने उपचारास विलंब १० लोकांचा मृत्यू , ग्रामस्थांचा चिखलात ठिय्या आंदोलन

Solapur : रस्ता नसल्याने उपचारास विलंब १० लोकांचा मृत्यू , ग्रामस्थांचा चिखलात ठिय्या आंदोलन

Kalyan : कल्याणमध्ये पावसामुळे कोसळली घराची भिंत ‪

Kalyan : कल्याणमध्ये पावसामुळे कोसळली घराची भिंत ‪

Kolhapur News : राजकीय सोयीसाठी प्रभाग पद्धत रद्द करावी-असीम सरोदे

Kolhapur News : राजकीय सोयीसाठी प्रभाग पद्धत रद्द करावी-असीम सरोदे

Parbhani : कृषी पदवीधारकांचा आक्रोश मोर्चा; विद्यापीठातील जागा भरण्याची मागणी

Parbhani : कृषी पदवीधारकांचा आक्रोश मोर्चा; विद्यापीठातील जागा भरण्याची मागणी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.