• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Delhi Blast |
  • Political news |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Automobile »
  • Maharashtra Government Will Introduce No Puc No Fuel Policy Know About This

महाराष्ट्र सरकारचा वाहन चालकांना दणका ! ‘हे’ सर्टिफिकेट नसल्यास मिळणार नाही पेट्रोल

महाराष्ट्र सरकारने आता राज्यात एक नवीन पॉलिसी आणली आहे. No PUC,No Fuel असे या पॉलिसीचे नाव आहे, ज्या अंतर्गत राज्य सरकार आता PUC सर्टिफिकेट नसणाऱ्या वाहन चालकांना दणका देणार आहे.

  • By मयुर नवले
Updated On: May 12, 2025 | 02:49 PM
फोटो सौजन्य: iStock

फोटो सौजन्य: iStock

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

राज्यात ज्याप्रमाणे वाहनांची विक्री मोठ्या प्रमाणात वाढताना दिसत आहे. त्याचप्रमाणे रस्त्यांवरील वर्दळ देखील वाढत आहे. यामुळे वायू प्रदूषणतात भर पडत चालली आहे. अशावेळी वाहनचालकांकडे Pollution Under Control (PUC) सर्टिफिकेट असणे महत्वाचे आहे. तरी देखील काही वाहन चालक या सर्टिफिकेटकडे दुर्लक्ष करतात. त्यामुळेच आता महाराष्ट्र सरकारने महत्वाचा निर्णय घेतला आहे. चला याबद्दल अधिक माहिती जाणून घेऊयात.

महाराष्ट्र सरकार एक नियम आणणार आहे जे ज्यामुळे काही वाहनचालकांचे टेन्शन वाढणार आहे. जर तुमच्याकडे वाहनाचे व्हॅलिड पीयूसी नसेल, तर तुम्हाला पेट्रोल पंपावर इंधन मिळणार नाही.

ही No PUC,No Fuel पॉलिसी आहे तरी काय?

महाराष्ट्र राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी अलीकडेच या प्रस्तावाला मंजुरी देण्याबाबत बोलले होते. या धोरणानुसार, प्रत्येक चालकाला त्याच्या वाहनाचे व्हॅलिड पीयूसी प्रमाणपत्र दाखवावे लागेल, त्यानंतरच त्यांना पेट्रोल किंवा डिझेल भरण्याची परवानगी दिली जाईल. सोप्या शब्दांत सांगायचे तर, जर तुमच्याकडे पीयूसी नसेल तर तुम्हाला इंधन मिळणार नाही.

ठरलं तर मग ! येत्या 1 जून 2025 पासून ‘या’ कारची किंमत गगनाला भिडणार

हे पाऊल का आवश्यक आहे?

मुंबई, पुणे, नागपूर आणि नाशिक सारख्या महाराष्ट्रातील अनेक शहरांमध्ये वायू प्रदूषण झपाट्याने वाढत आहे. जुन्या पेट्रोल आणि डिझेल वाहनांमधून खूप धूर निघतो आणि हवा विषारी बनते. बरेच लोक पीयूसी प्रमाणपत्र बनवत नाहीत किंवा बनावट बनवतात, ज्यामुळे प्रदूषण नियंत्रण कायदा केवळ कागदावर मर्यादित राहतो. अशा लोकांसाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.

धोरण कसे काम करेल?

पेट्रोल पंप कर्मचारी प्रत्येक वाहनाची पीयूसी स्टेटस चेक करतील. सरकार क्यूआर कोडसह एक डिजिटल पीयूसी सिस्टम आणत आहे, जी इंधन भरण्यापूर्वी त्वरित स्कॅनिंग आणि पडताळणी करण्यास अनुमती देईल. हा डेटा इंटिग्रेस्टेड ऑनलाइन सिस्टमशी जोडले जाईल, जेणेकरून सर्वत्र अपडेटेड माहिती उपलब्ध होईल.

बनावट पीयूसीला बसेल आळा

आतापर्यंत लोक बनावट पीयूसी प्रमाणपत्रे न तपासताच बनवून घेत होते. परंतु, क्यूआर कोड स्कॅनिंगमुळे या गोष्टीला आला बसणार आहे.

आता बिनधास्त बाईक खरेदी करा ! ‘ही’ कंपनी देतेय फ्री वॉरंटी आणि जबरदस्त कॅशबॅक

ही पॉलिसी जनतेला जागरूक करण्यासाठी

सरकार म्हणत आहे की ही पॉलिसी केवळ शिक्षेसाठी नाही तर जनतेला जागरूक आणि जबाबदार बनवण्यासाठी आहे. नियम लागू करण्यापूर्वी जागरूकता मोहीम राबवली जाईल. वाहन मालकांना पीयूसी बनवण्यासाठी एक निश्चित वेळ दिला जाईल, जेणेकरून कोणत्याही अडचणीशिवाय त्यांना सर्वकाही अपडेट करता येईल. पेट्रोल पंप मालकांनाही समजावून सांगितले जाईल आणि तांत्रिकदृष्ट्या तयार केले जाईल.

ही पॉलिसी कधी लागू केली जाईल?

ही पॉलिसी लवकरच अंतिम मंजुरीसाठी सादर केली जाईल. जर सर्व काही नियोजनाप्रमाणे झाले तर पुढील काही महिन्यांत ही संपूर्ण राज्यात लागू केले जाऊ शकते.

Web Title: Maharashtra government will introduce no puc no fuel policy know about this

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: May 12, 2025 | 02:48 PM

Topics:  

  • auto news
  • automobile
  • maharashtra news
  • Pratap Saranaik

संबंधित बातम्या

जनतेच्या हातात कटोरा आहे का? तिजोरीच्या चाव्यांवर महायुतीच्या नेत्यांमध्ये जुंपली, शिरसाटांनी सुनावलं
1

जनतेच्या हातात कटोरा आहे का? तिजोरीच्या चाव्यांवर महायुतीच्या नेत्यांमध्ये जुंपली, शिरसाटांनी सुनावलं

9 महिन्यांच्या मुलांना गाडीवर बसवताय? मग ‘या’ राज्याने केलेला नियम वाचाच; नाहीतर…
2

9 महिन्यांच्या मुलांना गाडीवर बसवताय? मग ‘या’ राज्याने केलेला नियम वाचाच; नाहीतर…

Tata Motors कडून नवीन सिएरा लाँच, सुरूवातीची किंमत केवळ 11.49 लाख; ग्राहकांसाठी सुवर्णसंधी
3

Tata Motors कडून नवीन सिएरा लाँच, सुरूवातीची किंमत केवळ 11.49 लाख; ग्राहकांसाठी सुवर्णसंधी

Honda CB750 Hornet ई-क्लच आणि नव्या रंगांच्या पर्यांयासह अपडेट, पहिल्यापेक्षा Classy प्रिमियम लुक
4

Honda CB750 Hornet ई-क्लच आणि नव्या रंगांच्या पर्यांयासह अपडेट, पहिल्यापेक्षा Classy प्रिमियम लुक

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Pune News: पीएमपीʼला आळंदी बसआगारासाठी एसटी महामंडळाकडून ४ एकर जागा

Pune News: पीएमपीʼला आळंदी बसआगारासाठी एसटी महामंडळाकडून ४ एकर जागा

Nov 26, 2025 | 02:35 AM
पंतप्रधान मोदींनी हवेत फिरवला मफलर; विजयाच्या उत्साह आणि आनंदाला आले भरते

पंतप्रधान मोदींनी हवेत फिरवला मफलर; विजयाच्या उत्साह आणि आनंदाला आले भरते

Nov 26, 2025 | 01:15 AM
लग्नाच्या आमिषाने अल्पवयीन मुलीला पळविले; फुरसूंगी पोलिसांनी आरोपीला घेतले ताब्यात

लग्नाच्या आमिषाने अल्पवयीन मुलीला पळविले; फुरसूंगी पोलिसांनी आरोपीला घेतले ताब्यात

Nov 26, 2025 | 12:30 AM
भारताविरोधात शेजारील देशांच्या कुरघोड्या वाढल्या? पाकिस्तान पुरवणार बांगलादेशला शस्त्रं

भारताविरोधात शेजारील देशांच्या कुरघोड्या वाढल्या? पाकिस्तान पुरवणार बांगलादेशला शस्त्रं

Nov 25, 2025 | 11:23 PM
Pak-Afghan War: अफगाणिस्तानने प्रत्युत्तर देण्याचा इशारा देताच पाकिस्तान घाबरला; ‘हवाई हल्ल्याचे आरोप खोटे’ म्हणत हात झटकले

Pak-Afghan War: अफगाणिस्तानने प्रत्युत्तर देण्याचा इशारा देताच पाकिस्तान घाबरला; ‘हवाई हल्ल्याचे आरोप खोटे’ म्हणत हात झटकले

Nov 25, 2025 | 10:30 PM
Smriti Mandhana Wedding: स्मृती नाही, तर पलाशने ढकलली लग्नाची तारीख पुढे; सिंगरच्या आईचा मोठा खुलासा, काय घडले नेमके?

Smriti Mandhana Wedding: स्मृती नाही, तर पलाशने ढकलली लग्नाची तारीख पुढे; सिंगरच्या आईचा मोठा खुलासा, काय घडले नेमके?

Nov 25, 2025 | 09:55 PM
ICC T20 World Cup 2026 :  टी-२० विश्वचषकात भारतीय संघाला खुणावत आहेत, दोन मिथकं!  जर ती तोडली तर…

ICC T20 World Cup 2026 :  टी-२० विश्वचषकात भारतीय संघाला खुणावत आहेत, दोन मिथकं!  जर ती तोडली तर…

Nov 25, 2025 | 09:40 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Kalyan : कल्याण अर्णव खैरे मृत्यू प्रकरण, चित्रा वाघ यांच्यावर फौजदारी कारवाईची मागणी

Kalyan : कल्याण अर्णव खैरे मृत्यू प्रकरण, चित्रा वाघ यांच्यावर फौजदारी कारवाईची मागणी

Nov 25, 2025 | 01:25 PM
Navi Mumbai : दिल्ली भेटीचं गूढ वाढलं! नरेश म्हस्केंच्या सूचक वक्तव्याने राजकीय सस्पेन्स शिगेला

Navi Mumbai : दिल्ली भेटीचं गूढ वाढलं! नरेश म्हस्केंच्या सूचक वक्तव्याने राजकीय सस्पेन्स शिगेला

Nov 25, 2025 | 01:21 PM
Thane : 22 कोटींचा अत्याधुनिक हॉस्पिटल प्रकल्प वर्तकनगर परिसरात, प्रताप सरनाईक यांची मोठी घोषणा

Thane : 22 कोटींचा अत्याधुनिक हॉस्पिटल प्रकल्प वर्तकनगर परिसरात, प्रताप सरनाईक यांची मोठी घोषणा

Nov 25, 2025 | 01:17 PM
CHIPLUN : सर्वांगीण विकासाचे ध्येय ठेवूनच मैदानात, शिवसेना उबाठा उमेदवारांचा निर्धार

CHIPLUN : सर्वांगीण विकासाचे ध्येय ठेवूनच मैदानात, शिवसेना उबाठा उमेदवारांचा निर्धार

Nov 25, 2025 | 01:12 PM
NILESH RANE : भाजपच्या उमेदवार शिल्पा खोत यांचे जात प्रमाणपत्र खोटे असल्याचा निलेश राणेंचा आरोप

NILESH RANE : भाजपच्या उमेदवार शिल्पा खोत यांचे जात प्रमाणपत्र खोटे असल्याचा निलेश राणेंचा आरोप

Nov 25, 2025 | 01:07 PM
Satara : अपक्ष उमेदवाराने दोन्ही राजेंचे लावले फोटो, शिवेंद्रराजेंनी आयोगाकडे तक्रारीचा दिला इशारा

Satara : अपक्ष उमेदवाराने दोन्ही राजेंचे लावले फोटो, शिवेंद्रराजेंनी आयोगाकडे तक्रारीचा दिला इशारा

Nov 24, 2025 | 11:31 PM
Pune Aundh Leopard : औंधमध्ये दिसला बिबट्या; काय आहे वनविभागाचे स्पष्टीकरण

Pune Aundh Leopard : औंधमध्ये दिसला बिबट्या; काय आहे वनविभागाचे स्पष्टीकरण

Nov 24, 2025 | 11:25 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.