• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Business »
  • 10th Besafe Conference At Thermax Pune Behavioral Safety Zero Harm

उद्योगांमध्ये सुरक्षिततेचा नवा मंत्र! पुण्यात ‘BeSafe’ परिषदेचा प्रारंभ; आशिष भंडारी यांनी दिला ‘झीरो-हार्म’चा संदेश

पुण्यातील थरमॅक्स लि. येथे १० व्या 'BeSafe' वार्षिक परिषदेचा शुभारंभ झाला. 'बिहेवियर बेस्ड सेफ्टी' (BBS) द्वारे उद्योगांमध्ये शून्य-अपघात (Zero Harm) उद्दिष्ट गाठण्यासाठी १५० हून अधिक तज्ज्ञ या परिषदेत सहभागी झाले आहेत.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Jan 23, 2026 | 05:04 PM
उद्योगांमध्ये सुरक्षिततेचा नवा मंत्र! पुण्यात 'BeSafe' परिषदेचा प्रारंभ (Photo Credit - X)

उद्योगांमध्ये सुरक्षिततेचा नवा मंत्र! पुण्यात 'BeSafe' परिषदेचा प्रारंभ (Photo Credit - X)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

  • उद्योगांमध्ये सुरक्षिततेचा नवा मंत्र!
  • पुण्यात ‘BeSafe’ परिषदेचा प्रारंभ
  • आशिष भंडारी यांनी दिला ‘झीरो-हार्म’चा संदेश
23 जानेवारी 2026 : भारतामध्ये वर्तणूकीवर आधारित सुरक्षा म्हणजे बिहेवियर बेस्ड सेफ्टी (बीबीएस) अंमलात आणून परस्परावलंबी सुरक्षा संस्कृतीची जोपासना करण्यासाठी समर्पित मंच फोरम ऑफ बिहेवियरल सेफ्टी (बीईएसएएफई)च्या १०व्या वार्षिक परिषदेचा शुभारंभ आज थरमॅक्स लि. चिंचवड पुणे येथे झाला.

“इन्स्पिरेशनल सेफ्टी लीडरशीप फॉर झीरो हार्म” या विषयसूत्रीअंतर्गत आयोजित करण्यात आलेला व ‘भारत बने सुरक्षित’ मिशनचा एक भाग असलेला हा उपक्रम सुरक्षा कार्यपद्धतींची मानके तयार करण्यासाठी, माहितीची देवाणघेवाण करण्यासाठी व ISO 45001 च्या मापदंडांशी मेळ साधणारी शून्य-इजा म्हणजे झीरो-हार्म उद्दीष्टे पुढे नेण्यासाठी भारतभरातील आरोग्य सुरक्षा पर्यावरण व्यावसायिकांना निमंत्रित करते. नॅशनल सेफ्टी काउन्सिल (एनएससी) इंडिया व उद्योगक्षेत्रातील नेतृत्वाच्या फळीतील व्यक्तींच्या पाठबळाने बीईएसएएफई आणि थरमॅक्स लि. द्वारे संयुक्तपणे आयोजित करण्यात आलेल्या या परिषदेमध्ये भारतीय उद्योगसंस्थांच्या सर्वोत्कृष्ट कामगिरीचा गौरव करणाऱ्या बीबीएस पुरस्कारांचाही समावेश असणार आहे.

ठळक वैशिष्ट्ये

    • प्रमुख पाहुणे: श्री. आशिष भंडारी, सीईओ आणि एमडी, थरमॅक्स; श्री. पुनित भाटला, जीईपीआयएल एमडी व ग्रोथ एरिया लीडर; श्री. श्रीकर ठाकूर, जीईपीएसआयपीएल एमडी आणि न्यू बिल्ड लीडर
    • सन्माननीय पाहुणे: डॉ. ललित आर. गभाने, डीजी, NSC
    • सहभागी: ऊर्जा, उत्पादन व केमिकल्ससह विविध क्षेत्रातील १५० हून अधिक प्रतिनिधी
    • बीबीएसचा प्रभाव: संशोधनातून असे दिसून आले आहे की, अपघातांमागच्या मूळ कारणांवर काम करणारे, झीरो-हार्म परिणामांना शक्य करणारे बीबीएस हे एक प्रयोगसिद्ध वर्तणूक विज्ञान साधन आहे. थरमॅक्स, आयटीसी, एसएआयएल, जीएआयएल, आरआयएल, टाटा मोटर्स, ओएनजीसी, एलअँडटी, एनटीपीसी आणि अशा अनेक जागतिक स्तरावरील अग्रगण्य कंपन्यांनी हे साधन अंगिकारले आहे.
Hyundai Union Protest: AI ह्युमनॉइड रोबोट्सला युनियनचा ठाम विरोध; 40,000 कामगारांमध्ये भीतीचे वातावरण

२०१६ साली तयार करण्यात आलेले बीईएसएएपसफई हे बीबीएस कार्यपद्धतीचा वापर करणाऱ्यांना सहभागी होण्यासाठी, वापरासाठी आणि त्यानुसार कामगिरी करून दाखविण्यासाठी एक मंच पुरविते. वर्तणूकीतील धोक्यांकडे दुर्लक्ष करणाऱ्या संस्था “सेफ ओन्ली ॲक्सीडेन्टली” राहतात, मात्र बीबीएसमुळे जीवन व व्यवसायाचे संरक्षण करणाऱ्या शाश्वत संस्कृतींची उभारणी होते.

या प्रसंगी बोलताना थरमॅक्सचे एमडी व सीईओ आशिष भंडारी म्हणाले, “थरमॅक्समध्ये सुरक्षा हे एक असे मूल्य आहे, ज्याच्याशी तडजोड करणे संभव नाही व भक्कम व्यवस्थांना प्रत्यक्ष कामाच्या ठिकाणी योग्य वर्तणूकीची साथ मिळाली पाहिजे असे आम्हाला ठामपणे वाटते. दैनंदिन सुरक्षा कार्यपद्धतींना अधिक भक्कम करण्यासाठी व आमच्या लोकांचे संरक्षण करण्यासाठी आमच्या सुरक्षा कार्यचौकटीचा अविभाज्य भाग म्हणून बिहेवियर-बेस्ड सेफ्टी प्रोग्रामची अंमलबजावणी केल्याचा आम्हाला आनंद आहे. त्याचबरोबर थरमॅक्स लाइफ डिजिटल सेफ्टी प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून धोकादायक वर्तणूक, असुरक्षित परिस्थिती, थोडक्यात चुकलेले अपघात व घटनांची नोंद करण्यासही आम्ही सक्रिय प्रोत्साहन देतो. यामुळे सुरक्षेला असलेल्या धोक्यांची दृश्यमानता वाढविण्याच्या, उत्तरदायीत्त्व अधिक पक्के करण्याच्या व सुरक्षेची हेळसांड होण्यामागे असलेल्या मूळ कारणांविषयी आमच्या लोकांना संवेदनशील बनविण्याच्या कामी मदत झाली आहे. आम्ही सुरक्षेचा एक भक्कम पाया तयार केला आहे, असा आमचा विश्वास असला तरीही आपल्या प्रयत्नांत सातत्याने सुधारणा करण्याप्रती आणि सुरक्षेच्या बाबतीत आपली कामगिरी अधिकाधिक उंचावण्याप्रती आम्ही कायम कटिबद्ध आहोत. मी अधिकाधिक संस्थांना प्रोत्साहित करू इच्छितो की, त्यांनी वर्तणूक सुरक्षेचा दृष्टिकोन स्वीकारावा आणि एक अशी संस्कृती उभारावी, जिथे झीरो-हार्म ही केवळ एक महत्त्वाकांक्षा नसेल तर काम करण्याची एक शाश्वत पद्धत असेल.”

Zero Waste Mumbai Vision: दावोसमध्ये ‘महाराष्ट्र मॉडेल’ची जगभर दखल! मुंबईसाठी ‘Zero Waste’ व्हिजन सादर 

Web Title: 10th besafe conference at thermax pune behavioral safety zero harm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Jan 23, 2026 | 05:03 PM

Topics:  

  • Business
  • Business News

संबंधित बातम्या

Kolhapur News : कोल्हापुरात लिज्जत पापड बनवणाऱ्या वारणेच्या 42 महिलांनी केली विमानाची सफर
1

Kolhapur News : कोल्हापुरात लिज्जत पापड बनवणाऱ्या वारणेच्या 42 महिलांनी केली विमानाची सफर

Ahilyanagar News: ‘दावोस’ द्वारे नगरमध्ये तब्बल 12 हजार कोटींची गुंतवणूक! 18 हजार रोजगारांची निर्मिती होणार
2

Ahilyanagar News: ‘दावोस’ द्वारे नगरमध्ये तब्बल 12 हजार कोटींची गुंतवणूक! 18 हजार रोजगारांची निर्मिती होणार

एक अनोखी मोहीम! रहिवाशांना मुलांच्या वापरातील वस्तूंची खरेदी-विक्री कशी करावी? याबाबत देण्यात आली माहिती
3

एक अनोखी मोहीम! रहिवाशांना मुलांच्या वापरातील वस्तूंची खरेदी-विक्री कशी करावी? याबाबत देण्यात आली माहिती

Chocolate Day Special: प्रत्येक तुकड्यात आनंदाची कहाणी सांगणाऱ्या Dairy Milk ची गोड कहाणी जाणून घ्या सविस्तर 
4

Chocolate Day Special: प्रत्येक तुकड्यात आनंदाची कहाणी सांगणाऱ्या Dairy Milk ची गोड कहाणी जाणून घ्या सविस्तर 

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Realme Smartphone Price Hike: ग्राहकांना बसला मोठा झटका! 4000 रुपयांपर्यंत वाढल्या ‘या’ स्मार्टफोनच्या किंमती, जाणून घ्या

Realme Smartphone Price Hike: ग्राहकांना बसला मोठा झटका! 4000 रुपयांपर्यंत वाढल्या ‘या’ स्मार्टफोनच्या किंमती, जाणून घ्या

Feb 11, 2026 | 02:00 PM
आंबा-काजू हंगामात शेतकऱ्यांचे नुकसान; मुख्यमंत्री फडणवीसांनी दिले ‘हे’ महत्वाचे निर्देश

आंबा-काजू हंगामात शेतकऱ्यांचे नुकसान; मुख्यमंत्री फडणवीसांनी दिले ‘हे’ महत्वाचे निर्देश

Feb 11, 2026 | 01:59 PM
Latur Zilla Parishad: झेडपीमध्ये काँग्रेसची ऐतिहासिक मुसंडी; विलासराव देशमुखांच्या विचारांवर नव्या पर्वाची सुरुवात

Latur Zilla Parishad: झेडपीमध्ये काँग्रेसची ऐतिहासिक मुसंडी; विलासराव देशमुखांच्या विचारांवर नव्या पर्वाची सुरुवात

Feb 11, 2026 | 01:50 PM
ट्रम्प यांचा दुटप्पी चेहरा! अमेरिकेने Pok आणि अक्साई चीन भारताचा भाग दाखवणारा नकाशा गुपचूप हटवला; ड्रॅगनला घाबरली महासत्ता?

ट्रम्प यांचा दुटप्पी चेहरा! अमेरिकेने Pok आणि अक्साई चीन भारताचा भाग दाखवणारा नकाशा गुपचूप हटवला; ड्रॅगनला घाबरली महासत्ता?

Feb 11, 2026 | 01:41 PM
वाढत्या स्क्रीन टाईमचा लहान मुलांच्या मानसिक आरोग्यावर गंभीर परिणाम! मोबाइलपासून दूर ठेवण्यासाठी या टिप्स करा फॉलो

वाढत्या स्क्रीन टाईमचा लहान मुलांच्या मानसिक आरोग्यावर गंभीर परिणाम! मोबाइलपासून दूर ठेवण्यासाठी या टिप्स करा फॉलो

Feb 11, 2026 | 01:39 PM
ST प्रवासाचा नवा डिजिटल युगारंभ; सवलतधारकांसाठी ‘NCMC’ स्मार्ट कार्डची योजना

ST प्रवासाचा नवा डिजिटल युगारंभ; सवलतधारकांसाठी ‘NCMC’ स्मार्ट कार्डची योजना

Feb 11, 2026 | 01:38 PM
Palmistry: पुरुष आणि स्त्रियांच्या हातावरील या 3 रेषा दर्शवतात संपत्ती आणि आनंद

Palmistry: पुरुष आणि स्त्रियांच्या हातावरील या 3 रेषा दर्शवतात संपत्ती आणि आनंद

Feb 11, 2026 | 01:35 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Sangli News : “तिन्ही शहराच्या विकासासाठी सर्वांना सोबत घेऊन काम करणार”- महापौर धीरज सूर्यवंशी

Sangli News : “तिन्ही शहराच्या विकासासाठी सर्वांना सोबत घेऊन काम करणार”- महापौर धीरज सूर्यवंशी

Feb 10, 2026 | 08:25 PM
Ahilyanagar : 2012 पासून प्रलंबित प्रश्नांवर तोडगा! अप्पर डीजी कृष्ण प्रकाश यांचे आश्वासन

Ahilyanagar : 2012 पासून प्रलंबित प्रश्नांवर तोडगा! अप्पर डीजी कृष्ण प्रकाश यांचे आश्वासन

Feb 10, 2026 | 07:12 PM
Sangali News : जिल्ह्यातील बारावीच्या विद्यार्थ्यांवर सीसीटीव्हीची करडी नजर; जिल्हा परिषदेचा खास उपक्रम

Sangali News : जिल्ह्यातील बारावीच्या विद्यार्थ्यांवर सीसीटीव्हीची करडी नजर; जिल्हा परिषदेचा खास उपक्रम

Feb 10, 2026 | 07:06 PM
Mahad : “भाजप–शिवसेना एकत्र आल्यास सत्ता परिवर्तन शक्य”- विकास गोगावले

Mahad : “भाजप–शिवसेना एकत्र आल्यास सत्ता परिवर्तन शक्य”- विकास गोगावले

Feb 10, 2026 | 06:48 PM
Kolhapur News :  रस्त्यावर झाडं कोसळल्याने एका पोलीस कर्मचाऱ्यासह दोघं जखमी

Kolhapur News : रस्त्यावर झाडं कोसळल्याने एका पोलीस कर्मचाऱ्यासह दोघं जखमी

Feb 10, 2026 | 06:21 PM
Shambhuraj Desai : “धनशक्तीच्या विरोधात सामान्य लोकांनी निवडणूक जिंकली” – शंभूराज देसाई

Shambhuraj Desai : “धनशक्तीच्या विरोधात सामान्य लोकांनी निवडणूक जिंकली” – शंभूराज देसाई

Feb 10, 2026 | 06:17 PM
Vasai : वसईत ज्ञानाचा जागतिक संगम! IC3ET 2026 आंतरराष्ट्रीय परिषद यशस्वी

Vasai : वसईत ज्ञानाचा जागतिक संगम! IC3ET 2026 आंतरराष्ट्रीय परिषद यशस्वी

Feb 10, 2026 | 03:34 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.