• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • बजेट
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • बजेट 2026
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • ajit pawar plane crash |
  • Gold Rate |
  • budget 2026 |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Business »
  • Budget »
  • Nagpur Metro Faces Funding Uncertainty As Budget 2026 Skips Allocation

Nagpur Metro Budget 2026: अर्थसंकल्पातून नागपूर मेट्रो दुर्लक्षित? ‘ग्रोथ’ हब असूनही निधीवाटपात अस्पष्टता

नागपूर मेट्रोने यंदाच्या बजेटमध्ये १,३३५ कोटी रु.च्या तरतुदीची मागणी केली. मात्र मेट्रोबाबत कोणतीही घोषणा न झाल्याने संभ्रमाची स्थिती निर्माण झाली आहे. त्यानंतर मुख्यमंत्री फडणवीस यांनी राज्याला १ लाख कोटी रु. जाहीर केले

  • By Priti Hingane
Updated On: Feb 02, 2026 | 11:34 AM
Nagpur Metro Budget 2026: अर्थसंकल्पातून नागपूर मेट्रो दुर्लक्षित? 'ग्रोथ' हब असूनही निधीवाटपात अस्पष्टता

Nagpur Metro Budget 2026: अर्थसंकल्पातून नागपूर मेट्रो दुर्लक्षित? 'ग्रोथ' हब असूनही निधीवाटपात अस्पष्टता (फोटो-सोशल मिडिया)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News
  • नागपूर मेट्रोची प्रतीक्षा कायम
  • मुळा-मुठाला निधी, नाग नदीकडे दुर्लक्ष का?
  • मिहान सेझला बजेटमुळे उद्योगांना मोठा फायदा
 
Nagpur Metro Budget 2026: नागपूर मेट्रोने यंदाच्या बजेटमध्ये १,३३५ कोटी रुपयांच्या तरतुदीची मागणी केली होती. मात्र बजेटमध्ये मेट्रोबाबत कोणतीही घोषणा न झाल्याने संभ्रमाची स्थिती निर्माण झाली आहे. यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्याला बजेटमध्ये सुमारे १ लाख कोटी रुपये मिळाल्याची माहिती दिली. यात पुणे आणि मुंबई मेट्रोचा उल्लेख आहे, मात्र नागपूर मेट्रोबाबत कोणताही दावा करण्यात आलेला नाही. त्यामुळे नागपूर मेट्रोच्या पदरी निराशाच आल्याची शक्यता व्यक्त होत आहे. उल्लेखनीय म्हणजे, नागपूर मेट्रोने दुसऱ्या टप्प्याचा वेग वाढावा यासाठी मोठ्या अपेक्षा ठेवल्या होत्या, मात्र बजेटमध्ये निधीचे वाटप झाले नसल्याचे दिसत आहे.

Palghar District Budget 2026: अर्थसंकल्पामुळे पालघर जिल्ह्याचे येणार ‘अच्छे दिन’! विकासाचे नवे दरवाजे झाले खुले

या संदर्भात मेट्रो अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, अद्याप काहीही स्पष्ट झालेले नाही, मात्र नागपूरलाही निधी मिळालेला असेल, अशी पूर्ण अपेक्षा आहे. सोमवारी-मंगळवारी याबाबत स्पष्टता येईल. एकदा प्रकल्प सुरू झाला की निधी रोखण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. तसेच प्रकल्प वेळेत पूर्ण करणे ही सरकारची प्राथमिकता आहे. केंद्रीय बजेट २०२४-२५ मध्ये नागपूर मेट्रोसाठी ६८३ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली होती. फेज-२ साठी आतापर्यंत मेट्रोला ३,३०० कोटी रुपये मिळाले असून प्रकल्पाची एकूण किंमत ६,७०८ कोटी रुपये आहे. दुसऱ्या टप्प्यातील बहुतांश टेंडर निघाले असून बांधकाम काम वेगात सुरू आहे. कामाचा वेग कायम ठेवण्यासाठी बजेटमध्ये पुरेसा निधी मिळणे अत्यंत महत्त्वाचे आहे. फेज-२ साठी मिळालेल्या ३,३०० कोटींपैकी २,००० कोटी रुपये सरकारकडून मिळाले असून त्यात राज्य सरकारचा वाटा ७७५ कोटी रुपये आहे.

पुण्यातील मुळा-मुठा नदीच्या संवर्धनासाठी २३० कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत. यामुळे प्रकल्पाला गती मिळणार आहे. मात्र नाग नदीबाबत बजेटमध्ये काहीही नमूद करण्यात आलेले नाही. आश्चर्य म्हणजे हा प्रकल्पही १,२०० कोटी रुपयांचा असून मागील वेळी त्यासाठी निधी देण्यात आला होता. मात्र यंदा यावर मौन पाळण्यात आले आहे. नागपूर, मुंबई महानगर क्षेत्र (एमएमआर) आणि पुणे यांची ‘ग्रोथ हब’ म्हणून निवड करण्यात आली आहे. यामुळे शहराला बळ मिळणार आहे. या योजनेअंतर्गत पाच वर्षात ५,००० कोटी रुपयांचे योगदान दिले जाणार आहे. जाणकारांच्या मते, या निधीमुळे प्रकल्पांना गती मिळेल. राज्य व केंद्र सरकारच्या निधीतून सुरू असलेल्या अनेक योजनांनाही मदत होणार आहे. ‘ग्रोथ हब’ होण्याचे अनेक अंगांनी फायदे होतील.

Gold-Silver Price Rule: अर्थसंकल्पानंतर सोन्या-चांदीला मोठा धक्का! गुंतवणूक करणार असाल तर हे कर नियम जाणून घ्या

एकीकडे नागपूरला ‘ ग्रोथ हब’ म्हणून घोषित केले जात असताना दुसरीकडे निधीवाटपात उदासीनता का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. तेही राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे हे गृह शहर असतानाही ही परिस्थिती असल्याने जनतेसाठी ही एक न उलगडणारी कोडी बनली आहेत. बजेटमध्ये विशेष आर्थिक क्षेत्रांतील (सेझ) पात्र उत्पादन युनिट्सना देशांतर्गत शुल्क क्षेत्रात (डीटीए) सवलतीच्या दरात विक्रीसाठी एक विशेष एकरकमी उपाय सुचवण्यात आला आहे. या प्रस्तावाचा मोठा लाभमिहान सेझमधील उद्योगांना मिळणार आहे. निश्चितच सेझसाठी हा एक प्रभावी उपाय ठरणार आहे.

Web Title: Nagpur metro faces funding uncertainty as budget 2026 skips allocation

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Feb 02, 2026 | 11:34 AM

Topics:  

  • budget 2026
  • Budget 2026-2027
  • Budget Session 2026
  • Metro
  • Nagpur

संबंधित बातम्या

Palghar District Budget 2026: अर्थसंकल्पामुळे पालघर जिल्ह्याचे येणार ‘अच्छे दिन’! विकासाचे नवे दरवाजे झाले खुले
1

Palghar District Budget 2026: अर्थसंकल्पामुळे पालघर जिल्ह्याचे येणार ‘अच्छे दिन’! विकासाचे नवे दरवाजे झाले खुले

सामान्यांना झोंबली बजेटची मिरची! रिलस्टारने अर्थमंत्र्यांना केले खतरनाक ट्रोल, VIDEO तुफान व्हायरल
2

सामान्यांना झोंबली बजेटची मिरची! रिलस्टारने अर्थमंत्र्यांना केले खतरनाक ट्रोल, VIDEO तुफान व्हायरल

Gold-Silver Price Rule: अर्थसंकल्पानंतर सोन्या-चांदीला मोठा धक्का! गुंतवणूक करणार असाल तर हे कर नियम जाणून घ्या
3

Gold-Silver Price Rule: अर्थसंकल्पानंतर सोन्या-चांदीला मोठा धक्का! गुंतवणूक करणार असाल तर हे कर नियम जाणून घ्या

Union Budget 2026: स्मार्टफोन्स, टॅब्लेट्स होणार स्वस्त! अर्थमंत्र्यांनी केली घोषणा, ग्राहकांमध्ये आनंदाचे वातावरण
4

Union Budget 2026: स्मार्टफोन्स, टॅब्लेट्स होणार स्वस्त! अर्थमंत्र्यांनी केली घोषणा, ग्राहकांमध्ये आनंदाचे वातावरण

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Nagpur Metro Budget 2026: अर्थसंकल्पातून नागपूर मेट्रो दुर्लक्षित? ‘ग्रोथ’ हब असूनही निधीवाटपात अस्पष्टता

Nagpur Metro Budget 2026: अर्थसंकल्पातून नागपूर मेट्रो दुर्लक्षित? ‘ग्रोथ’ हब असूनही निधीवाटपात अस्पष्टता

Feb 02, 2026 | 11:34 AM
Mardaani 3: तिसऱ्या दिवशीही राणी मुखर्जीचा चित्रपट सुस्साट; Box Office वर केली एवढ्या कोटींची कमाई!

Mardaani 3: तिसऱ्या दिवशीही राणी मुखर्जीचा चित्रपट सुस्साट; Box Office वर केली एवढ्या कोटींची कमाई!

Feb 02, 2026 | 11:26 AM
Astro Tips: झोपताना फोन कोणत्या दिशेला ठेवावा? ज्योतिषशास्त्रानुसार योग्य दिशा जाणून घ्या

Astro Tips: झोपताना फोन कोणत्या दिशेला ठेवावा? ज्योतिषशास्त्रानुसार योग्य दिशा जाणून घ्या

Feb 02, 2026 | 11:20 AM
आता अजगर करून घेतोय लोकांकडून Yoga! फिटनेस जगात खळबळ, जिवंत सापांसह फिटनेस; Video Viral

आता अजगर करून घेतोय लोकांकडून Yoga! फिटनेस जगात खळबळ, जिवंत सापांसह फिटनेस; Video Viral

Feb 02, 2026 | 11:20 AM
Sunetra Pawar Satara Visit : उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांचा पहिला शासकीय दौरा; साताऱ्यामध्ये घेणार जाधव कुटुंबाची भेट

Sunetra Pawar Satara Visit : उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांचा पहिला शासकीय दौरा; साताऱ्यामध्ये घेणार जाधव कुटुंबाची भेट

Feb 02, 2026 | 11:20 AM
Weather Update : मुंबईत गुलाबी थंडी ‘एक्झिट’च्या दिशेने, कुलाबा–सांताक्रूझमध्ये किमान तापमानात वाढ

Weather Update : मुंबईत गुलाबी थंडी ‘एक्झिट’च्या दिशेने, कुलाबा–सांताक्रूझमध्ये किमान तापमानात वाढ

Feb 02, 2026 | 11:16 AM
वयाच्या ५० व्या वर्षी अभिनेत्री शिल्पा शेट्टी दिसते फिट आणि स्लिम! जाणून घ्या तिच्या फिटनेसचे रहस्य

वयाच्या ५० व्या वर्षी अभिनेत्री शिल्पा शेट्टी दिसते फिट आणि स्लिम! जाणून घ्या तिच्या फिटनेसचे रहस्य

Feb 02, 2026 | 11:13 AM

व्हिडिओ

पुढे बघा
Shashikant Shinde : “दादांची शपथ घेऊन सांगतो,विलीनीकरणासाठी मी एकटा समर्थ”; शशिकांत शिंदे यांचं वक्तव्य

Shashikant Shinde : “दादांची शपथ घेऊन सांगतो,विलीनीकरणासाठी मी एकटा समर्थ”; शशिकांत शिंदे यांचं वक्तव्य

Feb 01, 2026 | 06:01 PM
“मतदारसंघाच्या विकासासाठी भास्कर जाधव यांची साथ सोडली” – नेत्रा ताई ठाकूर

“मतदारसंघाच्या विकासासाठी भास्कर जाधव यांची साथ सोडली” – नेत्रा ताई ठाकूर

Feb 01, 2026 | 05:46 PM
अपघातात निधन झालेल्या पिंकी माळीच्या कुटुंबासाठी सरसावले रोहित पवार; कुटुंबांचं केलं सांत्वन

अपघातात निधन झालेल्या पिंकी माळीच्या कुटुंबासाठी सरसावले रोहित पवार; कुटुंबांचं केलं सांत्वन

Feb 01, 2026 | 05:26 PM
Virar :  नालासोपारात नशेचा अड्डा उघड, प्रशासनावर प्रश्नचिन्ह

Virar : नालासोपारात नशेचा अड्डा उघड, प्रशासनावर प्रश्नचिन्ह

Feb 01, 2026 | 05:03 PM
Sangli : सांगलीतील ग्रामीण भागातील मुलीची वर्ल्डकपकडे भरारी, शूटिंग बॉल खेळणार

Sangli : सांगलीतील ग्रामीण भागातील मुलीची वर्ल्डकपकडे भरारी, शूटिंग बॉल खेळणार

Feb 01, 2026 | 04:55 PM
Kolhapur Politics : कोल्हापूरात दरवर्षाला महापौर बदलणार..?

Kolhapur Politics : कोल्हापूरात दरवर्षाला महापौर बदलणार..?

Feb 01, 2026 | 04:49 PM
Ratnagiri : अर्जावर आक्षेप म्हणजे विजयाचा संकेत? असगोली गटात जेतापकरांचा दावा

Ratnagiri : अर्जावर आक्षेप म्हणजे विजयाचा संकेत? असगोली गटात जेतापकरांचा दावा

Feb 01, 2026 | 03:52 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.